ज्युसर विषयी संपुर्ण माहीती – कोणता विकत घ्यावा ? Juicer information Marathi

Juicer information Marathi  – ज्युसर विषयी संपुर्ण माहीती

फळे ही आपल्या आरोग्यासाठी फार उत्तम असतात.म्हणुन आपण सफरचंद,चिकु,अननस,केळी अशी विविध फळे शरीराला व्हिटँमिन प्राप्त होण्यासाठी नेहमी खात असतो.किंवा ह्याच फळांचे ज्युस करून पित असतो.

आणि फळांचे ज्युस करून पिण्यासाठी आपल्याला सगळयात महत्वाचे साधन लागत असते ते म्हणजे ज्यूसर.पण ज्यूसर खरेदी करत असताना आपल्याला हा विचार पडत असतो की सगळयात चांगला ज्युसर कोणता आहे?बाजारात तर अनेक ज्युसर आज उपलब्ध आहेत ज्यांची वेगवेगळी वैशिष्टये असलेली आपणास पाहायला मिळते.

मग अशा अनेक प्रकारच्या ज्युसरमध्ये नेमकी आपण कोणता ज्युसर खरेदी करावा?तसेच आपल्यासाठी योग्य ज्युसर कोणता आहे?हेच आपल्याला कळत नसते.

म्हणुन आजच्या लेखातुन आपण ज्युसरविषयी संपुर्ण माहीती जाणुन घेणार आहोत.

ज्युसर म्हणजे काय असते? -Juicer information Marathi

ज्युसर हे एक असे यंत्र असते ज्यात आपण विविध प्रकारच्या फळांचा रस तयार करत असतो.ज्युसरमध्ये आपण सफरचंद,चिकु,आंबा इत्यादी फळांचा रस तयार करू शकतो.

ज्युसरचे प्रकार किती आणि कोणकोणते असतात?

आज बाजारात वेगवेगळया प्रकारची वैशिष्यपुर्ण अशी ज्युसर उपलब्ध आहेत.

1) सेंट्रीफ्युगल फोर्स ज्युसर :

2) टविन गेअर ज्युसर :

3) मास्टीकेटिंग ज्युसर :

4) कोल्ड प्रेस ज्युसर :

1) सेंट्रीफ्युगल फोर्स ज्युसर :

सेंट्रीफ्युगल ज्युसर हे एक घराघरात विशेषकरून वापरले जाणारे ज्युसर आहे याला कारण याची किंमत सर्वसामान्य माणसाला परवडेल अशी आहे.म्हणुन अधिकतम लोक हे ज्युसर वापरणे अधिक पसंद करतात.

सेंट्रीफ्युगल फोर्स ज्युसर हे कोणत्याही फळाला तसेच भाज्यांना एक फीडच्या माध्यमातुन घेऊन जाण्याचे काम करते आणि मग ते एका ब्लेडच्या संपर्कात येऊन

सर्व फळे तसेच भाज्यांना सहा हजार ते चौदा हजार आरपीएम वर कापण्याचे काम करत असते.

2) टविन गेअर ज्युसर : टविन गेअर ज्युसर हे नेहमी दोन अशा प्रकारच्या गेअरचा वापर करत असते जे कोणत्याही उत्पन्नाला आधी फिरवण्याचे काम करते आणि मग त्या उत्पन्नाला आत ओढुन घेऊन त्याला चावत असते.आणि हे टवीन गेअर कोणत्याही उत्पादनाला कमी होत असलेल्या स्क्रीनमध्ये ढकलून त्याच्यातुन रस काढत असते.

3) मास्टीकेटिंग ज्युसर : मास्टीकेटींग ज्युसर हा एक कमी वेगाने चालणारा ज्युसरचा प्रकार आहे.मेस्टिक ज्युसर कोणत्याही फळ तसेच भाजीचा चुरा करण्यासाठी जे गेअर वापरत असते ते खुप संथ गतीने काम करते.

4) ज्युस प्रेस  :हा ज्युसरचा असा एक प्रकार आहे ज्याला आपण दोन प्रकारचा ज्युसर असे म्हणुन देखील ओळखत असतो.जिथे तो आपल्या पहिल्या चरणात कोणत्याही उत्पादनाला लगद्यामध्ये टाकण्याचे काम करतो आणि दितीय चरणात त्यात लगद्याला दाबुन त्याचा रस काढत असतो.

आपण ज्युसर खरेदी करणे का गरजेचे आहे?Juicer information Marathi

आपण ज्युसर खरेदी करण्याचे अनेक फायदे असतात.जे लक्षात घेतले तर आपण ज्युसर खरेदी करणे किती आवश्यक आहे?हे आपणास दिसुन येत असते.

