Manifest म्हणजे काय?- Manifest Meaning In Marathi

Manifest म्हणजे काय?- Manifest Meaning In Marathi

आपण आपल्या दैनंदिन जीवणात असे अनेक इंग्रजी शब्द ऐकत असतो ज्यांचा मराठीत काय अर्थ होतो हे आपणास माहीत नसते.

Manifest हा इंग्रजी शब्द सुदधा आपण अनेक जणांच्या तोंडुन नेहमी ऐकत असतो.पण याचा नेमका काय अर्थ होतो?
आज आपण Manifest म्हणजे काय?त्याचा मराठीत काय अर्थ होतो हे सविस्तरपणे जाणुन घेणार आहोत.जेणेकरून आपल्या मनात याविषयी कुठलीही शंका राहणार नाही.

Manifest हा शब्द कधी आणि केव्हा वापरतात? When And Where Is Used

जेव्हा एखादी व्यक्ती लोकांपासून गुप्त ठेवलेली एखादी गोष्ट प्रकाशित करतो,तिची उघड करतो तेव्हा Manifest हा शब्द वापरला जातो.

उदा,आज राहुलने आपल्या यशाचा गुप्त मंत्र लोकांसमोर मांडला.(Today Rahul Manifests Secret Mantra Of His Success In Front Of People)

जेव्हा एखादी व्यक्ती आपला दृष्टिकोन मांडत असते तेव्हा देखील हा शब्द वापरला जात असतो.

अमित आपले भाषण विद्यार्थ्यांसमोर मांडतो(Ameet Manifests His Speech In Front Of Students)

Manifest चा मराठीत काय अर्थ होतो?(Manifest Meaning In Marathi)-

Manifest ह्या इंग्रजी शब्दाचे मराठीत पुढील काही अर्थ होतात-

● प्रकट

● स्पष्ट

● उघड

● व्यक्त करणे

● प्रकट करणे

● अभिव्यक्त

● निसंशयपणे सिदध करणे किंवा स्पष्ट करणे

● गलबतातील किंवा विमानातील सामान किंवा प्रवासी यांची यादी

See also  फ्लोअर टेस्ट म्हणजे काय? -Floor test meaning in Marathi

● प्रदर्शन

● प्रात्यक्षिक

● दाखवणे

● घोषणा

Manifest शब्दाचा वापर करून तयार केलेली काही उदाहरणे (Manifest Example In Marathi)

1) तो सतत नवीन गोष्टी शिकण्याची उत्सुकता दाखवत असतो.

He Continues To Manifest His Eagarness To Learn New Things.

2) त्याला जाणवलेला राग त्याच्या चित्रातून प्रकट होतो.

The Anger He Felt Is Manifest In His Painting.

3) तिच्या चेहऱ्यावर दुःख स्पष्ट दिसत होते.

Her Sadness Was Manifest In Her Face.

4) तिची भीती तिच्या ओरडण्यातून प्रकट झाली.

Her Fear Manifested Itself In Her Screams

मँनिफिस्टो म्हणजे काय?(Manifesto Meaning In Marath)

निवडणुकीपूर्वी प्रत्येक राजकीय पक्ष आपला जाहीरनामा तसेच घोषणापत्र जाहीर करत असतो त्यालाच Manifesto किंवा Manifest असे म्हणतात.

Manifest Destiny म्हणजे काय?(Manifest Destiny Meaning In Marathi)

Manifest Destiny म्हणजे नशिब प्रकट करणे.

Manifest Abundance म्हणजे काय?(Manifest Abundance Meaning In Marathi)

Manifest Abundance म्हणजे विपुलता प्रकट करणे.

Manifest Your Vision म्हणजे काय?(Manifest Your Vision In Marathi Meaning)

Manifest Your Vision म्हणजे आपली दृष्टी प्रकट करा.

Manifest Person म्हणजे काय?(Manifest Person Meaning In Marathi)

Manifest Person म्हणजे प्रकट व्यक्ती.

Manifest Function म्हणजे काय?(Manifest Function Meaning In Marathi)

Manifest Function म्हणजे Function प्रकट करणे.

(Manifest Meaning In Courier)

Manifest हा Courier Partner ला शिपमेंट सुपूर्द करण्याचा एक पुरावा आहे.ही शिपिंग प्रक्रियेची शेवटची पायरी आहे जी आपण इनव्हॉइस तयार केल्यानंतर केली जाते.

1 thought on “Manifest म्हणजे काय?- Manifest Meaning In Marathi”

Comments are closed.