एफ थ्री मुव्ही विषयी रिव्युव्ह -F3 Movie Review In Marathi

एफ थ्री मुव्ही विषयी रिव्युव्ह -F3 Movie Review In Marathi

एफ थ्री ह्या मुव्हीचा फुलफाँर्म काय आहे?(F3 Movie Full Form In Marathi)

एफ थ्री मुव्हीजचा फुलफाँर्म F3:Fun And Frustration असा आहे.

एफ थ्री मुव्ही रिव्युव्ह-(F3 Movie Review In Marathi)

या चित्रपटात दाखवलेले पात्र वेंकी (व्यंकटेश) आणि वरुण यादव (वरुण तेज) हे सामान्य जीवन जगणारे सामान्य व्यक्ती(Middle Class Person) आहेत.

जे पैसा कमविण्यासाठी दिवसरात्र संघर्ष करीत असतात.धडपड करीत असतात.आणि यांना एके दिवशी विजयनगर मध्ये राहत असलेल्या एका धनाढ्य उद्योगपतीबद्दल माहीती प्राप्त होत असते.

जो त्याचा उत्तराधिकारी शोधत असतो मग तिथे वेंकी,वरुण आणि त्यांची पुर्ण टोळी जेव्हा त्या उद्योग पतीचा वारस असल्याचे नाटक करत त्याच्या दारात येतात.

तेव्हा त्यानंतर जे काही होते,तीच तर ह्या चित्रपटाची मुख्य कथा तसेच कथानक आहे.कारण यानंतरच चित्रपटातील खरा हास्यविनोद सुरू होताना आपणास यात दिसुन येतो.

हा पुर्ण चित्रपट खुप हास्यविनोदाने भरलेला आहे.चित्रपट बघता बघता तो कधी संपुन जातो हे देखील येथे आपणास ह्या हास्यविनोदामध्ये कळत नाही असा हा चित्रपट आहे.

हा चित्रपट बघणारयाचे पुर्ण पैसे वसुल होतात अशी देखील हा चित्रपट बघणारयांनी याबाबत प्रतिक्रिया व्यक्त केलेली आहे.

भारतामध्ये एफ 3 मुव्ही कधी रिलीज करण्यात आला आहे?(F3 Movie Release Date In India?)

एफ थ्री मुव्ही ही भारतामध्ये आज 27मे 2022 रोजी शुक्रवारी रिलीज करण्यात आली आहे.

एफ थ्री मुव्ही काय आहे?(F3 Movie Meaning In Marathi)

एफ थ्री म्हणजेच फन अणि फ्रस्टेशन असा याचा फुलफाँर्म होतो.हा 2022 मध्ये नुकताच 27 मे रोजी शुक्रवारी रिलीज करण्यात आलेला भारतातील तेलगु-भाषेतील एक कॉमेडी चित्रपट आहे.

एफ थ्री हा श्री वेंकटेश्वर क्रिएशन्स द्वारे निर्मित 2019 च्या F2 चित्रपटाचा स्टँडअलोन सिक्वेल आहे.आणि फन अँड फ्रस्ट्रेशन मालिकेतील दुसरा चित्रपट आहे.

See also  ब्राह्मण भुषण पुरस्काराचे स्वरूप काय असते?हा पुरस्कार कोणाला दिला जातो? Brahman Bhushan Puraskar To Marathi Actor Prashant Damle

एफ थ्री ह्या मुव्हीचे लेखन आणि दिग्दर्शन कोणी केले आहे?(F3 Movie Writing And Direction In Marathi)

ह्या चित्रपटाचे लेखन(Writing)आणि दिग्दर्शन(Directing)अनिल रविपुडी यांनी केले आहे.

एफ थ्री ह्या मुव्हीचे निर्माता(Producer) कोण आहेत?(F3 Movie Producer In Marathi)

एफ थ्री ह्या मुव्हीचे निर्माता(Producer) सीरीश हे आहेत.या चित्रपटासाठी देवी श्री प्रसाद यांनी संगीत दिले आहे.आणि चित्रपटाचे छायांकन साई श्री राम यांनी केले आहे.

एफ थ्री मुव्हीमधील पात्रे(Character) कोणकोण आहेत?(F3 Movie Characters Names In Marathi)

एफ थ्री मुव्ही ह्या चित्रपटात दगुभाटी व्यंकटेश,वरुण तेज,तमन्ना आणि मेहरीन पिरजादा,सोनल चव्हाण,वेनिला किशोर,रघुबाबु हे मुख्य भूमिका पार पाडताना आपणास दिसुन येत आहेत.

एफ थ्री मुव्हीचे एकूण बजेट किती आहे?(F3 Movie Budget In Marathi)

एफ थ्री मुव्हीचे एकूण बजेट 70 करोड इतके आहे.

एफ थ्री मुव्हीला एकूण किती रेटींग मिळालेले आहेत?(F3 Movie Rating In Marathi)

एफ थ्री मुव्हीला एकूण आय एम डीबी वर 7.3 इतकी रेटींग मिळालेली आहे.हा चित्रपट एकूण 148 मिनिटांचा आहे.