MPSC BOOK – एमपीएससी परिक्षेसाठी महत्वाच्या संदर्भ पुस्तकांची यादी – MPSC book list in Marathi

MPSC BOOK परिक्षेसाठी लागणारी महत्वाच्या पुस्तकांची यादी -MPSC book list in Marathi

मित्रांनो आजच्या लेखात आपण MPSC राज्यसेवा परिक्षेत पुर्व परिक्षा आणि मुख्य परिक्षेत अभ्यासावयाच्या काही प्रमुख संदर्भ पुस्तकांची नावे जाणुन घेणार आहोत.

Preliminary exam -(पुर्व परिक्षा)

१)भुगोल –

● पाचवी ते बारावीची पाठयपुस्तके

● भारताचा भुगोल-(भागिरथ आणि मजीद हुसैन)

● महाराष्टाचा भुगोल(के ए खतीब,दीपस्तंभ /एबी सवदी

● जगाचा भुगोल-(माजिद हुसैन)

● Geography through maps-(के-सिदधार्थ)

● अकरावी बारावीची एनसीआरटी पुस्तके

● जी सी लिआँग-शारीरीक भुगोल

● भारताचा भुगोल -माजिद हुसैन

२)राज्यशास्त्र –

● भारताचे शासन आणि राज्यघटना (लक्ष्मीकांत,तुकाराम जाधव यांचे भारतीय राज्यघटना भाग१,भाग२)

● पंचायतराज – (के-सागर

● राज्यशास्त्र(रंजन कोळंबे)

● एम लक्ष्मीकांत (indian politics)

३) अर्थशास्त्र –

● महाराष्ट शालेय पाठयपुस्तक अकरावी बारावी

● भारतीय अर्थव्यवस्था (रंजन कोळंबे सर)

● किरण देसले-(स्पर्धा परिक्षा अर्थशास्त्र)

● रमेश सिंग -(इंडियन इकोनाँमी)

● दीपस्तंभ देसले सर (दोन्ही पुस्तके)

४) इतिहास –

● पहिली,पाचवी,आठवी अकरावीची महाराष्ट राज्य पाठयपुस्तके

● प्राचीन तसेच मध्ययुगीन भारत(के सागर/ज्ञानदीप)

● ref -डी एन झा तसेच आर एस एस शर्मा-प्राचीन भारत

● जे एल मेहता,सतीश शर्मा -मध्ययुगीन भारत

● आधुनिक भारत-समाधान महाजन तसेच बिपीन चंद्र

See also  गणेश चतुर्थी गणपती जन्म कथा - Ganesh chaturthi story in Marathi

● Ref- शांता कोठेकर यांचे खंड २ आणि ३

● महाराष्टाचा इतिहास -अनिल कठारे तसेच व्हीबी पाटील

● महाराष्टातील समाजसुधारक -ज्ञानदीप/अनिरूदध/के सागर/

● भारताचा स्वातंत्र्यासाठी लढा-बिपिन चंद्रा

● आर एस एस शर्मा-(प्राचीन भारत )

● सतिश शर्मा(मध्ययुगीन भारत)

● बिपिन चंद्रा (आधुनिक भारत)

● तात्याचा ठोकळा

५)पर्यावरण-

● अकरावी तसेच बारावीची पाठयपुस्तके

● विज्ञान/सामान्य विज्ञान-सचिन भस्के/अनिल कोलते

● पर्यावरण अणि जैवविविधता -तुषार घोरपडे

● शंकर आय एएस -पर्यावरण (इंग्रजी पुस्तक)

६) चालू घडामोडी :

● महाराष्ट टाईम्स/लोकसत्ता,लोकराज्य इत्यादी वर्तमानपत्रे

● पृथ्वी परिक्रमा/युनिक बुलीटीन,अभिनव प्रकाश इत्यादी मासिके

● सकाळ वार्षिक- बालाजी सुरणे (unique spotlight/mpsc simplified)

● आँनलाईन -जीके टुडे/मिशन एमपीएस्सी वेबसाईटस

७) सी सँट(C SAT) –

● अजित थोरबोले-अध्ययन उतारे बुललेट सीसँट

● बुदधीमत्ता आणि गणित-ज्ञानदीप

● आर एस अग्रवाल-quantitative aptitude/reasoning/general mental and arithmatic ability/