See also  2022 मध्ये गुरू पौर्णिमेला आपल्या गुरूंना गिफ्ट देण्यासाठी गिफ्ट आयडीया- Guru Purnima Best Gift Ideas For Teachers

चला तर मग जाणुन घेऊया ज्युसर खरेदी करणे आपल्यासाठी का गरजेचे आहे?

1) आरोग्यासाठी अत्यंत उत्तम तसेच लाभदायी :

2) फळ आणि भाज्यांची स्वच्छता :

3) वेगाने फळांचा रस काढता येतो :

4) कोणत्याही प्रकारचे आँक्सीकरण नाही :

5) कुठेही घेऊन जाता येते :

6) सहज आणि आरामदायी :

1) आरोग्यासाठी अत्यंत उत्तम तसेच लाभदायी :

आपल्याला सर्वाना ज्ञात आहे की फळ तसेच भाज्यांचे रस आपल्यासाठी किती आरोग्यदायी आणि फायदेशीर असतात.यांच्यात अशी जीवणसत्वे असतात जी आपले आरोग्य उत्तम आणि निरोगी ठेवण्याचे काम करत असतात.

2) फळ आणि भाज्यांची स्वच्छता : ज्यूसरचा उपयोग आपल्या घरातील फळ तसेच भाज्यांवर जे जंतु किटक बसत असतात आणि भाज्यांना तसेच फळांना जी कीड लागत असते ती लागत नाही.

3) वेगाने फळांचा रस काढता येतो :ज्युसरच्या साहाय्याने आपण कोणत्याही फळाचा तसेच भाज्यांचा देखील झटकेपट रस काढु शकतो.आणि त्याच्या रसाचा आस्वाद देखील घेऊ शकतो.

4) कोणत्याही प्रकारचे आँक्सीकरण होत नाही :फळ तसेच भाज्यांची पोषकतत्वे कधीच संपत नसतात ती तशीच राहत असतात.

5) कुठेही घेऊन जाता येते : आज बाजारात अशी अनेक ज्युसर उपलब्ध आहेत जी आपण कुठेही घेऊन जाऊ शकतो.ज्युसर पोर्टेबल सुदधा असते.

6) सहज आणि आरामदायी:ज्युसर असल्यामुळे आपण कोणत्याही फळ तसेच भाजीचा रस सहज आणि आरामदायीपणे काढु शकतो.

2021 मध्ये भारतातील सगळयात उत्तम असे ज्युसर कोणकोणते आहेत?आणि यात आपण घरगुती वापरासाठी कोणता ज्युसर खरेदी करायला हवा?

सर्वसाधारणपणे ज्युसर हे तीन पदधतीचे असतात ज्यात एक असतो ज्युसर मिक्सर ग्राईंडर दुसरा आहे स्लो ज्युसर आणि तिसरा प्रोफेशनल सेंट्रीफ्युगल ज्युसर असतो.

आता जाणुन घेऊया या तिघांपैकी कोणता ज्युसर कसा आहे.

1) ज्युसर मिक्सर ग्राईंडर : ज्युसर मिक्सर हा एक एकाच वेळी कामे करणारा ज्युसर असतो.जो थ्री इन वन असतो कारण यात आपल्याला ज्युसिंग,मिक्सिंग तसेच ग्राईंडिंग ही तिघे कामे एकाच वेळेला करता येत असतात.

पण हा ज्युसर मिक्सर ग्राईंडर इतर ज्युसरप्रमाणे प्रोफेशनल प्रकारचा ज्युसर नसतो.आणि यात आपण जेव्हाही ज्युस काढत असतो खुप ज्युस वाया जात असते आणि आपल्याला खुप कमी प्रमाणात ज्युस उपलब्ध होत असते.हा हे ज्युसर खरेदी करण्याचा तोटा आपणास दिसुन येत असतो.

2) स्लो ज्युसर : स्लो ज्युसर हा ज्युसरचा असा एक प्रकार आहे जो आपण साँपट प्रोडक्टसाठी वापरत असतो.कारण यात लावलेली मोटर ही खुप कमी व्हँटची असते.म्हणुन ही मोटर खुप संथगतीने चालत असते.म्हणुन यातुन ज्युस काढायला आपल्याला जास्त वेळ लागत असतो.आणि यातुन आपल्याला गाजरसारख्या कणखर तसेच हार्ड फळांचे ज्युस काढु शकत नसतो.

