गणेश चतुर्थी कोटस,स्टेटस,संदेश व शुभेच्छा –
Happy Ganesh Chaturthi 2022 – Wishes, messages and quotes.
मित्रांनो अवघ्या एक दोन दिवसांवर गणेश चतुर्थी येऊन ठेपली आहे.म्हणजेच अवघ्या दोन दिवसात आपल्या सर्वाचे लाडके बाप्पा आपल्या घरात येणार आहे.
आज आपण गणेश चतुर्थीच्या दिवशी सोशल मीडिया वर आपल्या मित्र मैत्रीणिंना,नातलगांना कुटुंबियांना सहकारींना गणेश चतुर्थीच्या शुभेच्छा देण्यासाठी काही छान शुभेच्छा संदेश अणि स्टेटस कोटस शायरी देखील पाहणार आहोत.
गणपती बाप्पा आले आपुल्या दारी
शोभा आली घरास सारी
विघ्न कर दुर देवा तु
सारे आमच्या जीवनातुन
अणि दे आम्हा सर्वाना
तुझा आर्शिवाद एकदम भरभरून
गणेश चतुर्थीच्या आपणा सर्वाना खुप खुप शुभेच्छा
सगळीकडे गणरायाच्या आगमनाची
जय्यत तयारी आहे झाली
ढगांच्या वर्षावाने फुलांची आरास बहरून आली
नटली हर्ष अणि उल्हासाने ही सारी धरती
श्रीगणेशाच्या आगमनाने मनास तृप्ती प्राप्त झाली
सर्व गणेश भक्तांना गणेश चतुर्थीच्या खुप खुप शुभेच्छा
हे गणपती बाप्पा तुझ्या आगमनाने
सगळीकडे चैतन्य बहरते
सर्व दुख पीडा संकट दुर होते
तुझ्या भेटीच्या आशेत तुझे नाम
जपण्यात सर्व वर्ष संपुन जाते
गणेश चतुर्थीच्या दिवशी आम्हा सर्वाना
तुझे पुन्हा दर्शन घडते
गणपती बाप्पाच्या आगमनाच्या आपणा सर्वाना हार्दिक शुभेच्छा
लागलिया आस मनाला
तुझे दर्शन करण्याची
तुला डोळे भरून बघण्याची
वाट पाहतो कधी उगवेल ती
पहाट गणेशा तुझ्या आगमनाच्या दिवसाची
गणेश चतुर्थी निमित्त आपणा सर्वाना हार्दिक शुभेच्छा
फुलांचा आरंभ होतो कळीने
आयुष्याचा आरंभ होता प्रेमाने
प्रेमाची सुरूवात होते तुझ्या नावाने
अणि भक्तीचा आरंभ होतो तुझ्या कृपेने
श्री गणेशाच्या आगमनाच्या आपणा सर्वानाच खुप खुप शुभेच्छा
सजली आहे ही सर्व धरती
पाहावयास तुझी किर्ती
आगमन होणार तुझे हे ऐकुन
भरली नसानसात एकच स्फुर्ती
गणेश चतुर्थीच्या आपणास अणि आपल्या परिवारास मनपुर्वक शुभेच्छा
गणेश चतुर्थी हा दिवस आहे खुपच खास
याच दिवशी होतो घरात
गजाननाचा निवास
सलग दहा दिवस असते ही
हर्ष उल्हासाची लाट
मग अनंत चतुर्दशीला
विसर्जनाच्या दिवशी होते
भाविकांचे मन उदास
समस्त गणेश भक्तांना गणेश चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा
आपल्या मनातील सर्व ईच्छा मनोकामना पुर्ण होवो आपणास अणि आपल्या संपूर्ण परिवारास सुख समृदधी,धन,ऐश्वर्य,शांती अणि उत्तम आरोग्य लाभो हीच श्री गणेशाच्या चरणी माझी प्रार्थना
गणेश चतुर्थीच्या शुभेच्छा
श्रींच्या चरणी कर माझे जुळुनी आले
तुझ्या पावन दर्शनाने सर्व काही प्राप्त झाले
गणराया तुझ्या आगमनाने सर्वत्र
सुख समृदधी अणि ऐश्वर्य नांदु लागले
अशीच कृपादृष्टी आम्हा सर्व भक्तांवर सदैव तुझी असु दे
तुम्हाला तुमच्या सर्व कुटुंबास अणि मित्रपरीवारास गणेश चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा
मोदक लाडुचा प्रसाद झाला तयार
फुलांचा हारही सजला गळयात
मखरही झाले नटुन तयार
वाजत गाजत गणपती बाप्पा आले दारी
सर्वत्र चहुबाजुंनी गूलाल फुले
अणि अक्षदा उधळे
आपणास अणि सर्व गणेश भक्तांना गणेश चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा
चारा घालता गो मातेला
प्रार्थना करतो तिच्याजवळ
सुखी ठेव माझ्या कुटुंबाला
माझ्या सर्व कुटुंबास अखंड सुख शांती
ऐश्वर्य धन संपत्ती लाभु दे
माझ्या कुटुंबावरचे प्रत्येक संकट
माझ्यावर येऊ दे
माझ्या कुटुंबाला सदैव सुरक्षित राहु दे
माझ्या सर्व लाडक्या कुटुंबियांना भाऊ-भावंडांना गणेश चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा
आपल्या जीवनामधील प्रत्येक आनंद श्रीगणेशाच्या उदराप्रमाणे विशाल अखंड अणि मोठा असो.
