स्वस्त दरात कोणत्याही फ्लाईटचे तिकिट बुक कसे करावे? –  Easy Tips to Find Cheap Flights in 2022

स्वस्त दरात कोणत्याही फ्लाईटचे तिकिट बुकिंग  –  Easy Tips to Find Cheap Flights in 2022

आज आपल्याला प्रत्येकाला वाटते की कामातुन थोडा वेळ काढुन कुटुंबासोबत कुठेतरी बाहेर फिरायला जावे.आणि कामात मन लागण्यासाठी आपल्याला प्रत्येकाला थोडेफार रिलँक्स होणे खुप आवश्यक असते.

याने आपल्याला फ्रेश झाल्याने पुन्हा जोमाने आपल्या कामाला सुरूवात करता येत असते.आणि कामाकडे लक्ष देणे जशी आपली जबाबदारी असते.त्याचप्रमाणे आपल्या कुटुंबाकडे लक्ष देणे देखील आपली प्राथमिक जबाबदारी असते.

म्हणुन आपण आपल्या बिझी शेडयुलमधून थोडा वेळ काढुन कुटुंबाला वेळ द्यायलाच हवा.फँमिलीसोबत आऊटिंग करायलाच हवी.

आणि कधी कधी असे होत असते की आपल्याला कुटुंबासोबत बाहेर आऊटिंगला जायचे असते.आपल्याकडे पुरेसा वेळही असतो पण फ्लाईटची तिकिटे आपल्याला स्वस्त्यात त्वरीत उपलब्ध होत नसतात.

अशावेळी आपल्याला आपला फँमिलीसोबत आऊटींगला जाण्याचा प्लँन कँन्सल किंवा पोसपोन करावा लागतो नाहीतर एयरलाईन्सचा सेल सुरू कधी होईल याची तात्काळत वाट बघत बसावे लागते.जेणेकरून आपल्याला स्वस्त्यात तिकिट बुक करता येईल.

म्हणुन आजच्या लेखात आपण स्वस्त्यात कोणत्याही फ्लाईटचे तिकिट आपण कसे बुक करु शकतो याविषयी काही महत्वाच्या टिप्स तसेच ट्रिक्सविषयी सविस्तरपणे जाणुन घेणार आहोत.

आपण स्वस्त दरात कोणत्याही फ्लाईटचे तिकिट कसे बुक करू शकतो?

आज आपल्याला प्रत्येकाला वाटते की स्वस्त दरात आपल्याला फ्लाईटचे तिकिट उपलब्ध झाले पाहिजे जेणेकरून फ्लाईटचे तिकिट घेताना आपल्या जेवढ्या पैशांची बचत होईल ते पैसे आपण शाँपिंगसाठी, फिरण्यासाठी, खाण्या पिण्यासाठी मौजमस्तीसाठी खर्च

करू शकतो.

चला तर मग आज आपण स्वस्त दरात कोणत्याही फ्लाईटचे तिकिट बुक करण्याच्या काही टिक्स जाणुन घेऊयात.

कोणत्याही फ्लाईटचे तिकिट स्वस्त दरात मिळविण्यासाठी महत्वाच्या टिक्स पुढीलप्रमाणे आहेत :

1) सिक्रेट शोध – Secret Search  :

2) चांगल्या सर्च इंजिनचा वापर – गूगल Use Proper Search Engine :

3) ट्र्वल एजेंट्स कडून माहिती घ्या – Take Help Of Any Travel Agent :

4) शक्य तितक्या आधी बुक करा – Early Booking Of Ticket :

5)  आठवड्या शेवटी बुकिंग टाळा – Don’t Book Ticket In Week End :

6) क्रेडिट कार्ड किंवा डेबिट कार्ड मिळणार्‍या ऑफर्स चेक करा Don’t Miss To Take Discount On Your Credit Or Debit Card :

See also  लहान मुलांसोबत घरात इंग्रजी मध्ये कसे बोलायचे?How To Speak English With Kids In Marathi