● Comprehension-solve mpsc previous year papers

Mains exam(मुख्य परीक्षा) :

१)मराठी-

● मराठी व्याकरण -मो.रा वाळींबे

● के सागर प्रकाशन-अनिवार्य मराठी

● भाषा विषयक पुस्तके(य.च.मु विद्यापीठ)

● बाळासाहेब शिंदे

● मराठी शब्दसंग्रह

२) इंग्रजी –

● के सागर प्रकाशन-अनिवार्य इंग्रजी

● व्रिन मार्टिन इंग्लिश ग्रामर

● इंग्रजी व्याकरण-सुरी आणि पाल

३)जनरल स्टडीज एक -भुगोल व इतिहास

● आधुनिक भारताचा इतिहास-बेल्हेकर व ग्रोव्हर

● जयसिंगराव पवार(आधुनिक भारताचा इतिहास)

● भुगोल(main exam)-एच के डोईफोडे (स्टडी सर्कल प्रकाशन)

● ए.बी सवदी(मेगा स्टेट महाराष्ट)

● कृषी आणि भुगोल (ए.बी सवदी)

● भारताचा भुगोल(विठठल घारापुरे)

● इतिहास(अकरावी स्टेट बोर्ड बूक व्यवस्थित वाचावे

● ठोकळा सतत सराव करत राहणे

● भुगोल(सहावी ते बारावी महाराष्ट स्टेट बोर्ड बुक )

● भुगोल(अकरावीच्या दोघे एनसीआरटीचा अभ्यास करणे)

४) जनरल स्टडीज २-(भारताचे संविधान आणि भारताचे राजकारण)

● भारतीय राज्यघटना व शासन-लक्ष्मीकांत

See also  पसायदानाचा अर्थ - Pasaydan meaning in Marathi

● वि मा बाचल-भारतीय राज्यपदधत

● महाराष्ट शासन आणि राजकारण-(बी.बी पाटील)

● अर्जुन दर्शनकर-पंचायतराज

● पंचायतराज-के सागर

● पंचायतराज -किशोर लव्हटे

● सुभाष कश्यप(आपले संविधान)

● सुभाष कश्यप(आपली संसद)

● राजकारण(गुरूकुल प्रबोधनीचे ज्ञानेश्वर पाटील सर यांचे पुस्तक

५) जनरल स्टडीज ३-

मानवी हक्क आणि मानव संसाधन

● एन बीटी प्रकाश-मानव अधिकार

● प्रशांत दिक्षित-मानवी हक्क

● मानवी हक्क तत्वे आणि दिशाभुल(उद्धव कांबळे)

● लिआ लेव्हिन-मानवी हक्क प्रश्न आणि त्यांची उत्तरे

● रामचंद्र गुहा-भारतीय सामाजिक समस्या आणि मुददे

● मनुष्यबळ आणि मानवाधिकार-(रंजन कोळंबे)

● विजार्ड(सामाजिक मुददे इशु)

६) जनरल स्टडीज ४ -(कृषी विज्ञान तंत्रज्ञान विकास,अर्थव्यवस्था नियोजन,विकासाबददल अर्थशास्त्र)

● महाराष्टाचा आर्थिक पाहणी रिपोर्ट

● भारताचा आर्थिक पाहणी रिपोर्ट

● अर्थशास्त्र -भालेराव देसाई

● इंडियन इकाँनाँमी-दत्त सुंदरम

● स्पर्धा परिक्षा अर्थशास्त्र(किरण जी देसले,दीपस्तंभ प्रकाशन)

● आर्थिक संकल्पणा-विनायक गोविलकर

● के सागर(वाणिज्य व अर्थव्यवस्था घटक)

● के सागर-विज्ञान तंत्रज्ञान

● सेठ प्रकाशन-विज्ञान तंत्रज्ञान

● विज्ञान घटक स्पेक्ट्रम

● कृषी(अरूण कात्यायन)

2 thoughts on “MPSC BOOK – एमपीएससी परिक्षेसाठी महत्वाच्या संदर्भ पुस्तकांची यादी – MPSC book list in Marathi”

Comments are closed.