Phone pe मध्ये bank account कसे add करतात? – How to add bank account on PhonePe

Phone pe मध्ये बँक अकाऊंट add कसे करावे ? – How to add bank account on PhonePe

मित्रांनो आज सर्व व्यवहार आँनलाईन झाले आहेत त्यामुळे आता कोणालाही मनी ट्रान्झँक्शन करायचे असेल तर तो पहिले फोन पे किंवा गुगल पे चा वापर करत असतो.

पण आपल्यातील भरपुर जण असे असतात जे पहिल्यांदाच आँनलाईन ट्रान्झँक्शन करत असतात.

आणि त्यासाठी फोन पे चा वापर करत असतात आणि नवीनच ह्या अँपचा वापर करत असल्याने त्यांना फोन पे मध्ये आपले बँक अकाऊंट कसे अँड करतात हे माहीत नसते.

पण काळजी करू नका मित्रांनो आजच्या लेखात आपण फोन पे मध्ये बँक अकाऊंट कसे अँड करतात हे एकदम सविस्तरपणे जाणुन घेणार आहोत.

Phone pe मध्ये bank account कसे add करतात?

फोन पे मध्ये आपले बँक अकाऊंट अँड करण्यासाठी पुढील प्रोसेस फाँलो करावी :

सर्वप्रथम गुगल प्ले स्टोअरमध्ये जाऊन फोन पे अँप डाऊनलोड करून घ्यावी.

आणि मग त्यात आपल्या बँक अकाऊंटशी लिंक असलेला मोबाईल नंबर इंटर करावा असे केल्यावर आपले फोन पे अकाऊंट चालु होऊन जात असते.

प्रक्रिया – फोन पे मध्ये बँक अकाऊंट कसे अँड करायचे.

  1. ● फोन पे अँपवर आपल्याला खाली menus मध्ये home, stories, insurance, my money, history हे पाच आँप्शन दिसुन येतील ज्यातील my money नावाचे option वर आपण click करावे.
  2. ● मग payment section मध्ये आपल्याला bank account नावाचे एक आँप्शन दिसुन येईल त्यावर click करावे.
  3. ● त्यानंतर आपल्यासमोर अजुन एक पेज ओपन होईल ज्याच्या सर्वात add new bank account असे नाव दिलेले असेल त्या आँप्शनवर click करावे.
  4. ● यानंतर सर्च बाँक्स मध्ये आपल्या ज्या बँकेतील खाते आपल्याला फोन पे वर अँड करायचे आहे त्या बँकेचे नाव सर्च करावे.किंवा आपल्यासमोर यादी दिलेली असते त्यातील ज्या बँकेत आपले खाते आहे ती बँक सिलेक्ट करून घ्यावी.
  5. ● मग सिलेक्ट केलेल्या बँकेच्या नावावर क्लीक केल्यावर debit atm card details मध्ये आपल्याला आपल्या atm card वर दिलेल्या पिन नंबरचे शेवटचे सहा अंक विचारले जात असतात.ते आपण एटी एम कार्डवर बघुन व्यवस्थित टाईप करावे.सोबत एक्सपायरी डेट देखील टाईप करावी.
  6. ● ओटीपी इंटर करून अकाऊंट व्हेरीफाय देखील करून घ्यावे.
  7. ● मग चार किंवा सहा अंकांचा upi pin set करून घ्यावा.
  8. ● यानंतर आपले बँक अकाऊंट आपल्या फोन पे वर अँड होऊन जाते.
See also  सेबी म्हणजे काय ? कार्ये आणि भूमिका काय आहे? | What is SEBI, Its Objectives and Functions.

वरील सर्व स्टेप फाँलो करून आपण आपले इतर बँक अकाऊंट देखील फोन पे वर अँड करू शकतात.

आपल्याला जेव्हा आपला बँक बँलेन्स चेक करायचा असेल किंवा कोणाला पैसे ट्रान्सफर करायचे असेल तेव्हा आपला युपीआय पिन आधी तिथे इंटर करावा लागतो मगच आपल्याला पैसे ट्रान्सफर करता येत असतात.

म्हणुन आपला युपीआय पिन आपण कोणासोबतही शेअर करू नये.