7) सहसा मोबाइल अप्स बुकिंग करा वापरा -Use Android Mobile Application :

8) रेफरल कोड मिळवा – Use Referral Code :

9) एक एक एवजी – ग्रुप बुकिंग करा Group Traveling :

10) ऑफ सीझन मध्ये बुक करा – Off Season :

11) एवलेट्स ऑफर्स पहा Use E Wallet :

12) कोणत्या विमानतळ स्वस्त पडेल –  Choice Of Airport :

13) तिकीट किमती कमी होतील याचे अलर्ट लावा  Use Price Decline Alert :

14) ज्येष्ठ नागरिक ऑफर्स बघा -Take Senior Citizen And Student Discount :

15) Book Ticket In Offer :

16) सकाळी किंवा संध्याकाळ एवजी 0 एलईटी नाईट्स किंवा दुपारी वेळ निवडा – Odd Time Flight :

17)  वेगवेगळ्या एयर लाईन्स चेक करा Used Different Airlines :

18)  तिकीट तुलना बघा Use Flight Comparison Websites :

19) एकोनोमी क्लास चेक करा Use Economy Class :

20) वेळ असेल तर टप्प्या टप्प्या ने चेक करा – Use Indirect Flight :

1)Secret Search  :

जेव्हा कधीही आपल्याला आपल्या लँपटाँप तसेच कंप्युटर वरून फ्लाईटचे तिकिट बुक करायचे असेल तेव्हा Incognito Window आँप्शनचा वापर करायला हवा.याने आपल्याला त्या साईटवर दिलेल्या कुकिज अँक्सेप्ट करत बसावे लागत नही.

आणि याचा अजुन एक फायदा आहे याने आपण फक्त मोजक्या आणि आपल्या फायद्याच्या आँफर आपल्याला दिसुन येत असतात.जास्त विकल्प आपल्याला दाखवले जात नाही.

2) Use Proper Search Engine :

आज इंटरनेटवर अशा अनेक साईटस आहेत ज्यांचा वापर करून फ्लाईट निवडु शकतो.म्हणुन आपण जास्तीत जास्त साईटसवर जाऊन फ्लाईट कंपेरिझन न करता एकच प्राँपर चांगल्या सर्च इंजिनचा वापर करावा.ज्याचा वापर करून आपण आपले फ्लाईट बजेट ठरवू शकतो.

3) Take Help Of Any Travel Agent :

आपण स्वस्त दरात फ्लिईट बुक करण्यासाठी एखाद्या ट्रँव्हल एजंटची देखील मदत घेऊ शकतो कारण ट्रव्हल एजंटसची एअरलाईनमध्ये चांगली ओळख असते आणि त्यांचे संबंध देखील चांगले असतात ज्यामुळे ते आपल्याला स्वस्त दरात कोणतेही तिकिट बुक करून देऊ शकतात.

फक्त आपण काही अशा फसव्या ट्रँव्हल एजंटपासुन जपुन राहावे जे आपल्याला खुप महागडया दरात बुकिंग करून देतात.याने आपल्याला ट्रँव्हल एजंटची फी आणि महागडया फ्लाईटचे बुक केलेले तिकिट दोघांचा खर्च करावा लागत असतो.

4) Early Booking Of Ticket :

जेवढया लवकर आपल्याला फ्लाईटचे तिकिट बुक करता येईल तेवढया लवकर आपण फ्लाईटचे तिकिट बुक करुन टाकायला हवे.कारण लवकर बुकिंग केल्याने आपल्याला स्वस्त दरात तिकिट उपलब्ध होऊन जात असते.

See also  जगातील टॉप १० श्रीमंत शहरांची यादी | List of Top 10 Richest Cities in the World

5) Don’t Book Ticket In Weak End :

आपण आठवडयाच्या शेवटी तिकिट बुक करणे टाळायला हवे.कारण आठवडयाच्या शेवटी शुक्रवार शनिवारपासुन फ्लाईटचे तिकिट डबल रेटमध्ये विकले जात असते.आणि नवीन आठवडयाच्या सुरूवातीपर्यत म्हणजेच सोमवारपर्यत हेच रेट कमी कमी होत जातात.

