चालू घडामोडी मराठी – १७ जानेवारी 2022 – Current Affairs Marathi 17 January

चालू घडामोडी – १७ जानेवारी 2022 – Current Affairs Marathi 17 January

 1. इंडिया इडी टेक
 • India ED Tech Consortium
 • भारतातील खासगी कंपन्यांनी एकत्र येऊन India ED Tech Consortium स्थापणा केली आहे.इंटरनेट मोबाईल असोसिएशन आँफ इंडियाच्या गाईडन्समध्ये ही स्थापणा केली गेली आहे.
 • भारत सरकारने Edtech सेक्टरचे म्हणजेच Education आणि Technology सेक्टरचे नियमन करण्यासाठी धोरण म्हणुन लाँच करणार असल्याची अनाउन्समेंट केल्यानंतर हे सुरू करण्यात आले आहे.

 

 1. डिजिटल अग्रीस्ट्क – Digital Aggristack
 • भारत सरकार Agricultural Data चा डिजीटल स्टँक तयार करण्यासाठी काम करत आहे.हे शेतकर्यांशी संबंधित डेटा स्टोअर करण्याचे काम करते.यात शेतकरींच्या तपशीलासोबत,डिजीटल अँग्रीस्टँकमध्ये कोणते बियाणे खरेदी करावे?कोणती खते वापरावी?विमा तसेच उत्पादनात वाढ करण्यासाठी सर्वोतम कृषी पदधतींची माहीती देखील यात आहे.
 1. नवीन धातू
 • Discovery Of New Strange Metal
 • संशोधकांनी अलीकडेच एक मेटलच्या नवीन गृपचा शोध लावला आहे.आणि ह्या नवीनच शोध लावलेल्यामेटल गृपला न्यु स्ट्रेंज गृप आँफ मेटल असे म्हणतात.
 • यातील काँपर आणि आयन ह्या मेटलची वैशिष्टये ही अंदाजे सांगता येऊ शकतात.म्हणजेच त्यांचा मेल्टिंग पाँईण्ट,रिअँक्शन नेचर,मेलँबिलीटी आपणास माहीत आहे.

 

 1. थिरुवलूर दिवस – Thiruvalluvarr Day
 • थिरूवल्लुवर दिवस हा पंधरा जानेवारी तसेच सोळा जानेवारी रोजी साजरा केला जात असतो.हा तामिळनाडुत पोंगल तसेच संक्रांत ह्या सणाचा भाग म्हणुन साजरा केला जात असतो.
 • तामिळ कवी थिरूवल्लुर यांनी तामिळ साहित्य क्षेत्रात दिलेल्या योगदानाचा गौरव करण्यासाठी हा दिवस साजरा केला जातो.थिरूवल्लूर यांनी थिरक्कुरल देखील लिहिले आहे.
 • स्टार्ट अप दिन Start Up Day
 • 16 जानेवारी हा दिवस स्टार्ट अप डे म्हणुन साजरा केला जाणार असल्याची पंतप्रधान मोदींकडुन आज घोषणा करण्यात आली आहे.
 1. राज्य सेवा पुर्व परिक्षेचे हाँल तिकिट आँनलाईन
 • एमपीएससीची परिक्षा 23 जानेवारी रोजी होणार 
 • महाराष्ट लोकसेवा आयोगाकडुन घेण्यात येत असलेली राज्य सेवा पुर्व परिक्षा 23 जानेवारीला होणार आहे आणि याचे हाँल तिकिट आयोगाने जारी देखील केले आहे.
 • हे हाँल तिकिट आँनलाईन अर्ज प्रणाली द्वारे त्यांच्या खात्यामध्ये सर्व उमेदवारांना वितरीत केले जाणार आहे.त्यात जी उपकेंद्रे नमूद केली आहेत त्या सेंटरवर हाँल तिकिटच्या साहाय्याने ही परीक्षा देता येईल.
 • परिक्षा हाँलमध्ये प्रवेश मिळवण्यासाठी आयोगाच्या संकेतस्थळावरून डाऊनलोड करून प्रिंट केलेले मुळ स्वरूपातील प्रमाणपत्र(Original Hall Ticket Certificate Print)सोबत आणने प्रत्येक उमेदवारासाठी अनिवार्य असणार आहे.
 • मुळ प्रवेश पत्राशिवाय उमेदवारांना परिक्षा गृहात प्रवेश दिला जाणार नाही असे मंडळाकडुन स्पष्टपणे सांगण्यात देखील आले आहे.

