CBC Test विषयी माहीती – CBC Test information in Marathi

CBC Test चे महत्व – CBC Test information in Marathi

जेव्हा आपण डाँक्टरांकडे एखाद्या आजारावर उपचार करण्यासाठी जात असतो.तेव्हा प्रत्येक डॉक्टर आपणास कोणत्याही सामान्य आजारावर देखील treatment करायची असेल तरी देखील CBC test करून घेण्याचे advise देत असतात.

जेणेकरून ते आपला आजार कमी करण्यासाठी आपल्याला योग्य प्रकारचे औषध देऊ शकतील.

CBC ही एक अशी test आहे जी संपुर्ण जगभरात सर्वात अधिक प्रमाणात केली जाते.म्हणुन याविषयी आपणास संपुर्ण माहीती असणे फार गरजेचे असते.

याचसाठी आजच्या लेखात आपण CBC test विषयी अधिक सविस्तरपणे माहीती जाणुन घेणार आहोत.
जेणेकरून आपल्या मनात ह्या टेस्ट विषयी कुठलीही शंका राहुन जाणार नाही.

CBC चा फुल फाँर्म काय होतो?-cbc full form in Marathi

CBC चा फुलफाँर्म complete blood count असा होत असतो.

CBC test म्हणजे काय?त्याचा अर्थ काय होतो?-cbc test means

CBC -complete blood count -CBC ही एक blood test आहे.जी आपल्या आरोग्याचे मुल्यांकन करण्यासाठी याचसोबत आपल्या शरीरातील अशक्तपणा,इन्फेक्शन,ल्युकेमियासारख्या विविध आजारांचा शोध घेण्यासाठी ही test प्रामुख्याने केली जात असते.

Complete blood count test आपल्या रक्तातील पुढीलप्रमाणे अनेक घटक आणि वैशिष्टय मोजत असते.

1लाल रक्तपेशी-

ज्या आपल्या शरीरातील आँक्सिजन वाहुन नेण्याचे काम करत असतात.

2 पांढरया पेशी-

पांढरया रक्तपेशी ज्या infection शी लढा देत असतात.

3 हिमोग्लोबीन :

हिमोग्लोबीन हे लाल रक्तपेशींमधील oxygen carrying protein मोजत असते.

4 हेमेटाँक्रिट :

हेमेटाँक्रिट हे आपल्या रक्तातील द्रव घटक किंवा प्लाझ्मामध्ये असलेले लाल रक्तपेशीचे प्रमाण मोजत असते.

5 प्लेटलेटस :

हे आपणास रक्त गोठण्यासाठी मदत करत असते.

CBS test ची price किती असते?-cbc test price

CBC test साठी अनेक मोठया हाँस्पिटल तसेच ब्रँण्ड क्लिनिककडुन जास्त पैसे घेतले जात असतात.

भारतामध्ये CBC test ची किंमत साधारणत 500 ते 300 रूपये दरम्यान असते.

Hemogram test म्हणजे काय?-hemogram test

Hemogram test ला HMG किंवा complete hemogram test असे देखील म्हणतात.

हा testsचा एक संच आहे ज्यात Complete blood count -CBC आणि erythrocyte sedimentation rate -ESRइत्यादी tests चा समावेश होतो.

ज्या शरीराच्या एकूण आरोग्याचे मूल्यांकन-health evaluation करण्यास मदत करतात आणि विविध आजार शोधण्यात देखील मदत करत असतात.

cbc test का केली जाते?-why cbc test is done

CBC test घेण्यामागे काही महत्त्वाची कारणे असतात ज्यांच्यामुळे ही blood test केली जात असते आणि ही एक common blood test आहे.

● CBC test ही आपल्या health वर लक्ष ठेवण्यासाठी किंवा आपले common health check करण्यासाठी किंवा अँनिमिया किंवा ल्युकेमिया सारख्या आजारांचे निदान करण्यासाठी देखील केली जात असते.

● जर आपल्याला अशक्तपणा,थकवा जाणवत असेल अंगात ताप असेल जळजळ किंवा रक्तस्त्राव होत असेल तर यासारख्या समस्यांच्या वेळी देखील CBC test केली जात असते.

● जर सिकलसेल अँनिमिया किंवा ल्युकेमिया यांसारखे आजार शोधायचे असेल तर तेव्हा देखील डाँक्टर आपल्याला CBC Test करायला सांगत असतात.

● Blood disorder check करण्यासाठी देखील CBC test -complete blood count करतात.

● शिवाय प्लेटलेट्सची संख्या चेक करण्यासाठी सुदधा CBC Test केली जाते.

याशिवाय इतर कोणकोणत्या आजारांवर CBC Test केली जात असते?

पुढील काही आजारांवर CBC Test केली जात असते-

● आपल्या शरीरात लोह तसेच इतर जीवणसत्वांची खनिजांची कमतरता आहे का?हे तपासायला CBC test करतात.

● हदयरोगासाठी देखील CBC Test केली जात असते.

● कर्करोग किंवा अस्थिमज्येची समस्या असल्यावर देखील डाँक्टर CBC Test करत असतात.

Cbc Test करण्याचे फायदे कोणकोणते असतात?-advantages of Cbc Test

CBC Test करण्याचे फायदे पुढीलप्रमाणे असतात-

● CBC Test च्या मदतीने डाँक्टरांना अँनिमियासारखे आजार शोधून त्यावर उपचार करता येतात.

● CBC Test ही erythrocyte, neutrophil, limfocite, monocite आणि platelets बद्दल माहिती देत असते जेणेकरून विविध प्रकारच्या ऍलर्जी शोधून त्यावर योग्य उपचार करता येत असतात.

● CBC Test ही आपणास प्लेटलेट्सची संख्या दर्शवत असते जर आपल्या रक्तामधल्या प्लेटलेट्सचे प्रमाण अधिक असेल तर पेशींमध्ये रक्त गोठण्याची समस्या उद्भभवत असते आणि जर त्यांचे प्रमाण कमी असेल तर शरीरात रक्तस्त्राव होण्याची शक्यता असते.

Normal CBC values /CBC Test normal range/Cbc test results-

CPC test चा रिझल्ट –

1लाल रक्तपेशींची संख्या-red blood cell count-

पुरूष -Male:4.35-5.65 trillion cell/L*
-4.35-5.65 milion cell/mcL**

महिला-women: 3.92-5.13 trilion cell/L
-3.92-5.13 milion cell/mcL

2 हिमोग्लोबिन-hemoglobin –

पुरुष-male: 13.2-16.6 grams/dL***
-132-166 gram/L.

महिला: 11.6-15 ग्रॅम/dL
-116-150 ग्रॅम/लि.

3 हेमॅटोक्रिट-hematocrit –

पुरुष-male: 38.3-48.6 percent

महिला-women: 35.5-44.9 percent

4 पांढऱ्या रक्त पेशींची संख्या-white blood cell count –

3.4-9.6 bilion cell/L
-3,400 ते 9,600 cell/mcL

5 पेशींची संख्या-platelet count

पुरुष-male: 135-317 bilion/L
-135,000 ते 317,000/mcL

महिला-women: 157-371 bilion/L
-157,000 ते 371,000/mcL

6 MCV normal range –

80 ते 94 -famotolitrate

7 MCH normal range –

28-32- pictograms

L= लीटर

mcL = मायक्रोलीटर

dL = डेसिलीटर

CBC sample report

CBC SAMPLE FORM

cbc sample report

Cbc test च्या result च्या साहाय्याने डॉक्टरांना रुग्णाची तब्येत सहज चेक करून त्याचा आजार शोधता येत असतो आणि त्याच बरोबर त्याला असलेल्या आजारावर उपचार तसेच निदानही करता येत असते.

1 RBC count –

जर आपल्या CBC report मध्ये high RBC value असेल,तर आपला report पॉलीसिथेमिया व्हेरा किंवा हृदयरोग हे आजार झाले असल्याचे आपणास सूचित करत असतो.

