फेमिना मिस इंडिया २०२३ विषयी माहिती – Femina Miss India 2023 information in Marathi

फेमिना मिस इंडिया २०२३ Femina Miss India 2023 information in Marathi

राजस्थान येथील नंदिनी गुप्ता नामक १९ वर्षाच्या मुलीने नुकतेच मिस इंडिया २०२३ बनण्याचा मान पटकावला आहे.

यात उपविजेता बनण्याचा मान दिल्लीच्या श्रेया पुंजा हिला मिळाला आहे आणि दुसरी रनर अप मणिपूरची थौनाओजम स्ट्रेला लुवांग बनली आहे.

आजच्या लेखात आपण मिस इंडिया तसेच फेमिना मिस इंडिया स्पर्धेविषयी थोडक्यात माहिती जाणून घेणार आहोत.

काय आहे मिस इंडिया/फेमिना मिस इंडिया?

फेमिना मिस इंडिया ही भारताची राष्ट्रीय सौंदर्य स्पर्धा आहे.हे एक सौंदर्य पदक आहे जे वर्षातुन एकदा दिले जाते.

फेमिना मिस इंडिया मध्ये विजेता ठरणारया भारतीय सुंदरीला आंतरराष्ट्रीय पातळीवरील सौंदर्य स्पर्धांमध्ये भाग घेण्याची संधी मिळत असते.

फेमिना मिस इंडिया मध्ये मुख्य विजेता ठरलेल्या महिलेस विजेत्यास मिस युनिव्हर्स स्पर्धेत भाग घेण्याची परवानगी प्राप्त होत असते तर जी महिला यात उपविजेता ठरते तिला मिस वर्ल्ड स्पर्धेत भाग घेण्याची परवानगी दिली जाते.

फेमिना मिस इंडिया ह्या सौंदर्य स्पर्धेची स्थापणा १९५२ मध्ये करण्यात आली होती.फेमिना मिस इंडिया हा एक सौंदर्य स्पर्धेचा प्रकार आहे.

फेमिना मिस इंडियाचे मुख्यालय मुंबई शहरात आहे.ही स्पर्धा भारत देशात आयोजित केली जाते.

फेमिना अवाॅर्ड म्हणजे काय?

मिस इंडिया किंवा फेमिना मिस इंडिया ही आपल्या भारत देशात आयोजित केली जात असलेली एक राष्ट्रीय सौंदर्य स्पर्धा आहे.

See also  चालू घडामोडी – जानेवारी 2022 – Current Affairs Marathi Weekly -17-23 January

ह्या राष्ट्रीय स्पर्धेत दरवर्षी देशातील विविध राज्यांमधील अनेक प्रतिनिधी भाग घेत असतात.

भाग घेतलेल्या प्रतिनिधींपैकी योग्य पात्र उमेदवारांची निवड करून झाल्यावर मिस इंडिया वर्ल्ड स्पर्धा आयोजित केली जाते.

फेमिना मिस इंडिया हया राष्ट्रीय सौंदर्य स्पर्धेचे आयोजन फेमिना हया टाइम्स ग्रुपने प्रकाशित केलेल्या महिला मासिकाकडुन करण्यात आले आहे.

१९६४ मध्ये प्रथमत फेमिना मिस इंडिया ह्या सौंदर्य स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.२०२२ मध्ये कर्नाटक मधील सिनी शेटटी हिने हा किताब सर्वप्रथम पटकावला होता.

फेमिना मिस इंडिया ह्या स्पर्धेदवारे मिस वल्ड मिस युनिव्हर्स इत्यादी सारख्या आंतरराष्ट्रीय सौंदर्य स्पर्धेत आपल्या भारत देशाचे प्रतिनिधित्व करणाऱ्या भारतीय स्पर्धकांची निवड केली जाते.

भारत देशातील कोलकाता येथील प्रमिला ह्या पहिल्या मिस इंडिया बनल्या होत्या.प्रमिला हयांनी १९४७ मध्ये हे यश प्राप्त केले होते.

आपल्या महाराष्ट्र राज्यातील मेहर कॅस्टेलिनोने पहिला फेमिना मिस इंडियाचा किताब पटकावला होता यानंतर १९६४ मध्ये मेहेर कॅसटेलिनो हिला मिस युनिव्हर्स स्पर्धेत भारताचे प्रतिनिधित्व करण्याची संधी देखील प्राप्त झाली होती.

दरवर्षी वर्षातुन एकदा जुन जुलै महिन्या दरम्यान फेमिना मिस इंडिया ह्या सौंदर्य स्पर्धेचे आयोजन करण्यात येते.

मिस इंडिया तसेच फेमिना मिस इंडिया बनण्याचे फायदे कोणते असतात?

मिस इंडिया तसेच फेमिना मिस इंडिया बनल्यावर विजेत्यास एक लाख रूपये इतकी रक्कम रोख स्वरूपात बक्षीस म्हणून दिली जाते.

तसेच विजेता महिलेला राष्ट्रीय तसेच आंतरराष्ट्रीय स्तरावर मीडिया मध्ये कव्हरेज देखील प्राप्त होत असते.

मिस इंडिया बनण्यासाठी पात्रतेच्या अटी कोणत्या आहेत?

मिस इंडिया मध्ये सहभागी होण्यासाठी १८ ते २५ दरम्यान वय असणे आवश्यक आहे.

मिस इंडिया स्पर्धेत भाग घेण्यासाठी आपली उंची तीन फुट पाच इंच इतकी असणे आवश्यक असते.

याचसोबत ह्या स्पर्धेत भाग घेण्यासाठी आपल्याकडे भारत देशातील पासपोर्ट असणे आवश्यक आहे अणि आपण अविवाहित असणे आवश्यक आहे.

See also  केशुब महेंद्रा कोण होते?

मिस इंडिया बनण्यासाठी कोणत्या महत्वाच्या कौशल्य गुणांची आवश्यकता असते?

सगळ्यात पहिली अणि महत्वाची बाब म्हणजे आपल्याकडे सौंदर्य असणे आवश्यक आहे

आपल्याला चालु घडामोडींचे म्हणजे करंट अफेअर्स विषयी ज्ञान असणे आवश्यक आहे

चांगले ड्रेसिंग स्कील आपल्यात असावे लागते.चालताना आपल्या डोळ्यात चेहर्यावर आत्मविश्वास दिसावा लागतो.

याचसोबत आपल्याला चांगले कम्युनिकेशन स्किल्स अवगत असायला हवे.आपले संवाद कौशल्य देखील चांगले असणे असावे लागते.

मिस इंडिया स्पर्धेत सहभागी होण्यासाठी आॅनलाईन अर्ज कसा करायचा?

  • सर्वप्रथम आपणास मिस इंडिया स्पर्धेच्या अधिकृत संकेतस्थळावर जायचे आहे.
  • यानंतर आपणास रेजिस्ट्रेशन फाॅम भरायचा आहे रेजिस्ट्रेशन वर क्लिक केल्यावर आपल्यासमोर एक रेजिस्ट्रेशन फाॅम येईल त्यात विचारलेली सर्व आवश्यक माहीती आपणास व्यवस्थित भरायची आहे.
  • याचसोबत आपणास आपले तीन व्हिडिओ अपलोड करायचे असतात.एक व्हिडिओ मध्ये आपला परिचय दिलेला असतो.
  • दुसरया व्हिडिओ मध्ये आपणास रॅम्प वॉक करायचे असते अणि तिसरया व्हिडिओ मध्ये टेलेंट सिद्ध करायचे असते.
  • यानंतर आपणास आपला एक क्लोज अप फोटो देखील टाकायचा आहे ज्यात आपली पुर्ण उंची दिसुन येईल.सोबत उंचीशी संबंधित काही कागदपत्रे देखील अपलोड करायची आहेत.
  • आपण भारताचे नागरीक आहोत याचे प्रमाण देणारा एक व्हिडिओ देखील टाकायचा आहे.
  • आपला जन्म कुठे झाला आहे आपण सध्या कोणत्या राज्यात राहतो आहे हे सांगायचे असते.
  • शेवटी सर्व माहिती भरून झाल्यावर आपणास काही अटी नियम दिसुन येतील ते वाचुन त्यांना मान्यता द्यायची आहे अणि सबमीट बटणावर क्लिक करून आपला फाॅम सबमिट करायचा आहे.
  • अशा पद्धतीने स्पर्धेसाठी आपली नोंदणी प्रक्रिया यशस्वीपणे पूर्ण होईल.