 

 1. विराट कोहलीने तब्बल सात वर्षानंतर भारताच्या कसोटी कर्णधारपदाचा दिला राजीनामा
 • भारतीय संघाचा प्रसिदध क्रिकेटपटटु विराट कोहली याने आज भारताच्या राष्टीय क्रिकेट संघाच्या कसोटी कर्णधारपदाचा राजीनामा दिला आहे.
 • विराट कोहलीने 2014 मध्ये आँस्ट्रेलियाच्या टीम विरूदध पहिल्यांदा कसोटी क्रिकेटमध्ये राष्टीय संघाचे नेतृत्व केले होते.
 • त्याने आपल्या संघाला बँक टु बँक कसोटी मालिका जिंकण्यासाठी गाईडन्स देखील केले होते.
 • विराट कोहलीने आपल्या वक्तव्यात माजी कोच रवी शास्त्री आणि भारताचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनी या दोघांचे आभार देखील व्यक्त केले.

 

 1. एमपीएससीने परिक्षेचा फाँम भरण्यावर केली तात्पुरता स्थगिती
 • महाराष्ट लोकसेवा आयोगाने आपल्या टविटर हँडलवरून एक महत्वाची माहीती दिली आहे.सर्व प्रसिदध जाहीरातीत अर्ज भरण्याची जी प्रक्रिया दिली आहे.त्यावर तात्पुरता स्थगिती आणली आहे.
 • संकेतस्थळावरून उमेदवारांना फाँर्म भरण्यात काही तांत्रिक अडचणीं येत असल्यामुळे उमेदवारांकडुन खुप तक्रारी येऊ लागल्या होत्या त्यामुळे ही स्थगिती करण्यात येत आहे.आणि ह्या अडचणी दुर झाल्यानंतर उमेदवारांना पुन्हा सुचना दिली जाईल.आणि सर्व जाहीरातीत अनुसरून अर्ज सादर करायला उमेदवारांना पुरेसा कालावधी मुदत म्हणुन देखील दिला जाईल.

 

 1. साथी ‘नॉर्थ ईस्ट ऑन व्हील्स एक्सपिडिशन’
 • ईशान्येकडील राज्यांच्या संस्कृती च सर्व भारतीयायना प्रदर्शन व्हावे व चालना मिळावी  या साथी ‘नॉर्थ ईस्ट ऑन व्हील्स एक्सपिडिशन’ सुरू करण्यात आले आहे.
 • आझादी का अमृत महोत्सव साजरा करण्यासाठी या वर्षी 8 ते 16 एप्रिल दरम्यान बाईक मोहीम च आयोजन करण्यात आले आहे –  मोहिमेत सहभागी होणारे 75 बाईकर्स देशभरातून निवडले जाणार आहेत आणि 6 गटांमध्ये विभागून ते ईशान्य विभागातील सुमारे 9000 किमी अंतर पार पाडणार आहेत

 

 1. परकीय चलन संकटावर मात करण्यासाठी भारता श्रीलंकेला पाठिंबा देणार .
 • श्रीलंकेची राजधानी: श्री जयवर्धनेपुरा कोट्टे
 • चलन: श्रीलंकन ​​रुपया. पंतप्रधान: महिंदा राजपक्षे
 • अध्यक्ष: गोटाबाया राजपक्षे.

 

 1. निकारागुआचे अध्यक्ष
 • डॅनियल ओर्टेगा हे निकाराग्वाचे पाचव्यांदा राष्ट्राध्यक्ष होणार
 • निकारागुआचे अध्यक्ष जोसे डॅनियल ओर्टेगा सावेद्रा, सॅन्डिनिस्टा नॅशनल लिबरेशन फ्रंट (FSLN) चे नेते आहेत त्यांनी नवीन अध्यक्षपदासाठी शपथ घेतली. त्यांची निवड जानेवारी 2027 आहे .
 • निकाराग्वा राजधानी: मॅनाग्वा, चलन: निकारागुआ कॉर्डोबा

 

 1. पेटीएम
 • पेमेंट्स बँक ही भारतातील सर्वाधिक पसंतीची UPI लाभार्थी बँक बनली आहे.
 • पेटीएम पेमेंट्स बँक लिमिटेडचे ​​अध्यक्ष: विजय शेखर शर्मा;
 • ​​एमडी आणि सीईओ –  सतीश कुमार गुप्ता , मुख्यालय: नोएडा, उत्तर प्रदेश.

 

 1. IndiFi ने
 • SMEs ला त्वरित डिजिटल क्रेडिट देण्यासाठी IndiFi ने GPay सोबत करार केला.
 • लहान व्यवसाय-केंद्रित ऑनलाइन कर्ज प्लॅटफॉर्म Indifi Technologies ने Google Pay प्लॅटफॉर्मद्वारे जे पत्र ठरतील त्या मध्यम, लघु आणि सूक्ष्म उद्योग (MSMEs) व्यवसायिकान त्वरित  कर्ज देण्यासाठी Google Pay सोबत करार सहयोग करणार कर्जे रक्कम – 2.5 ते 3 लाख रुपयांच्या दरम्यान असेल .

