बजरंग दलाचा इतिहास काय आहे? – Bajrang Dal history.

बजरंग दलाचा इतिहास काय आहे? Bajrang Dal history.

बजरंग दलाची सुरूवात १ आॅक्टोंबर १९८४ मध्ये भारतातील अयोध्या मध्ये झाली होती.जेव्हा शोभायात्रा श्रीराम जानकी रथ यात्रा अयोध्या वरून विश्व हिंदू परिषदेच्या वतीने निघत होती तेव्हा काही लोकांनी दंगा घडवून ह्या यात्रेला थांबविण्याचा प्रयत्न करण्यात आला होता.

Bajrang Dal history.

यादरम्यान तत्कालीन शासनाकडुन देखील सुरक्षा देण्यास मनाई करण्यात आली होती.तेव्हा संतांनी आवाहन केल्यावर विश्व हिंदू परिषद दवारे तेथे उपस्थित असलेल्या सर्व युवा वर्गाला ह्या यात्रेच्या सुरक्षेची जबाबदारी सोपविण्यात आली होती या समुहालाच आज बजरंग दल या नावाने ओळखले जाते.

बजरंग दलाचे १ करोड ३० लाख इतके लोक सदस्य आहेत.अणि यात ८ लाख ५० हजार व्यक्ती बजरंग दलाचे कार्यकर्ते आहेत.

बजरंग दलाचे प्रमुख मनोज वर्मा हे आहेत.

बजरंग दलाची सर्वात मोठी ओळख भगवा रंग मानला जातो.भगवा रंग हा हिंदुत्वाचे शौर्य बलिदान अणि वीरतेचे प्रतिक ओळख आहे.भगवा रंग हा आधीकालापासून हिंदुंची ओळख आहे.याचसोबत भगवा रंग हा सुर्योदय आणि सुर्यास्ताचा देखील रंग आहे.जो हिंदुंच्या चिरंतन सनातनी पुनर्जन्माची भावना दर्शवतो.

बजरंग दल राष्टविरोधी धर्मपरिवर्तन,धर्मविरोधी तसेच गोहत्या प्रकरणात कठोर कारवाई करण्यासाठी ओळखले जाते.बजरंग दलाचा मुख्य हेतु देशाची सेवा सुरक्षा करणे हा आहे.

हिंदू युवा शक्तीला समाजात सकारात्मक भूमिका बजावण्यासाठी प्रेरित करणे आहे.

अयोध्या येथील राममंदिराची निर्मिती वरुन स्पष्ट वक्तेपणामुळे बजरंग दलाला हिंदु समर्थक म्हणून ओळखले जाते.

१९९२ मधील बाबरी मशीद विध्वंसानंतर बजरंग दलावर सरकारकडुन प्रतिबंध लादण्यात आला होता यानंतर एका वर्षाच्या कालावधीनंतर हा प्रतिबंध काढून घेण्यात आला होता.

बजरंग दलाचे ब्रीदवाक्य सेवा सुरक्षा संस्कृती असे आहे.

अमेरिकन गुप्त एजेंसी सीआय ए ने विश्व हिंदू परिषद अणि बजरंग दलाला धार्मिक अतिरेकी संघटना असे संबोधित केले होते.ज्यामुळे देशभरात याला विरोध केला जाऊ लागला.

See also  SBI ने माझ्या खात्यातून 206.5 रुपये का कापले? Why SBI deducted RS 206.5 from my account in Marathi

सी आई ए दवारा जारी करण्यात आलेल्या वलड फॅक्ट बुक मध्ये विहिंप आणि बजरंग दलाचा राजकीय दबाव गटाच्या श्रेणीत समावेश करण्यात आला होता.

विश्व हिंदू परिषद ही हिंदु संघटना आहे जीला आर एस एस राष्ट्रीय स्वयंसेवक संघ असे म्हटले जाते.अमेरिकन गुप्तहेर एजंसी सीआय ए ने आपल्या जारी केलेल्या वलड फॅक्ट बुक मध्ये विश्व हिंदू परिषदेला राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला राष्ट्रवादी संघटना असे संबोधित केले होते.

विश्व हिंदू परिषदेचे चिन्ह वटवृक्ष आहे.विश्व हिंदु परिषदेची घोषणा धर्मो रक्षती रक्षित याचा अर्थ जो धर्माचे रक्षण करतो.

विश्व हिंदू परिषदेची स्थापना १९६४ मध्ये करण्यात आली होती.याचे संस्थापक एस एस आपटे, स्वामी चिनमयानंद मास्टर तारा होते.