प्रौढांपेक्षा बाळं कमी वेळा का डोळे मिचकावतात? -Baby blink less

Baby blink less

प्रौढांपेक्षा बाळं फार कमी वेळा डोळे मिचकावतात- Baby blink less

सामान्यत नवजात अर्भक दर मिनिटाला मोठ्या व्यक्तिपेक्षा दोनपट कमी दराने डोळे मिचकावतात. लहानपना नंतर मात्र  डोळे मिचकावण्याचे प्रमाण वाढत जाते . अशा प्रकारे, वयाच्या १४ व्या वर्षापर्यंत, डोळे मिचकावण्याचे प्रमाण प्रति मिनिट सुमारे १० ब्लिंक पर्यंत वाढतलेल असते . नंतर प्रौढावस्थेत, डोळे मिचकावण्याचे प्रमाण प्रति मिनिट सुमारे १० ते १५ वेळा राहते.

तसेच प्रौढांच्या डोळ्यांच्या तुलनेत बाळाच्या डोळ्यांमध्ये कमी व लहान भेगा असतात. म्हणजे बाळाच्या डोळ्याच्या पुढच्या भागाचा खूप कमी भाग बाह्य जगाच्या संपर्कात येतो आणि त्यामुळं बाळांचा हवेतील कचरा ,घाण, धूळ व प्रकाशाचा  कमी संपर्क येतो.

बाळांच्या लहान डोक्याच्या व कवटीच्या आकारामुळे. प्रौढांच्या पापणीच्या तुलनेत बाळाच्या पापण्या लहान असतात. अशा प्रकारे, बाळाच्या डोळ्यांना  प्रौढांइतके इतके डोळे ओलसर असण्याची गरज पडत नाही आणिम्हणूनच बाळांना प्रौढांइतके डोळे मिचकावण्याची गरज नाही.

Optimum Nutrition Amino Energy – Pre Workout with Green Tea, BCAA, Amino Acids, Keto Friendly, Green Coffee Extract, Energy Powder – Fruit Fusion, 30 Servings

Alacer Emergen-C Raspberry – 30-Count

अभिवृद्धी म्हणजे काय


पुस्तके – छंद आणि सवयी

See also  Maharashtra Budget - महाराष्ट्र अर्थसंकल्प 2023-24 प्रमुख योजना कोणत्या? Maharashtra Arthsankalp 2023