सर्वोच्च न्यायालय भारत – नियुक्ती झालेल्या महिला न्यायाधीश
- फातिमा बीबी -कार्यकाळ : १९८९ ते १९९२
- सुजाता मनोहर -कार्यकाळ : १९९४ ते १९९९
- रुमा पाल -कार्यकाळ : २००० ते २००६
- ज्ञानसुधा मिश्रा-कार्यकाळ : २०१० ते २०१४
- रंजना देसाई -कार्यकाळ : २०११ ते २०१४
- आर भानुमथी -कार्यकाळ : २०१४ ते २०२०
- इंदु मल्होत्रा -कार्यकाळ : २०१८ ते २०२१
- इंदिरा बॅनर्जी-कार्यकाळ : २०१८ ते २०२२ पर्यंत