एलआयसी IPO माहिती – LIC IPO updates Marathi


ENT Marathi full form

IPO म्हणजे काय हे पाहूया- एखादी कंपनी जेव्हा शेअर बाजारात  मध्ये पहिलं पाऊल ठेवते तेव्हा त्या कंपनीचा सुरवातीला IPO लाँच होतो. गुंतवणूकदाराना  एक INTIAL PUBLIC OFFERING केली जाते , शेअर विकत घेवून गुंतवूणुकीची संधी देते

आजची परिस्थिति – एलआयसी IPO माहिती  LIC IPO updates Marathi on 4th October

 1. भारतीय आयुर्विमा महामंडळ (LIC) नोव्हेंबर – प्रारंभिक सार्वजनिक अर्पण (IPO) करिता मसुदा कागदपत्र सादर कंरायचे नियोजन
 2. नोव्हेंबर महिन्यात -सेबीकडे ड्राफ्ट पेपर (SEBI Publications) सादर करण्याचं प्लान .
 3. मार्च 2022 – या आर्थिक वर्षात IPO आणण्याचे उद्दिष्ट
 4. डीआरएचपी (DRHP) नोव्हेंबरपर्यंत दाखलकरण्याचं नियोजन
 5. LIC लिमिटेडसह १० मर्चंट बँकर्सना नियुक्त
 • LIC इंडिया प्रायव्हेट लिमिटेड प्रायव्हेट लिमिटेडसह दहा मर्चंट बँकर्सना नियुक्त केले नेमणूक
 • ॲक्सिस कॅपिटल लि
 • आयसीआयसीआय सिक्युरिटीज लिमिटेड आणि
 • एसबीआय कॅपिटल मार्केट लिमिटेड
 • कोटक महिंद्रा कॅपिटल कंपनी लिमिटेड
 • गोल्डमॅन सॅक्स सिक्युरिटीज प्रायव्हेट लिमिटेड,
 • जे एम फायनान्शियल लिमिटेड
 • जेपी मॉर्गन इंडिया प्रायव्हेट लिमिटेड,
 • बोफा सिक्युरिटीज,
 • सिटीग्रुप ग्लोबल मार्केट्स इंडिया प्रायव्हेट लिमिटेड,
 1. LIC IPO चे कायदेशीर सल्लागार म्हणून नियुक्ती सीरिल अमरचंद मंगलदास यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे .
 2. एक्चुरियल फर्म मिलियन ॲडव्हायझर्स एलएलपी इंडियाची (LLP India) कडे LIC च्या मूल्याचे मूल्यमापन करण्याकरिता जबाबदारी देण्यात आलेली आहे
 3. सेबीच्या निकषांमध्ये काही बदल करण्यात येतेल
 4. foreign Investors न म्हणजे  एफआयआयपरदेशी गुंतवणूकदारांना भारताततिल सर्वात मोठी बलाढ्य विमा कंपनी एलआयसीमध्ये भाग घेण्याची परवानगी देण्याचा केंद्र सरकार विचार करत आहे.
 5. सेबीच्या नियमांप्रमाणे देखील परदेशी पोर्टफोलिओ गुंतवणूकदारांना (FPI) सार्वजनिक ऑफरमध्ये शेअर्स खरेदी करण्याची परंगी देण्यात येते
 6. मात्र एलआयसी कंपनीच्या कायद्यामध्ये परदेशी गुंतवणुकीची (investment) नियम नसल्याने येणार्‍या IPO ला परदेशी गुंतवणूकदारांच्या यात भाग घेण्याकरता सेबीच्या निकषांमध्ये बदल करण्याची गरज पडणार आहे
 7. चालू आर्थिक वर्षामध्ये केंद्र सरकारने जे १.७५ लाख कोटी रुपयांच्या सरकारच्या निर्गुंतवणुकीचे उद्दीष्ट ठेवलं आहे ते पूर्ण होण्या साथी एलआयसीची IPO एक millstone ठरेल असेल आर्थिक तज्ञाचां अंदाज आहे .
See also  बॉंड यील्ड म्हणजे काय? What is Bond yields and US job data?

एलआयसी IPO माहिती

बऱ्याचश्या मोठ्या कंपन्या आहेत,ज्याचा ही येत्या काही महिन्यात  IPO लाँच होईल.मागच्या काही महिन्यात झोमॅटो चा IPO लाँच झाला होता.बर्‍यच गुंतवणूकदार झोमॅटो चा IPO  खरेदी करून आपला फायदा करुन घेतला.

 • LIC म्हणजेच लाईफ इन्शुरन्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया आपला स्टॉक एक्सचेंज मध्ये IPO 2020 म्हणजेच मागच्या वर्षी लाँच करणार होते.पण मागच्या वर्षी थैमान घातलेल्या कोरोना वायरसमुळे सरकारने LIC चा IPO पुढे ढकलला आणि 2021 च्या शेवटच्या काही महिन्यात परत लाँच करण्याची घोषणा केली.
 • LIC कंपनीचा IPO लाँच करण्यामागे सरकारचा हा उद्देश होता की,रिटेल गुंतवणूकदारांना गुंतवणूक करण्याची संधी मिळेल.आपण LIC च्या IPO मध्ये गुंतवणूक करण्याआधी त्याची संपूर्ण माहिती पाहिली पाहिजे.आपण या लेखात LIC IPO बद्दल संपूर्ण माहिती पाहणार आहोत.
 • देशातील मोठे गुंतवणूकदार LIC चा IPO लाँच होण्याची वाट बघतायत.

