दिनविशेष 8 मे 2033- Dinvishesh 8 May 2023

८ मे २०२३ रोजीचा दिनविशेष

८ मे १९९४ रोजी सर्वप्रथम आंतरराष्ट्रीय रेडक्राॅस दिवस रेड क्रेसेंट दिवस साजरा करण्यात आला होता.

८ मे १८२८ रोजी जागतिक रेडक्राॅस संस्थेचे सहसंस्थापक हेन्री डयुनंट यांचा जन्म झाला होता.

८ मे १८९९ रोजी वासुदेव चाफेकर यांना फाशीची शिक्षा सुनावली गेली होती.

८ मे १९६२ रोजी पश्चिम बंगाल मधील कोलकाता रविंद्र भारती विद्यापीठाची स्थापना करण्यात आली होती.

८ मे १९१२ रोजी पॅरामाऊंट ह्या कंपनीची स्थापना करण्यात आली होती.

८ मे १८८६ रोजी जाॅब पेंबरटन यांनी कोका कोला हे पेय प्रथमतः तयार करून विकले होते.

८ मे १९३३ रोजी महात्मा गांधी यांनी ब्रिटीश सत्तेविरुद्ध आपल्या आपल्या २१ दिवसांच्या उपोषणास आरंभ केला होता.

८ मे १९७४ रोजी रेल्वे कामगारांचा देशव्यापी संप घडुन आला होता.

८ मे १९४५ रोजी दुसरे महायुद्ध युरोप विजय दिवस

८ मे १९३२ रोजी पंडित विनायकराव पटवर्धन यांनी पुणे गांधर्व महाविद्यालय सुरू केले होते.

८ मे १९८९ रोजी भारतीय बेसबाॅल पटटु दिनेश पटेल यांचा जन्म झाला होता.

८ मे १९७० रोजी आॅस्ट्रेलियाचा खेळाडु मायकेल बेव्हन याचा जन्म झाला होता.

८ मे १९१६ रोजी भारतीय सिनेमॅटोग्राफर रामानंद सेनगुप्ता यांचा जन्म झाला होता.

८ मे १९१६ रोजी भारतीय अध्यात्मिक गुरू स्वामी चिनमयानंद सरस्वती यांचा जन्म झाला होता.

८ मे १९०६ रोजी भारताचे माजी सेनाप्रमुख प्राणनाथ थापर यांचा जन्म झाला होता.

८ मे १८८४ रोजी अमेरिका ह्या देशाचे ३३ वे राष्ट्राध्यक्ष हॅरी एस टुमन यांचा जन्म झाला होता.

८ मे १९२५ रोजी भारतीय साहित्यिक लेखक समीक्षक गुरूराजा श्यामाचार्य अमुर यांचा जन्म झाला होता.

८ मे १८५६ पेडरो लास्कुरेन रोजी मेक्सिकोचे ३८ वे राष्ट्राध्यक्ष बनले होते.

८ मे २०२२ रोजी भारतीय उद्योगपती सुनीत कांती राॅय यांचे निधन झाले होते.

See also  दिनविशेष 10 मे 2033- Dinvishesh 10 May 2023

८ मे २०२२ रोजी भारतीय संरचनात्मक अभियंता डिझायनर यांचे निधन झाले होते.

८ मे २०२२ रोजी भारतीय नाटककार,लेखक रजत कुमार कार यांचे निधन झाले होते.

८ मे २०१४ रोजी जीपीएस प्रणालीचे सहसंशोधक राॅजर एल इस्टीन यांचे निधन झाले होते.

८ मे १९२० रोजी बौदध साहित्यिक चिंतामण वैजनाथ राजवाडे यांचे निधन झाले होते.

८ मे २०१३ रोजी धृपद गायक जिया फरिजुददीन डागर यांचे निधन झाले होते.

८ मे २००३ रोजी संस्कृत व प्राकृत विदवान अमृत माधव घाटगे यांचे निधन झाले होते.

८ मे १९९५ रोजी पत्रकार संपादक राजकीय विश्लेषक मुत्सद्दी प्रेम भाटीया यांचे निधन झाले होते.

८ मे १९८४ रोजी रीडर डायजेस्टच्या संपादिका लीला बेल वाॅलिस यांचे निधन झाले होते.

८ मे १९८२ रोजी साहित्यिक कवी आत्माराम रावजी देशपांडे यांचे निधन झाले होते.

८ मे १९८२ रोजी चाळीसाव्या आखिल भारतीय साहित्य संमेलनाचे अध्यक्ष कवी अनिल यांचे निधन झाले होते

८ मे १७९४ रोजी फ्रेंच रसायनतज्ञ अॅनटाॅयन लेव्होझिवे यांचे निधन झाले होते.

८ मे १७९४ रोजी आधुनिक रसायनशास्त्राचा जनक आईन्स्टाईन लॅव्हाझिअर यांचे निधन झाले होते.

८ मे १९६० रोजी भारतीय अमेरिकन गणितज्ञ जे एच सी व्हाईटेड यांचे निधन झाले होते.