म्हणुन आपण आठवडयाच्या अखेरीस फ्लाईट बुक करणे टाळायला हवे.

6) Don’t Miss To Take Discount On Your Credit Or Debit Card :

जर आपण क्रेडिट कार्ड तसेच डेबिट कार्डचा वापर करत असाल तर आपल्याला क्रेडिट कार्ड डेबिट कार्डने तिकिट बुक केल्यावर किंवा काहीही खरेदी केल्यावर कँश बँक आँफर दिली जाते तसेच चांगल्यापैकी डिस्काऊंट देखील दिला जातो.

7) Use Android Mobile Application :

मोबाईल अँपद्वारे फ्लाईटचे तिकिट बुक केल्याने देखील आपल्याला चांगली डिस्काऊंट आँफर मिळत असते.

8) Use Referral Code :

मार्केटमध्ये आज अशा अनेक वेबसाईट आहेत ज्या आपल्या कस्टमरला रेफरल कोड आँफर करत असतात.याने आपल्यादवारे त्यांच्या सर्विसेसचे प्रमोशन होत असते.आणि आपण तो रेफरल कोड कोणाला शेअर केला आणि त्याद्वारे एखाद्याने फ्लाईट बुकिंग केली किंवा खरेदी केली तर आपल्याला त्याचा बोनस पाँईट तर मिळतोच आणि बुकिंग करत असलेल्या व्यक्तीला देखील चांगला डिस्काऊंट प्राप्त होत असतो.

9) Group Traveling :

आपण जर फ्लाईटने एकटा प्रवास न करता गृपने ट्रँव्हलिंग केली तर आपले भरपुर पैसे वाचु शकतात.

कारण प्रत्येकाने निम्याला निम्मा खर्च केला तर आपला खर्च देखील जास्त होत नसतो.आणि पैशांची बचत देखील होत असते.

10) Off Season :

आपण जर एखाद्या निसर्गरम्य स्थळावर,ठिकाणी आँन सिजन गेलो तर सिजनल पिरीयड असल्यामुळे

आपल्याला प्रत्येक ठिकाणी जास्त पैसे लागत असतात.

पण याचठिकाणी आपण आँफ सिजन मध्ये तिथे जायचे ठरवले तर आपल्याला कमीत कमी पैशात जास्त मज्जा करता येते.

11) Use E Wallet :

जर आपण आपल्या फ्लाईटची बुकिंग मोबाईल अँपसद्वारे करत असु तर आपण अशा ई वाँलेटचा वापर करायला हवा.याने आपल्याला कँश बँक आँफर देखील मिळत असते.

12) Choice Of Airport :

आपण जवळच्या विमानतळावरून फ्लाईट बुक करण्याच्या नादात जास्त पैसे फ्लाईट बुक करण्यासाठी भरत असतो.पण याचठिकाणी आपण थोडे दुर अंतरावरील फ्लाईट बुक केले तर भलेही ते आपल्याला थोडे दुर पडते पण आपल्या पैशांची बचत होत असते.

म्हणुन आपण एयरपोर्ट निवडताना जवळ आहे का दुर आहे हे न बघता त्यात आपल्या पैशांची बचत कुठे जास्त होती आहे हे तुलना करून बघायला हवे.

See also  आंतरराष्ट्रीय कुटुंब दिनाच्या शुभेच्छा - कोटस -International family day quotes wishes in Marathi

13) Use Price Decline Alert :

गूगल फ्लाईटद्वारे कोणत्याही फ्लाईटचे प्राईज चेंज

झाल्यावर आपल्याला नोटिफिकेशन येत असते.