LIC च्या IPO लाँच होण्याची तारीख अजून नक्की नाहीये :LIC IPO updates Marathi

 • LIC च्या IPO लाँच होण्याची तारीख अजून फिक्स नाही,पण अंदाज लावला जातोय की  LIC चा IPO मार्च 2021 च्या आसपास लाँच होईल आणि आर्थिक वर्षाच्या तिसऱ्या किंवा चोंथ्या महिन्यात तो लिस्टिंग होईल.
 • इश्यू प्राइझ 1 लाख करोड रुपये पर्यंत असू शकतो.IPO आणि लिस्टिंग साठी सरकारने LIC नियम 1956 नुसार खूप सारे बदल केले आहेत.अजूनही किती शेअर विकले जातील ? आणि स्लॉट ची किंमत किती असेल ?,हे माहीत नाही.

पॉलिसी होल्डर्सना IPO मुळे कसा होणार फायदा ?

 • सरकारने जेव्हा LIC चा IPO लाँच करण्याची घोषणा केली होती तेव्हाच सरकारने सांगितले होते की,जे जे LIC चे पोलिसि होल्डर आहेत त्याच्यासाठी 10 % इश्यू साईझ राखीव ठेवली जाईल.
 • LIC पोलिसि होल्डर्सना शेअर बाकीच्या मानाने कमी किमतीत मिळणार.सध्या भारतात 28.9 करोड LIC चे पोलिसि होल्डर आहेत.
See also  इंशुरन्स पाॅलिसी मध्ये कोपेमेंट काय असते? What is copayment in insurance policy

किती असू शकतो प्राइझ ब्रँड ?

 • LIC चा IPO किती रक्कमेत लाँच होईल हे अजून नक्की नाहीये.पण बाजारच्या हिशोबाने ह्या अगोदर केलेल्या सरकारच्या कंपन्यांचे IPO लाँच चा अनुभव चांगला नाही.2017 मध्ये न्यू इंडिया इन्शुरन्स चा IPO 770-800 रुपये या दरम्यान लाँच केला होता आणि BSE मध्ये लिस्टिंग  748.90 रुपये मध्ये झाले होते.ह्या न्यू इंडिया इन्शुरन्स कंपनीची सध्याची शेअर प्राइझ  161 रुपये आहे. लिस्टिंग  केल्यापासून ते आतापर्यंत न्यू इंडीया इन्शुरन्स कंपनीच्या शेअर ची प्राइझ किती खाली आलेय ते पहा ?.जनरल कॉर्पोरेशन ऑफ इंडिया ने शेअर NSE मध्ये 857.50 रुपये मध्ये लिस्ट केले होते आणि त्या शेअरची सध्याची प्राइझ 149.50 रुपये आहे फक्त.त्यमुळे योग्य माहिती घेण गरजेचं आहे.

सरकारसाठी का गरजेचा आहे LIC IPO ?

 • सरकारसाठी LIC IPO महत्वाचा आहे कारण ह्या आर्थिक वर्षांमध्ये सरकारचे Disinvestment चे लक्ष्य 1.75 लाख करोड इतके आहे.आणि हे लक्ष्य LIC द्वारेच पूर्ण होऊ शकते.आर्थिक मंत्री निर्मला सीतारामन ने बजेट च्या घोषणा वेळी सांगितले होते की, आर्थिक वर्ष 2021-22 मध्ये सरकार 1.75 लाख रुपये प्राप्त करेल.दोन बँकांचे Disinvestment करण्याचा निर्णय देखील सरकार करतय,पण अजून ते ही नक्की नाही.

तुम्हाला LIC चा IPO का खरेदी करायला हवा ?

 • देशातील इन्शुरन्स सेक्टर मधील LIC ही एक नंबरची कंपनी आहे.LIC मध्ये सामान्य माणूस देखील गुंतवणूक करतो आणि LIC माणसांच्या फायद्यासाठी योग्य ती योजना आखत असते. LIC जवळ 22.78 लाख एजंट आणि 2.9 लाख कर्मचारी आहेत.त्यामुळे LIC हे खूप मोठे नेटवर्क आहे आणि LIC मध्ये गुंतवणूक करणे फायद्याचे आहे.

अनिल सिंघवी यांचे LIC IPO वरचे मत :LIC IPO updates Marathi

 • LIC चा IPO सर्वात मोठा असणार आहे.मार्केट गुरू आणि बिजनेस मॅनेजमेंट अनिल सिघवी यांचे मत आहे की,जास्त कशाचा विचार न करता LIC च्या IPO मध्ये गुंतवणूक केली पाहिजे.एका वेळी IPO लाँच करण्यापेक्षा तो दोन भागामध्ये लाँच करा,असे त्यांचे मत आहे.म्हणजे पहिल्यांदा IPO चा काही लॉट लाँच होईल आणि काही कालावधी नंतर IPO चा दुसरा लॉट लाँच होईल.
See also  जुने कागदोपत्री शेअर सर्टिफिकेट डिमॅट अकाऊंट ला हस्तांतर कसे करावे (Share Dematerialization Process in Marathi) ? How to transfer physical share certificate

1 thought on “एलआयसी IPO माहिती – LIC IPO updates Marathi”

Comments are closed.