महाराष्ट्र भुषण पुरस्काराचे विजेते

महाराष्ट्र भुषण पुरस्काराचे विजेते -(१९९६ -२०२० )

  •  १९९६ : पुरुषोत्तम लक्ष्मण देशपांडे
  • १९९७ : लता मंगेशकर
  • १९९९ : विजय भटकर
  • २००१ : सचिन तेंडुलकर
  • २००२ : भिमसेन जोशी
  • २००३ : अभय बंग आणि राणी बंग
  • २००४ : बाबा आमटे
  • २००५ : रघुनाथ माशेलकर
  • २००६ : रतन टाटा
  • २००७ : आर के पाटील
  • २००८ : नाना धर्माधिकारी
  • २००८ : मंगेश पाडगावकर
  • २००९ : सुलोचना लाटकर
  • २०१० : जयंत नारळीकर
  • २०११ : डॉ. काकोडकर
  • २०१५ : बाबासाहेब पुरंदरे
  • २०२० : आशा भोसले