 

 1. ब्रह्मोस क्रूझ
 • फिलीपिन्स भारताकडून ब्रह्मोस क्रूझ क्षेपणास्त्र ची खरेदी करणार आहे.
 • आपल्या नौदलासाठी ब्रह्मोस Shore-Based क्षेपणास्त्र प्रणाली खरेदीसाठी ऑर्डर देणारा फिलिपिन्स हा पहिलाचदेश आहे
 • फिलीपिन्सची राजधानी:  मनिला; चलन:  फिलीपिन्स पेसो;

 

 1. NIRAMAI आणि InnAccel
 • यांना जागतिक महिला आरोग्य तंत्रज्ञान पुरस्कार मिळाला.
 • हा पुरस्कार महिलांचे आरोग्य आणि सुरक्षितता सुधारण्यासाठी तंत्रज्ञानाचा लाभ घेणाऱ्या नाविन्यपूर्ण स्टार्टअप्सना ओळखतो.
 • NIRAMAI हेल्थ अँनालिटिक्सची सुरवातीच्या टप्प्यातील स्तनाच्या कर्करोगाच्या वैद्यकीय उपकरणासाठी करण्यात आली आहे .
 • InnAccel ची निवड Fetal Lite, AI-powered fetal heart rate (FHR) या हृदय बाबतच्या मॉनिटरसाठी पुरुस्कृत करण्यात आले आहे

 

 1. 20 वा ढाका आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव –
 • 20 वा ढाका आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव ढाका, बांगलादेश येथे सुरू झाला आहे . महोत्सवात 15 ते 23 जानेवारी दरम्यान ढाका येथील विविध ठिकाणी 10 वेगवेगळ्या श्रेणीतील 70 देशांतील 225 चित्रपट दाखविले जाणार आहेत
 • 1977 मध्ये स्थापन झालेल्या रेनबो फिल्म सोसायटीने ढाका इंटरनॅशनल फिल्म फेस्टिव्हल (DIFF) आयोजित केला आहे. ढाका इंटरनॅशनल फिल्म फेस्टिव्हल ची सुरुवात 1992 मध्ये झाली होती.

 

वन लाईनर मराठी

 1. वाणिज्य मंत्री पीयूष गोयल यांनी 16 व्या भारत डिजिटल समिट, 2022 मध्ये संभोधन केले; LEAP च अनावरण “Leverage, Encourage, Access & Promote” स्टार्टअप्ससाठी पुढे जाण्याचा मार्ग
 2. केव्हीआयसीने KIIV गाझियाबादमध्ये भारताची पहिली मोबाइल हनी प्रोसेसिंग व्हॅन सुरू केली
 3. यस म्युच्युअल फंड च नवीन नाव व्हाईट ओक कॅपिटल म्युच्युअल फंड म्हणून जाहीर
 4. पॉवरग्रीड, आफ्रिका 50 ने आफ्रिकेचा विकास करण्यासाठी केनियामध्ये संयुक्त विकास करारावर स्वाक्षरी केली – दोन्ही मिळून पहिला पीपीपी ट्रान्समिशन प्रकल्प सुरू करणार आहेत
 5. दक्षिण कोरियाची POSCO पोस्को आणि अदानी ग्रुप  संयुक्त भागीदारीने स्टील आणि renewable ऊर्जा व्यवसाय वाढवनार
 6. डिसेंबर 2021 मध्ये भारताची किरकोळ महागाई 5.59% च्या 5 महिन्यांच्या उच्च पातळीवर
 7. INNACCEL इनॅकसेल आणि NIRAMAI नीरामाई जागतिक बँक गट, आयएफसी आणि सीटीएच्या ग्लोबल वुमेन्स हेल्थ टेक पुरस्कार 2022 च्या पुरूस्काराचे च्या मानकरी
 8. रिजर्व बँकेने ने उज्जविन SFB चे MD आणि CEO म्हणून इत्तिरा डेव्हिस यांच्या नियुक्तीला मान्यता दिली एएचई
 9. कुरुक्षेत्र विद्यापीठा इथे कार्यरत प्राध्यापक, रघुवेंद्र तन्वर यांची भारतीय इतिहास संशोधन परिषद (ICHR) च्या अध्यक्षपदी निवड .
 10. ऑलिम्पिक अँथलीट देवन लेंडोर यांचे टेक्सास, युनायटेड स्टेट्स (यूएस) येथे झालेल्या भीषण कार अपघातात वयाच्या 29 व्या वर्षी निधन झाले.- सहभाग – 2020 ऑलिंपिकम – 400 मीटर शर्यतीत

चालू घडामोडी – १६ जानेवारी 2022 –