आपल्या जीवनात येणारया सर्व अडीअडचणी,समस्या,दुख संकटे उंदराइतकी लहान अणि छोटी असो.
आपले जीवन गणपती बाप्पाच्या सोडेंसारखे लांब,दिर्घ असो.अणि आपल्या जीवनातील येणारा प्रत्येक क्षण हा मोदका प्रमाणे मधुर अणि गोड असो.
गणेश चतुर्थीच्या आपणास अणि आपल्या कुंटुबास खुप खुप शुभेच्छा
हे गणराया जगात दिवसेंदिवस येत असलेल्या कोरोना सारख्या इतर भयंकर महामारींपासुन आम्हा सर्व भक्तांचे रक्षण कर हीच तुझ्या कडे प्रार्थना.
येऊ दे जीवनात कितीही मोठी अणि कुठलीही गंभीर समस्या नाही सोडणार तो कधी आपली साथ अशा पावन गजाननाला दोघे हात जोडुन नमन करूया सारे आज
आपणा सर्वाना गणेश चतुर्थी निमित्त हार्दिक शुभेच्छा
तुच आहे गजानन गणपतीही तुच
तुच आहे बुदधीचे दैवत
तुच आहे वक्रतुंड
तुच आहे सुखकर्ता
तुच आहे दुखहर्ता
बंद होऊ दे ही महामारीची साथ
विनंती करीतो तुला आज जोडुनिया हाथ
गणेशोत्सवाच्या आपणास अणि आपल्या संपूर्ण परिवारास खुप खुप शुभेच्छा बुदधीचे दैवत गणराय आपणास विद्या प्रदान करो अणि आपणास यश समृदधी किर्ती प्राप्त होवो
जे सुख स्वर्गात नाही
ते सुख तुझ्या चरणात मिळते
कितीही मोठ संकट असू दे बाप्पा
फक्त तुझ्या नामानेच त्यावरचे समाधान प्राप्त होते.
सर्व जनाचे विघ्न दुर करतो
असा तु गणांचा अधिपती
वसतो तु प्रत्येक हदयी
असा तु गणाचा अणि मनाचा अधिपती
तुझ्या ह्या पावन चरणी माझा साष्टांग दंडवत
पहाटे झोपेतुन उठल्यावर सकाळ हसरी असावी
गणरायाची पावन मुर्ती डोळयांसमोर असावी
मुखात असावे सदा गणपती बाप्पाचे नाम
मग होईन सोपे सर्व काम
आपणा सर्वाना गणेश चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा
गणपती बाप्पा आम्हा सर्वाना जीवनात आलेल्या संकटांना धैर्याने सामोरे जाण्याचा तुझा आशीर्वाद दे
कितीही काढली प्रतिमा
तरी देखील भरत नही मन
आम्हाला समाधान तेव्हा लाभेल
जेव्हा होईल तुझे प्रत्यक्षात आगमन
तुच सुखकर्ता तुच दुखहर्ता
अवघ्या दिनांच्या नाथा
बाप्पा मोरया रे बाप्पा मोरया रे
चरणी ठेवितो माथा
गणेश चतुर्थीच्या आपणास हार्दिक शुभेच्छा
वक्र तुण्ड महाकाय सुर्यकोटी समप्रभ
निविघ्न कुरमे देव सर्व कार्येषु सर्वदा
सर्व गणेश भक्तजणांना गणेश चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा