रोज संभाषणामध्ये वापरली जाणारी इंग्रजी वाक्ये- Daily Use English Conversation Sentences In Marathi

रोज संभाषणामध्ये वापरली जाणारी इंग्रजी वाक्ये- Daily Use English Conversation Sentences In Marathi

मित्रांनो आज आपण काही अशा महत्वाच्या इंग्रजी वाक्यांचा आढावा घेणार आहोत.जे आपल्यासोबत नेहमी आजुबाजुचे लोक,मित्र मैत्रीणी,नातेवाईक परिचित अपरिचित व्यक्ती प्रथम भेटल्यावर आपल्याशी संवाद साधत असताना बोलत असतात.

आणि ही वाक्ये अशी आहेत जी आपण आपल्या रोजच्या दैनंदिन जीवणात कामाच्या ठिकाणी किंवा इतर कुठेही इतरांशी संभाषण करताना,इतरांशी संवाद साधताना रोज वापरत असतो.

चला तर मित्रांनो जाणुन घेऊया ही इंग्रजी वाक्ये कोणकोणती आहेत?आणि यांचा मराठीत काय अर्थ होत असतो?अणि अशा वाक्यांचे आपण समोरच्याला काय आणि कशा पदधतीने उत्तर द्यायचे?

1)Hi,My Name Is Yogesh,Nice To Meet You

-हाय,माझे नाव योगेश आहे.मला तुम्हाला भेटुन खुप आनंद झाला.

Hi,Yogesh My Name Is Sameer.

-हाय योगेश, माझे नाव संजय आहे.

2) How Are You?

-तुम्ही कसे आहात?

I Am Fine.

-मी ठीक आहे.

3) Where Do You Stay?

-तुम्ही कुठे राहतात?

I Stay In Malegaon.

-मी मालेगाव येथे राहतो.

4) What Is Your Name?

-तुझे नाव काय आहे?

My Name Is Vikas.

-माझे नाव विकास आहे.

5) What Does Your Father Do?

-तुझे वडील काय करतात?

-My Father Is A Postman.

-माझे वडील पोस्टमन आहेत.

6) What Do You Do?

-तु काय काम करतो?

-I Am A Blogger.

-मी एक ब्लाँगर आहे.

7) What About You?

-आणि तुम्ही काय करता,आणि तुमचे काय?

I Also Blogger.

-मी सुदधा एक ब्लाँगर आहे.

8) How Is Your Family?

-तुमचे घरचे कसे आहेत?

They Are Also Fine.

-ते पण एकदम ठीक आहेत.

9) What Do You Mean?

-तुम्हाला काय म्हणायचे आहे?

I Mean, You Have To Think About It At Least Once.

-मला असे म्हणायचे आहे की तु एकदा तरी याबाबद विचार कर.

See also  Short English Sentences in Marathi

10) What Do You Want?

-तुम्हाला काय हवे आहे?

No I Don’t Want Anything.

-नाही मला काहीच नको आहे.

11) Are You New Here?

-आपण इथे नवीन आहात का?

Yes, I Came To Live Here Yesterday.

-होय मी इथे कालच राहायला आलो आहे.

12) How Much Is Your Education?

-तुमचे शिक्षण किती झाले आहे?

I Have Learned Up To 12th Standard.

-मी बारावीपर्यत शिकलो आहे.

13) How Many Brothers Do You Have?

-तुम्हाला किती भाऊ आहेत?

I Have Two Brothers,

-मला दोन भाऊ आहेत.

14)What Is Your Father Name?

-तुमच्या वडीलांचे नाव काय आहे?

My Father Name Is Popat Sonawane.

-माझ्या वडिलांचे नाव पोपट सोनवणे आहे.

15) What Is Your Mother Name?

-तुमच्या आईचे नाव काय आहे?

My Mother Name Is Vandana Sonawane.

-माझ्या आईचे नाव वंदना सोनवणे सोनवणे असे आहे.

16)How Many Sisters Do You Have?

-तुम्हाला किती बहिणी आहेत?

-I Have No Sister

-मला बहीण नाहीये.

17) What Is Your Hometown?

-तुमचे मुळ गाव कोणते आहे?

My Hometown Is Dugaon.

-माझे मूळ गाव दुगाव आहे.

18) What Is Your Age?

-तुमचे वय काय आहे?

I Am Currently 31 Years Old,

-माझे वय सध्या 31 आहे.

19) Execuse Me.

-मला माफ करा.

20) How Long Have You Been Working Here?

-तुम्ही इथे कधीपासुन काम करतात?

I Have Been Working Here For Two Years.

-मी इथे दोन वर्षापासुन काम करतो.

21) How Many People Are There In Your Family?

-तुमच्या कुटुंबात किती जण आहेत?

There Are Five Members In My Family.My Father,Mother,Two Brothers And Me.

-माझ्या कुटुंबात एकुण पाच जण आहे.माझे वकील, माझी आई,माझे दोन भाऊ आणि मी.

See also  रोज वापरली जाणारी 30 महत्वाची इंग्रजी वाक्ये- 30 Daily Use English Sentences In Marathi

22) Are You The Oldest Amongst Your Brother And Sister?

-आपण आपल्या भाऊ आणि बहिणींमध्ये सर्वात मोठे आहात का?

No I’m Not I Am Third Child Of My Family.

-नाही मी माझ्या कुटुंबात,भावंडामध्ये तीन नंबर आहे.

23) Do You Get Along With Your Siblings?

-तुमचे तुमच्या भावंडांशी जमते का?

-Yes I Will Get Along With Well My Second Number Brother.

-होय माझे माझ्या दोन नंबरच्या भावाशी चांगले जमते.

24) What Is Your Hobbies?

-तुमचा छंद काय आहे?

-My Hobby Is Writing.

-माझा छंद लिहिणे हा आहे.

25) Do You Stay With Your Parents?

-तुम्ही तुमच्या पालकांसोबत राहतो का?

Yes,I Stay With My Parents.

-होय मी माझ्या पालकांसोबत राहतो.

26) Do Your Parents Let You Stay Out Late?

-तुझे पालक तुला उशिरापर्यत बाहेर राहु देतात का?

My Parents Wouldn’t Let Me Stay Out Until Late.

-माझे पालक मला उशिरापर्यत बाहेर राहु देत नही.

27) Does Your Family Usually Have Dinner Together?

-तुझे कुटुंब रात्री एकत्र जेवते का?

Yes,My Family Eats Together At Night.

होय,माझे कुटुंब रात्री एकत्र जेवते.

 

check at Amazon –Spoken English Guru English Conversation Book Paperback – 1 January 2021

[ultimate_post_list id="40072"]