विविध देशांच्या अंतराळ संस्था

विविध देशांच्या अंतराळ संस्था

 • इसरो : भारत : १९६९
 • ईसा : युरोपियन युनियन : १९७५
 • एएसए : ऑस्ट्रेलिया : २०१८
 • कारी : दक्षिण कोरीया : १९८९
 • जॅक्सा : जपान : २००३
 • नाडा : उत्तर कोरिया : २०१३
 • नासा : अमेरिका : १९५८
 • रॉसकॉसमॉस : रशिया : १९९२
 • सानसा : दक्षिण आफ्रिका : २०१०
 • सीएनईएस : फ्रान्स : १९६१
 • सीएनएसए : चीन : १९९३
 • सीएसए : कॅनडा : १९८९
 • सुपर्को : पाकिस्तान : १९६१
 • स्पारसो : बांग्लादेश : १९८०