See also  मानहानी खटला म्हणजे काय? हा कधी अणि केव्हा दाखल केला जातो? What is a defamation suit? When and how is it filed?

याचे फायदे देखील असतात जसे की यातुन 99 टक्के टक्के प्युअर ज्युस निघत असते.

3)प्रोफेशनल सेंट्रीफ्युगल ज्युसर : पण आपल्याला जर फक्त फळ आणि फळ भाज्यांचे ज्युस काढायचे असेल तर आपण प्रोफेशनल सेंट्रीफ्युगल ज्युसरचाच वापर करायला हवा.

यासाठी आपल्याला खाली काही टाँप 5 ज्युसरची माहीती देत आहोत ज्यांचा आपण वापर करू शकतात-Juicer information Marathi

1)सुजाता पाँवरमँटिक ज्युसर : Juicer information Marathi

सुजाता पाँवरमँटिक ज्युसरची वैशिष्टये :

 

  • याची मोटर ही 900 वँट पाँपरफुल असते.
  • याचे पल्पकलेक्टर आँनलाईन असते.
  • याची मोटर डबल बाँल बेअरींग असलेली आहे.
  • एबीसी प्लँस्टिक बाँडी
  • 90 मिनिट कंटिन्यु रन करते.

याची किंमत बाजारात 6599 आहे पण बाजारात तसेच आँनलाईन 4599 मध्ये सुजाता पाँवरमँटिक ज्युसर हे आपल्याला प्राप्त होते आहे.

2) उशा जेसी 3260 ज्युसर :

 

उशा जेसी 3260 ज्युसरचे वैशिष्टय :

  • याची मोटर ही 600 वँट इतकी पावरफुल असते.
  • ब्लँक अणि सिल्वहर फिनिश बाँडी
  • स्टील कोक अँडव्हान्स असते.
  • टु स्पीड कंट्रोलर हाय/लो
  • 10 लिटरचा ज्युस कलेक्शन बाँक्स असतो.
  • आँनलाईन पल्प कलेक्टर बाँक्स
  • तसेच पाच वर्षाची मोटर वाँरंटी देखील यात आपल्याला दिली जाते.तसेच दोन वर्षाची वाँरंटी देखील असते.

ह्या ज्युसरची मुळ किंमत 5980 आहे पण बाजारात तसेच आँनलाईन आपल्याला हे ज्युसर 4550 मध्ये प्राप्त होते.

3) माँरफी ज्युस एक्सप्रेस :

माँरफी ज्युस एक्सप्रेसची वैशिष्टये :

  • 700 वंँट इतकी पावरफुल याची मोटर आहे.
  • आँनलाईन पल्प कलेक्टर बाँक्स
  • ब्लँक तसेच सिल्वहर फिनीश बाँडी
  • टु स्पीड कंट्रोल
  • याची डिझाईन देखील काँम्पँक्ट असते.

याची मुळ किंमत 6095 आहे पण आपल्यासाठी बाजारात तसेच आँनलाईन हे ज्युसर आपल्यासाठी 4750 मध्ये उपलब्ध करून देण्यात आले आहे.

4) बजाज जे एक्स 16 ज्युसर :

बजाज जे एक्स 16 ज्युसरची वैशिष्टये :

  • याची मोटर 800 वँट इतकी पावरफुल असते.
  • आँनलाईन पल्प कलेक्टर बाँक्स देखील यात असतो.
  • 28 लीटर ज्युस कलेक्शन बाँक्स असतो.
  • टु स्पीड कंट्रोलर
  • ह्या ज्युसरला दोन वर्षाची वाँरंटी असते.
  • याची क्लिनिंग करणे देखील सोपे असते.
  • याचे स्टील लाँक देखील अँडव्हान्स असते.

ह्या ज्युसरची मुळ किंमत 5995 इतकी असते आणि बाजारात आणि आँनलाईन हे ज्युसर आपल्यासाठी 4750 मध्ये उपलब्ध आहे.

5) फिलिप्स 1863/20 ज्युसर :

फिलिप्स 1863/20 ज्युसरची वैशिष्टये :

  • 700 वँट पाँवरफुल इतकी मोटर असते.
  • आँनलाईन ज्युस कलेक्टर देखील असते.
  • 0 लीटर ज्युस कलेक्शन बाऊल
  • टु स्पीड कंट्रोलर असते.
  • याची डिझाईन ही काँम्पँक्ट असते.
  • ह्या ज्युसरची दोन वर्षाची वाँरटी देखील असते.
See also  एल आयसी आयपीओ वाटप LIC IPO allotment information in मराठी

ह्या ज्युसरची मुळ किंमत 10295 आहे पण बाजारात आणि आँनलाईन हे ज्युसर आपल्यासाठी 7500 मध्ये उपलब्ध करून देण्यात दिले आहे.

