देविका नदी पुनरुज्जीवन प्रकल्प काय आहे? ह्या प्रकल्पाचे महत्त्व काय आहे?- India’s first River Rejuvenation Project Devika

देविका नदी पुनरुज्जीवन प्रकल्प काय आहे?ह्या प्रकल्पाचे महत्त्व काय आहे? – India’s first River Rejuvenation Project Devika

उत्तर भारतातील देविका नावाच्या नदी पुनरुज्जीवन प्रकल्पाचे नरेंद्र मोदी यांच्या हस्ते उद्घाटन

भारतातील उत्तर भारतातील देविका नावाचा नदी पुनरुज्जीवन प्रकल्प हा जवळपास पुर्णत्वास आला आहे.

उत्तर भारतातील देविका नावाच्या ह्या नदी पुनरुज्जीवन प्रकल्पाचे उद्घाटन नुकतेच भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते करण्यात आले आहे.

हा प्रकल्प नमामी गंगा उपक्रमाच्या अनुषंगाने तयार केला गेला असल्याचे सांगितले जात आहे.देविका नदीचे आरोग्य पुनर्संचयित करण्याच्या उद्देशाने ह्या प्रकल्पास सुरूवात करण्यात आली होती.

देवीका नदीला पवित्र गंगा नदीची बहिण म्हणुन देखील ओळखले जाते.

हा प्रकल्प नमामि गंगाच्या धर्तीवर १९० कोटींपेक्षा अधिक पैसे खर्च करून बांधण्यात आलेला आहे.

अणि सगळ्यात महत्वाची बाब म्हणजे देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या शुभ हस्ते २०१९ मध्ये नरेंद्र मोदी यांच्या जम्मु यात्रे दरम्यान ह्या प्रकल्पाचे उद्घाटन देखील करण्यात आले आहे.

नमामी गंगा नदीच्या धर्तीवर १९० कोटी रुपये खर्च करून बांधण्यात आलेल्या ह्या प्रकल्पाची पायाभरणी करण्याचे काम देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले आहे.

India’s first River Rejuvenation Project Devika
India’s first River Rejuvenation Project Devika

प्रकल्पासाठी वाटप केलेल्या 190 कोटींपैकी,वाटपाचा वाटा अनुक्रमे केंद्र आणि केंद्रशासित प्रदेशाद्वारे 99.10 च्या प्रमाणात आहे.

द्रव कचरा व्यवस्थापन प्रकल्पामध्ये देविका कार्यकल्प प्रकल्पांतर्गत घरांना जोडणारे पाईप आणि मॅनहोल्सचे जाळे तयार करणे समाविष्ट आहे.

याशिवाय,नदीच्या जीर्णोद्धाराला आणखी प्रोत्साहन देण्यासाठी घनकचरा व्यवस्थापन प्रकल्पाची योजना आखण्यात आली आहे.

या प्रकल्पाचे पावित्र्य जपण्यासाठी नागरी पर्यावरण अभियांत्रिकी विभागाकडून हा प्रकल्प उभारण्यात येत आहे.

देविका नदी पुनरुज्जीवन प्रकल्पाचे उद्दिष्ट काय आहे?

देविका नदी (उधमपूर जम्मू आणि काश्मीर) पुनर्संचयित करणे हा या प्रकल्पाचा मुख्य उद्देश आहे.

See also  राजमुद्रा म्हणजे काय? Rajmudra meaning in Marathi