Affiliate Niche म्हणजे काय – मराठीत माहिती

Affiliate Niche म्हणजे काय

Affiliate Niche म्हणजे काय – मराठीत माहिती

Niche market म्हणजे एखादा विशिष्ट विषय घेऊन आपण आपल्या काही विशिष्ट ठराविक किंवा टार्गेट कस्टमरसाठी तसेच आँडियन्ससाठी जो कंटेट तयार करत असतो अणि त्याची त्यांच्यापर्यत मार्केटिंग करत असतो त्याला  Niche market असे म्हणतात.

 आज आपण प्रत्येक जण गुगलवर ब्लाँग तसेच वेबसाईट बघतो.त्यावर लिहिलेले आर्टिकल देखील वाचतो.पण आपण जे ब्लाँग वाचतो त्या ब्लाँगवर जे आर्टिकल लिहिलेले असतात.त्या ब्लाँगवरील आर्टिकलचे पण एक Niche असते.अणि त्या Niche नुसारच तो ब्लाँगर त्या ब्लाँगवर आर्टिकल पब्लिश करत असतो.पण आपल्याला खुप जणांना Niche म्हणजे काय?हेच माहीत नसते म्हणुन आज Niche ह्या विषयावर लेख लिहिण्याचे आपण ठरवले आहे.

 तर आजच्या लेखात आपण ह्याच Niche विषयी समजुन घेणार आहोत.अणि Niche म्हणजे काय?Niche चे प्रकार किती व कोणते?तसेच त्याचे महत्व काय?इत्यादी महत्वाच्या बाबी आपण ह्या आजच्या लेखातुन जाणुन घेणार आहोत.

  •  Affiliate Niche म्हणजे काय ?
  • Affiliate Niche चे प्रकार किती अणि कोणकोणते?
  • Affiliate  Niche market म्हणजे काय?
  • Affiliate Niche market चे फायदे कोणकोणते?
  • Affiliate Niche market चे कार्य कोणकोणते?
  • Affiliate Niche market बाबत गैरसमज व तोटे ?
  • अंतिम निष्कर्ष :

 1) Affiliate Niche म्हणजे काय ?

 Niche हे आपल्या ब्लाँगचे वैशिष्टय असते ज्यात आपण एका विशिष्ट विषयावर लेखन करत असतो.

Niche म्हणजे आपण ज्या विषयावर ब्लाँग लिहितो असतो त्याचा विषय किंवा त्या विषयाची speacific category असते.त्यानुसारच आपण लेखन करत असतो.यालाच इंग्रजीत speacialization असे देखील म्हणतात.

See also  उमंग ॲपमधुन सातबारा डाऊनलोड कसा करायचा? - How to download 7/12 from Umang app in Marathi

उदाहरण – cooking Equipments मध्ये आपलयाला आवड आहे आणि आपण ह्यावर Affiliate marketing करू इच्छिता म्हणजे च ही एक Niche मार्केट झालं आता आपल्याला मायक्रो Niche हवी असेल तर आपण फक्त Grinder and Mixer, किंवा फक्त Bakeware and Cookware, किंवा Gas Stoves. किंवा फक्त kitchen Storage & Containers ह्यावर तज्ञ बनून ह्या बाबतीत आपण consumers मार्गदर्शन करू शकता

तसेच बाकी क्षेत्र जसे तंत्रज्ञान,शिक्षण,करिअर,आरोग्य इत्यादींना ही आपण Niche तसेच विषय देखील म्हणतो.

2) Affiliate Niche म्हणजे काय व  प्रकार किती अणि कोणकोणते?

  •  एकेरी विषय – Single Niche Kitchen Utensils
  • अनेक ,विविध विषय – Multi Niche -Home Equipments
  • सूक्ष्म विषय –Micro Niche   Grinder and Mixer
  • जागतिक विषय – Global NicheTraveling, Vlogging , entertainment

 Single Niche-Single Niche- म्हणजे कोणताही एक विषय निवडणे अणि त्या एका विषयावरच आधारीत आर्टिकल पब्लिश करणे म्हणजे Single Niche- होय.

 Multi Niche-Multi Niche-म्हणजे एकाच वेळी अनेक विषयांवर लेखन करणे अणि एकाच ब्लाँगवर विविध विषयांवर आधारीत लेखन करणे अणि ते आर्टिकल ब्लाँगवर पब्लिश करणे होय.

 Micro Niche-ह्यात एकाच विषयामध्ये काही उपविषयांचा देखील समावेश होत असतो.

जसे की आरोग्यामध्ये आईचे आरोग्य,बाळाचे आरोग्य असे दोन प्रकार पडतात.यालाच micro Niche असे म्हणतात.

 Global Niche-global Niche लाच broad Niche देखील म्हटले जाते.जसे की आरोग्य हा एक Global Niche आहे.यात आपण आरोग्याशी संबंधित काहीही लिहु शकतो.अणि त्यात त्याचे उपविषय पण बनवु शकतो.

 3) Affliate Niche market म्हणजे काय?

 Niche market म्हणजे एखादा विशिष्ट विषय घेऊन आपण आपल्या काही विशिष्ट टार्गेट कस्टमरसाठी तसेच आँडियन्ससाठी जो कंटेट तयार करत असतो अणि त्याची त्यांच्यापर्यत मार्केटिंग करत असतो त्याला  Niche market असे म्हणतात.

See also  Firewall म्हणजे काय?

