प्रयोगशाळेत वापरल्या जाणार्‍या महत्वाच्या उपकरणांची यादी – Laboratory Equipment List And Their Use

प्रयोगशाळेत वापरल्या जाणार्‍या महत्वाच्या उपकरणांची यादी –  Laboratory Equipment List And Their Use

आजच्या लेखात आपण Laboratory मध्ये वापरल्या जात असलेल्या काही महत्वाच्या उपकरणांची नावे आणि त्यांचा उपयोग कशासाठी केला जातो?हे जाणुन घेणार आहोत.

● Microscopes-

● Laboratory Centrifuges

● Bunsen Burner

● Pipette

● Test Tube

● Beaker

● Thermometer

● Graduated Cylinder

● Weighing Scale

● Burette

1)Microscopes :

Microscope हे एक Laboratory Instrument आहे ज्या वस्तु आपण उघड्या डोळ्यांनी पाहू शकत नाही अशा वस्तूंचे परीक्षण करण्यासाठी Microscope वापरले जाते.

2)Laboratory Centrifuges :

Laboratory Centrifuge हा Laboratory मधील एक खुप महत्वाचा भाग असतो.जो मोटरदवारे चालविला जात असतो.जो High Speed मध्ये Liquid Samples फिरवत असतो.

3) Bunsen Burner :

रॉबर्ट बनसेन यांच्या नावावर असलेले Bunsen Burner हे Laboratoryमधील Instrument म्हणून वापरले जाणारे एक प्रकारचे गॅस बर्नर आहे;

हे एकच Open Gas Flame तयार करते आणि हे Heating,Sterilization आणि Combustion साठी वापरले जाते.

4) Pipette :

Piptte हे एक Labrotary Instrument आहे जे सामान्यतः रसायनशास्त्र,जीवशास्त्र आणि औषधांमध्ये मोजलेले Liquid वाहून नेण्यासाठी वापरले जाते.

5) Test Tube :

Test Tube ज्याला Culture Tube किंवा Sample Tube असेही म्हणतात.

हा Laboratoryमधील काचेच्या वस्तूंचा एक सामान्य तुकडा असतो ज्यामध्ये काचेच्या बोटासारख्या लांबीचा किंवा स्पष्ट प्लास्टिकच्या नळ्या असतात.ज्या वरच्या बाजूला उघडलेल्या आणि तळाशी बंद असतात.

टेस्ट ट्युब Generally Special Purpose Racks मध्ये ठेवल्या जात असतात.

6) Beaker :

Beaker हे Reaction Container म्हणून Liquid किंवा Solid Sample ठेवण्यासाठी उपयुक्त ठरते.

हे Titration मधून Liquid आणि Filtring Operation मधुन Filters पकडण्यासाठी देखील वापरले जातात.

7) Thermometer :

Thermometer हे असे Instrument आहे जे आपणास आपले तापमान किंवा तापमान ग्रेडियंट मोजण्यास सक्षम करते.

See also  इकोसिस्टम म्हणजे काय? What is an Ecosystem Marathi

8) Graduated Cylinder :

Graduated Cylinder ज्याला Measuring Cylinder किंवा Mixing Cylinder असेही म्हणतात,

हा Liquid चा Sound मोजण्यासाठी वापरल्या जाणार्या Laboratory मधील Instruments चा एक सामान्य भाग आहे.

9) Weighing Scale :

Weighing Scale हे Laboratory मधील कुठल्याही वस्तुचे Weight Measure करण्यासाठी वापरले जाणारे महत्वाचे Instrument आहे.

10) Burette :

Burette हे एक Volumetric Measuring Glass Ware आहे जे Analytical Chemistry मध्ये Use केले जाते.

Chemistry Laboratory मध्ये वापरल्या जात असलेल्या इतर Instruments ची यादी (Chemistry Lab Equipment List )

Chemistry Laboratory मध्ये वापरल्या जात असलेल्या इतर Instruments ची यादी पुढीलप्रमाणे आहे-

● Crucible

● Incubators

● Spectrophotometer

● Watch Glass

● Volumetric Flask

● Laboratory Centrifuge

● Ph Meeter

● Dropper

● Erlenmeyer Flask

● Funnel

● Wash Bottle

● Autoclave

● Fume Hood

● Safety Gogles

● Brushes

● Test Tube Rack

● Alcohol Burner

● Syrings

● Tongs

● Tunning Fork

● Friability Tester

● Pulley

● Tape

● Barameeter

● Indicator

● Stop Watch

● Speedometer

● Protractor

● Dry Cell Battery

● Magnet

● Microscope

● Telescope

● Dissecting Set

● Earth Science

● Magnifier

● Chart

● Balance Scale

● Mortar Pestle

● Hot Plate

● Laboratory Water Bath

● Brushes

● Buchner Funnel

● Burette

● Burette Clamp

● Clay Triangle

● Crucible With Lid

● Crucible Tong

● Disposable Pipatte

● Electronic Balance

● Evapourating Dish

● Florence Flask

● Glass Funnel

● Glass Still Rod

● Meker Burner

● Micropipette

● Mortar Pistle

● Pipette With Pump

● Ring Clamp

● Ring Stand

● Rubber Stopper

See also  आर्थिक नियोजनाचे महत्व - Financial Planning In Marathi

● Separatory Funnel

● Spatuala

● Striker

● Test Tube

● Test Tube Holder

● Test Tube Rack

● Thermometer

● Utility Clamp

● Vacuum Filter Flasks

● Volumetric Flasks

● Wash Bottle

● Watch Glass

● Weight Boat

● Wing Tool

● Wire Gauge

● Lab Apron

● Latex Gloves

● Conical Flask

● Boiling Flask

● Scopulas

● Litmus/Filter Paper