ज्युसर खरेदी करताना आपण काय काळजी घ्यायला हवी? – Juicer information Marathi

जेव्हाही आपण बाजारातुन ज्युसर खरेदी करत असतो.तेव्हा आपल्यासमोर अनेक वेगवेगळया प्रकारचे ज्युसर असतात.

आणि एवढया ज्युसरमध्ये आपण कोणता आणि कसा ज्युसर खरेदी करावा?हे ठरवणे अवघड जात असते याचसाठी आज आपण ज्युसर खरेदी करताना कोणत्या गोष्टी लक्षात घ्यायला हव्यात तसेच कोणती काळजी घ्यायला हवी हे जाणुन घेणार आहोत.

ज्युसर खरेदी करताना घ्यावयाची काळजी :

1)आपण जो ज्युसर खरेदी करत असतो तो वापरण्यासाठी सोप्पा असावा.आणि तो स्वच्छ करायला जास्त वेळ देखील आपल्याला लागु नये असा असायला हवा.

2) तसेच आपण जो ज्युसर घेतो आहे तो आँपरेशनमध्ये  वेगवान असायला हवा.जेणेकरून आपला जास्त वेळ वाया जाणार नाही.

3) आणि आपण जो ज्युसर खरेदी करत असतो त्याचा फिडिंग चेंबर देखील मोठा असावा.

4) आपण असा ज्युसर खरेदी करायला हवा ज्याचे बाँडी पार्ट देखील कमी असतात.

5) आपण असा ज्युसर खरेदी करावा जो खरेदी करण्याचे आपले बजेट देखील असेल आणि तो आपल्या सोयीसुविधेनुसार देखील असेल.

6) काही ज्युसर हे जास्त कमी तसेच मध्यम आवाजाचे देखील असतात पण जे जास्त आवाज करणारे ज्युसर असतात ते आवाज करतात पण पण यात ज्युस तयार व्हायला वेळ लागत नसतो आणि जे ज्युसर कमी आवाजाचे असतात

त्यात ज्युस तयार व्हायला वेळ लागत असतो.म्हणुन आपण आपल्या सोयीनुसार ज्युसर निवडायला हवा.की आपल्याला जास्त आवाज असलेला जास्त गतीचा ज्युसर हवा की कमी आवाजाचा कमी गती असलेला ज्युसर आपल्याला चालुन जाणार आहे.

7) आपण जो ज्युसर खरेदी करतो आहे त्याची कमीत कमी एक वर्षाची वाँरंटी असावी.

अंतिम निष्कर्ष : अशा पदधतीने आजच्या लेखातुन आपण ज्युसर विषयी माहीती जाणुन घेतली आहे.

आपल्याला ही माहीती कशी वाटली याबाबद आपली प्रतिक्रिया नक्की आम्हाला कळवा.आणि सदर माहीती जास्तीत जास्त लोकांसोबत शेअर करा जेणेकरून त्यांनाही ज्युसर खरेदी करताना कोणत्या बाबी आपण लक्षात ठेवणे गरजेचे आहे हे जाणुन घेता येईल.

ज्युसर विषयी जास्तीत जास्त विचारले जाणारे महत्वाचे प्रश्न :

1)बाजारामधील सगळयात उत्तम ज्युसर कोणते आहे?

याबाबत उत्तर देताना आम्ही एवढेच सांगु इच्छितो की हे हे सर्व आपल्यावरच अवलंबून असते कारण आपल्याला कसा ज्युसर हवा जास्त वेळ लागणारा की कमी टाईम लागणारा,कमी आवाज करणारा यानुसार आपल्याला स्वता ठरवावे लागणार आहे की आपल्या गरजेनुसार आपल्यासाठी कोणता ज्युसर उत्तम आहे.आणि कोणता ज्युसर आपण खरेदी करायला हवा.

2) जे लोक कर्करोगाशी लढा देत आहेत त्यांनी कोणता ज्युसर वापरणे त्यांच्यासाठी उत्तम तसेच योग्य ठरेल?

जे लोक कर्करोगाशी लढा देत असतात ते मुख्यतकरून फळ तसेच शाकाहारी भाज्यांचेच ज्युस अधिक पित असतात.अशा लोकांनी टविन गेअर ज्युसर खरेदी करायला हवा.


Juicer information Marathi

Juicer information Marathi
Juicer information Marathi