आणि RBC value कमी असेल तर अशा परिस्थितीत आपल्याला अँनिमिया हा रोग झालेला आहे असे सुचित होत असते.

2 WBC count –

जर wbc count ची कमतरता असेल तर अशा परिस्थितीत स्वयंप्रतिकार विकारांसारख्या परिस्थिती उद्भवू शकतात.

जेव्हा यांची value जास्त असते,तेव्हा insfection आणि जळजळ होण्याची स्थिती उद्भवत असते आणि हे रोगप्रतिकारक प्रणाली विकार किंवा अस्थिमज्जा रोगाची चिन्हे देखील असू शकतात.

3 platelet count –

जर platelet counts यांची value कमी असेल तर आपल्याला थ्रोम्बोसाइटोपेनिया सारख्या रोगाची समस्या असू शकते.

आणि जर platelet counts यांची value अधिक जास्त असेल तर थ्रोम्बोसाइटोसिस सारखी समस्या असू शकते.

म्हणुन आपल्याला कोणत्याही घटकाचे मूल्य कमी तसेच जास्त जरी आढळले,तरी देखील आपण ताबडतोब डॉक्टरांचा सल्ला घ्यायला हवा.

लहान मुलांची cbs test कशी करतात?- how to done child cbc test

मुलांमध्ये blood sample घेण्याची एक वेगळी पदधत असते.सिरिंजच्या साह्याने त्यांच्या टाचेच्या blood चे sample घेऊन त्यांची CBC test घेतली जात असते.

गर्भधारणेत cbc test का केली जाते?-cbc test in pregnency

Cbc test केल्याने pregnant woman’s मध्ये काही infection किंवा काही अशक्तपणा असेल तर तो आढळून येत असतो.pregnency दरम्यान घेतली जाणारी ही एक common test असते.

Pregnancy मध्ये WBC common range 4,500 ते 10,000 cell per microliter दरम्यान असते आणि RBC common range ही 4.1/5.1 million cell/mcl असते.

Pregnancy मधील HCT ची normal range ही 36.9- 44.6% इतकी असते.आणि Hb किंवा हिमोग्लोबिनची value first आणि third month मध्ये 11.0g/dL आणि second month मध्ये 10.5 g/dL पेक्षा कमी नसावी.

आणि pregnant women चा MCV score 80 ते 96 च्या दरम्यान असायला हवा.

Platelets ची common range ही 150,000-450,000 platelets/mcl इतकी असते.

आणि जर ती कमी किंवा जास्त असेल तर महिलांना pregnancy मध्ये अनेक problem face करावे लागु शकतात.

CBC test विषयी वारंवार विचारले जाणारे काही महत्वाचे प्रश्न -CBC FAQ

1CBC काय आहे?-cbc

तसेच CBC blood test म्हणजे काय असते-CBC blood Test

CBC ज्याला आपण complete blood count असे म्हणतो हा एक प्रयोगशाळेत घेतल्या जात असलेल्या वैदयकीय चाचण्यांचा एक संच असतो जो एखाद्या व्यक्तीच्या रक्तातील पेशींबद्दल माहिती प्रदान करत असतो.

CBC हे रक्त पेशी,लाल रक्तपेशी आणि प्लेटलेट्स, हिमोग्लोबिनचे प्रमाण आणि हेमॅटोक्रिट यांची संख्या दर्शवत असते.

2 CBC Test kya hoti hai-CBC Test in Hindi

CBC test जिसे हम पूर्ण गणना-complete blood count के रूप में भी जानते है,यह चिकित्सा प्रयोगशाला परीक्षणों का एक सेट होता है जो हमे किसी भी व्यक्ति के रक्त कोशिकाओं के बारे में जानकारी प्रदान करता है।

CBC सफेद रक्त कोशिकाओं,लाल रक्त कोशिकाओं और प्लेटलेट्स की संख्या,हीमोग्लोबिन की एकाग्रता और हेमटोक्रिट को इंगित करता है।