 उदा ब्लाँग,वेबसाईट,ह्यासाठी आपण जे कंटेट तयार करत असतो ते आपण आपल्या ब्लाँगवर वाचन करत असलेल्या आपल्या टार्गेट आँडियन्सला अनुसरून तयार करीत असतो.यात आपण त्यांना ज्या प्रकारचे कंटेट

वाचायला आवडत असते आपण त्याच प्रकारचे कंटेट तयार करून त्यांच्यापर्यत ते पोहचवत असतो हा सुदधा एक Niche marketing चा एक प्रकार आहे.

   4) Niche market चे फायदे कोणकोणते?

  •  Niche marketing हे सगळयांसाठी नसते.यात फक्त काही विशिष्ट टार्गेट आँडियन्सला टार्गेट ठेवुन कंटेट तयार केले जातात अणि त्या टार्गेट आँडियन्सपर्यत ते कंटेट पोहचवले देखील जातात.यात सगळयांचा फायदा होत नसतो यात फक्त काही विशिष्ट टार्गेट कस्टमरचाच फायदा होत असतो.ज्यांच्यासाठी कंटेट तयार केला गेलेला असतो.
  • Customer तसेच audience सोबत relationship maintain ठेवण्यासाठी Niche marketing चा फायदा होतो.म्हणजे यात आपण ज्या विशिष्ट टार्गेट कस्टमर तसेच आँडियन्ससाठी कंटेट तयार करीत असतो.त्यांच्यासोबत आपले चांगले संबंध प्रस्थापित होत असतात हा एक खूप चांगला अणि महत्वाचा फायदा असतो Niche marketing चा.
  • Niche marketing मुळे competition Reduce होण्यास मदत होते.कारण जो आपला प्रतिस्पर्धी असतो तो एका टार्गेट आँडियन्सला तसेच कस्टमरला अनुसरुन कंटेट बनवित नसतो तो सगळयांसाठी कंटेट बनवत असतो.अशावेळी जर आपण एका टार्गेट आँडियन्ससाठी तसेच कस्टमरसाठीच कंटेट तयार केले तर आपण competition मधुन बाहेर पडत असतो.अणि आपल्या विरुदधचे competitors चे competition पण क्षणार्धात संपुष्टात येत असते
  • Increased visibility हा सुदधा एक महत्वाचा फायदा आहे Niche marketing चा.कारण यात आपण आपल्या कस्टमरला जसा हवा तसा valuable काँलिटी कंटेट देत असतो त्यामुळे कस्टमरचा आपल्यावरचा विश्वास वाढत जातो त्याला खात्री पटते की इथे आपल्याला value प्राप्त होते आहे.म्हणुन मग तो पुढच्या वेळेला पण आपल्याच कडे ती सर्विस घेण्यासाठी येत असतो.
  • पुढचा फायदा आहे Niche marketing चा word of mouth growth म्हणजे जेव्हा एक कस्टमर आपल्याकडून सर्विस घेतो तेव्हा तो इतरांनाही त्याविषयी सांगत असतो याच्याने आपल्या कस्टमर मध्ये वाढ होत असते.
  • expertise म्हणजे जेव्हा आपण एका छोटया टार्गेट कस्टमरच्या ग्रृपसाठी कंटेट बनवत असतो तेव्हा वारंवार तेच काम रोज केल्याने आपण त्यात expert होऊन जात असतो याच्याने भविष्यात कितीही competition त्या Niche वर वाढले तरी आपल्याला याचा काहीच फरक पडत नसतो कारण आपण तत्यात सातत्याने काम करून expert झालेले असतो.
See also  Machine Learning विषयी माहीती - Machine Leaning Marathi Information

   5) Niche market चे कार्य कोणकोणते?

 एका विशिष्ट target audience तसेच customer साठी कंटेट तयार करून तो त्यांच्यापर्यत मार्केटिंग करून पोहचवणे हे Niche marketing चे महत्वाचे कार्य असते.

  • आपल्या target customer ची गरज ओळखुन त्यानुसार कंटेट तयार करणे अणि त्यांच्यापर्यत ते पोहचविणे हे Niche market चे कार्य असते.

 6) Niche market वर कोणकोणती टीका  काही नकारात्मक बाबी ही चर्चा केल्या जातात जसे :

  •   Niche marketing वर focus केल्याने आपल्या customer ची संख्या कमी राहत असते.कारण यात आपण एका focus target audience तसेच customer साठी सर्विस तयार करत असतो अणि त्याला ती provide करत असतो.
  •  Niche marketing मध्ये एकाच प्रकारच्या target customer वर अणि त्याच्या पसंतीवर focus केला जात असल्यामुळे मंदीच्या काळात सेलिंगवर खुप जास्त प्रभाव पडत असतो.
  •  यात product quality अणि service ह्या दोघांवर मेहनत तसेच गुंतवणुक करण्याची नेहमी आवश्यकता असते.

 अंतिम निष्कर्ष :

 अशा प्रकारे आज आपण Niche म्हणजे काय?Nicheचे प्रकार किती व कोणते?तसेच Niche marketing म्हणजे काय?Niche marketing चे फायदे कोणते,त्याचे कार्य अणि त्यावर केली जाणारी टिका इत्यादींचा सविस्तर आढावा घेतला आहे. तरी सदर लेख आवडल्यास जास्तीत जास्त जणांपर्यत शेअर करा जेणेकरून त्यांनाही सदर माहीतीचा लाभ घेता येईल.

 

 


Affiliate marketing Books at Amzon


Best Affiliate Niche in Marathi
Affiliate Niche म्हणजे काय

Best Affiliate Niche in Marathi
Affiliate Niche म्हणजे काय

With Up to 80% off on fashion, beauty and home furnishings, 10% instant bank discount on SBI cards and 1000+ deals every day from top fashion brands,

1 thought on “Affiliate Niche म्हणजे काय – मराठीत माहिती”

Comments are closed.