चालू घडामोडी – १६ जानेवारी 2022 – Current Affairs Marathi 16 January
23January 15, 2022
चालू घडामोडी – १६ जानेवारी 2022 – Current Affairs Marathi 16 January
भारतीय अंतराळ संशोधन संस्था (ISRO) चे अध्यक्ष –
12 जानेवारी 2022 रोजी केंद्र सरकार कडून – प्रख्यात रॉकेट शास्त्रज्ञ एस. सोमनाथ यांची भारतीय अंतराळ संशोधन संस्था (ISRO) चे अध्यक्ष आणि अवकाश विभागाचे सचिव म्हणून नियुक्ती.
इंदू मल्होत्रा –
जानेवारी 2022 मध्ये पंतप्रधानांच्या पंजाब दौऱ्यादरम्यान सुरक्षा त्रुटींची चौकशी करण्यासाठी स्थापन करण्यात आलेल्या समितीच्या अध्यक्षपदी सर्वोच्च न्यायालयाने इंदू मल्होत्रा यांची नियुक्ती केली आहे.
अमानत-
रेल्वे प्रवासी बऱ्याच दा आपलं समान प्रवासात हरवून बसतात, हे हरवलेलं सामान परत मिळवाव म्हणून पश्चिम रेल्वे कडून अमानत नावाची योजना सुरू.
या योजनेंतर्गत रेल्वे सुरक्षा बल व हरवलेलं सामान परत मिळवून त्याची माहिती व फोटो एका वेबसाईटवर टाकतील आणि
प्रवासी आपल्या हरवलेल्या सामानाची ओळख देऊन तो परत मिळवू शकतो
माया एंजेलो-
अमेरीकेतल्या चलनी नाण्यावर फोटो असणाऱ्या माया एंजेलो या पहिल्या अश्वेत महिल्या बनल्या
एकबाजूला अमेरिकेचे पाहिले राष्ट्रपती जॉर्ज वॉशिंग्टन आणि दुसऱ्या बाजूला मायो एंजेलो असतील. यात माया यांच्या पाठीमागे ससाणा पक्षी चित्रित केला गेला आहे.
प्रसिद्ध आत्मकथा- I know the caged bird sings
2010- PRESIDENTIAL MEDAL OF FRRRDOM
2013-साहित्य कार2014- 86 व्या वर्षी निधन
कचाई लेमन फेस्टिवल-
माणिपूरच्या उखरुल जिल्याती , 18 वा कचाई लेमन फेस्टिवल च 2 दिवसीय संमेलन 13 व 14 जानेवारी ,2022 ला आयोजित केल गेलं.
यावर्षी theme होती- सुरक्षित पर्यावरण व ग्रामीण परिवर्तन
निंबू लागवडीला प्रोत्साहन देण्यासाठी याच आयोजन करण्यात येत
विशेष म्हणजे या कचाई निंबू त असलेल्या अस्कॉरबीक ऍसिड च्या उत्तम स्त्रोत मूळ याच GI टॅग रजिस्ट्रेशन करण्यात आलंय.
पहिली विश्व बधिर(बहिरा) टी 20 क्रिकेट चॅम्पियन शिप –
बहिऱ्या लोकांची अखिल भारतीय खेळ परिषदेला 2023 मध्ये केरळमध्ये ही स्पर्धा आयोजित करण्यास ICSD कडून मंजुरी मिळाली असून तिरुवणातपुराम इथे खेळली जाईन
आठ देशांचा समावेश असणारी ही स्पर्धा
2022 मध्ये कॉरोनॉ मुले रद्द झाली होती
AISCD -एकमात्र बधिर करता असलेला केंद्रीय मान्यता प्राप्त खेळमहासंघ
ICSD- एकमेव आंतरराष्ट्रीय महासंघ
नृत्य कथ्थक -पंडित मुन्ना शुक्ला निधन-
लखनौ घरांना चे नावाजलेले यांचं 11 जानेवारी ला वयाच्या 78 वर्षी अल्पशा आजाराने निधन
प्रसिद्ध- इंद्रसभा, अमीर खुसरो, अंगमुक्ति, अन्वेशा बहार, धुनी इत्यादी
अवार्ड
संगीत नाटक अकादमी पुरस्कार -2006
साहित्य कला परिषद पुरस्कार- 2003
सरस्वती सम्मान – 2011
190 वर्षीय जोनाथन कासव-
गेल्या काही दिवसापूर्वी जोनाथन या 190 वर्षीय कासवाला सर्वात जास्त वय असलेला भूतलावरील प्राणी म्हणून घोषित करण्यात आलं
जन्म 1832 मध्ये जन्म झालेला।जोनाथन 2022 मध्ये 190 वर्ष चा झालेला असून , अटलांटिक समुद्रात असलेल्या हेलेना आयलंड वर राहतोय
पूर्वीच रेकॉर्ड हे 1965 मध्ये वारलेल्या तुई मालिला नावाच्या कासाववर होत हो 1965 मध्ये मृत्यू पावला
क्रयोजिनिक इंजिन
गगनयांना मानव मोहिमेत आवश्यक असलेल क्रॉजेनिक इंजिन यशस्वीरीत्या परीक्षण करण्यात आले
भारतीय सेना दिवस-
दरवर्षी भारतात सैनिक आणि भारतीय सैन्य दल च्या सन्मानार्थ 15 जानेवारीला सेना दिवस साजरा केला जातो
सुरवात- 1949
यंदा 2022- 74वा दिवस
का साजरा करतात- 1949 ला शेवटच्या ब्रिटिश कमांडर जनरल फ्रँसिस बुचर कडुन भारतीय जनरल करियप्पा यांना भारतीय सैन्य दलाच कमांडर इन चीफ म्हणून जाहीर केलं।गेलं.
भारतीय सेने ची स्थापना- 1 एप्रिल ,1895
भारतीय सेने च आदर्श वाक्य- स्वयं से पहले सेवा – SERVICE BEFORE SELF
जगन्नाथ स्मार्ट टाऊनशीप-
11 जानेवारी ला आंध्रप्रदेश मुख्यमंत्री जगनमोहन रेड्डी यांनी या वेबसाईट च उदघाटन केलं.
मध्यमवर्गीय लोकांना योग्य किमतीवर भूखंड देण्याची ही योजना आहे.