अशावेळी आपण जेव्हा फ्लाईटचे प्राईज स्वस्त तसेच आपल्याला परवडतील असे होतील तेव्हा फ्लाईट बुक करू शकतो.

14) Take Senior Citizen And Student Discount :

ज्येष्ठ नागरिक तसेच लहान मुलांसाठी आपण जर तिकिट बुक करत असु तर अशावेळी ज्येष्ठ नागरिक तसेच स्टुडंट डिस्काऊंट देखील आपल्याला प्राप्त होऊ शकतो.याने देखील आपल्या पैशांची बचत होते.

15) Book Ticket In Offer :

विविध कंपन्यांकडुन अधूनमधून तिकिट बुकिंगची आँफर दिली जात असते.अशावेळी आपण आँफरमध्ये तिकिट बुक केल्यावर आपल्याला चांगला डिस्काऊंट प्राप्त होत असतो.पण ही आँफर काही सिमित काळासाठी दिली जाते.म्हणुन आपण आँफर सुरू होताच लवकर तिकिट बुक करायला हवे.

16) Odd Time Flight :

सकाळ पासुन दुपारी 3 पर्यतच्या काळातील फ्लाईटची बुकिंग केली तर फ्लाईटचे तिकिट आपल्याला बरेच महाग पडत असते.पण त्याच ठिकाणी आपण रात्रीचच्या फ्लाईटची  बुकिंग केल्याने आपल्याला स्वस्त पडत असते.आणि आपण आरामात प्रवास करू शकतो तसेच प्रवासात झोप देखील काढु शकतो.

सोमवारच्या दिवसाची आपण फ्लाईट बुक केली तर आपल्याला स्वस्त पडत असते.आणि शनिवारी बुकिंग केली तर आपल्याला तिकिट महाग पडत असते.कारण शनिवारी तिकिटचे रेट अधिक असतात आणि तेच रेट सोमवारपर्यत थोडे कमी होऊन जात असतात.ज्याचा फायदा आपण घेऊ शकतो.

17) Used Different Airlines :

आपल्या पैशांची बचत व्हावी आणि आपल्याला स्वस्त दरात तिकिट प्राप्त व्हावे यासाठी आपण जाताना एक फ्लाईट आणि येताना फ्लाईटवर येऊ शकतो.

याने आपल्याला दोघे फ्लाईटचे कँपेरिझन करून जाताना ज्या स्वस्त दरात फ्लाईट बुक केली असते त्यापेक्षा स्वस्त दरात फ्लाईट प्राप्त होईल का याचा तपास डिफरण्ट एअरलाईन्सचा वापर करून करता येतो.

18) Use Flight Comparison Websites :

कोणतेही फ्लाईटची तिकिट बुक करण्याअगोदर आपण आधी दोन तीन फ्लाईटचे तिकिट प्राईजची फ्लाईट कंपेरिझन वेबसाईटचा वापर करून तुलना करून घ्यायला हवी.आणि मग शेवटी आपल्याला जी फ्लाईट स्वस्त पडेल ती फायनली बुक करायला हवी.

19) Use Economy Class :

एकाच कंपनीत फ्लाईटमध्ये कस्टमरला वेगवेगळया क्लासेस तसेच कंपार्टमेंटची सुविधा दिली जात असते.

आणि इकानाँमिक क्लासच्या मधल्या कंपार्टमेंटमध्ये आपण प्रवास केला तर आपल्याला थोडे कमी पैसे लागतात.पण यात आपल्या जेवणाखाण्याची विशेष सोय केलेली नसते.

20) Use Indirect Flight :

डायरेक्ट क्लासमधुन प्रवास केल्याने आपल्याला पैसे थोडे जास्त लागतात.पण आपला वेळ वाचतो आणि त्याचठिकाणी आपल्याला थोडा वेळ लागला तरी काही हरकत नसेल तर आपण इंडायरेक्ट फ्लाईट निवडायला हवी.याने आपले बरेच पैसे वाचतात.फक्त यात थोडा वेळ लागतो एवढेच.