नँशनल मोरनिंग डे,राष्टीय दुखवटा दिन म्हणजे काय? – National mourning day meaning in Marathi

नँशनल मोरनिंग डे,राष्टीय दुखवटा दिन म्हणजे काय?National mourning day meaning in Marathi

मोरनिंग म्हणजे काय?Mourning meaning in Marathi

मोरनिंग म्हणजे एखाद्या व्यक्तीचा मृत्यु झाल्यानंतर त्याचा शोक दुख खंत व्यक्त करणे होय.

● दुखवटा पाळणे

● शोक

● शोक व्यक्त करणे

● सुतक पाळणे

मोरनिंग का मतलब क्या होता है?Mourning meaning in Hindi

किसी महान इनसान की मौत हो जाने पर उसका शोक मनाने के लिए मातम मनाना,विलाप करना मतलब मोरनिंग होता है

● मातम

● विलाप

● शोक

● विलाप करना

● शोक करना

● शोक मनाना

● रोना

● गम मे रहना

नँशनल मोरनिंग डे म्हणजे काय?National mourning day meaning in Marathi

नँशनल मोरनिंग डे म्हणजे राष्टीय दुखवटा तसेच शोक दिन.या दिवशी संपुर्ण देशात एक दिवसाचा दुखवटा पाळण्यात येतो.

राष्टीय शोक दिन का साजरा केला जात असतो?

एखाद्या महान व्यक्तीचा मृत्यु झाल्यानंतर त्याचा शोक दुख खंत व्यक्त करण्यासाठी त्यांना सन्मानित करण्यासाठी आदरांजली वाहण्याकरीता राष्टीय दुखवटा तसेच शोक दिन साजरा केला जात असतो.

9 जुलै 2022 रोजी भारतात राष्टीय दुखवटा दिन का साजरा केला जाणार आहे?

जपानचे पुर्व प्रधानमंत्री शिंजो आबे यांच्या हत्येच्या निषेधार्थ तसेच त्यांच्या मृत्यु विषयी शोक खंत दुख व्यक्त करण्यासाठी अणि त्यांना सन्मान देण्यासाठी एक दिवसाचा दुखवटा संपुर्ण देशभरात पाळला जाणार आहे.

See also  विनायक मेटे यांचे निधन- Vinayak Mete Passed Away In Marathi

राष्टीय शोक दिनाचा इतिहास –

जेव्हा भारतातील एखादी सन्माननीय व्यक्ती जसे की माजी राष्टपती पंतप्रधान अशा व्यक्तींचा मृत्यु व्हायचा तेव्हा याची खंत दुख व्यक्त करण्यासाठी तसेच त्यांना सन्मानित करण्याकरीता भारतात हा एकदिवसाचा राष्ट्र दुखवटा दिन साजरा केला जायचा.

पण भारतात आता ह्या नियमात बदल करण्यात आले असुन जेव्हा एखादी महान कार्य करणारी व्यक्ती मृत्यु पावते तेव्हा त्याची खंत दुख व्यक्त करण्यासाठी त्यांना आदरांजली वाहण्यासाठी केंद्र सरकार कडुन हा दिवस साजरा केला जात असतो.याचा अधिकार केंद्र सरकार कडे देण्यात आला आहे.

राष्टीय दुखवटा दिनी काय काय होत असते?हा दिवस कसा साजरा केला जातो?

राष्टीय दुखवटा दिनी संपुर्ण भारतातील जेवढेही सरकारी कार्यालये आहेत ह्या सर्व ठिकाणचा राष्टीय ध्वज अर्धा झुकलेला ठेवण्यात येतो.

यादिवशी कुठल्याही व्यवहारीक तसेच सरकारी कार्यक्रमाचे आयोजन केले जात नाही.तसेच मनोरंजनाचे कार्यक्रम देखील यादिवशी बंद ठेवले जात असतात.

या आधी 1997 च्या आधीच्या काळात असा नियम बनवण्यात आला होता की जेव्हा हा दिवस साजरा केला जाईल तेव्हा सर्व सरकारी कार्यालये असतील तिथे एक दिवस सुटटी जाहीर केली जाईल.

पण 1997 नंतर यात बदल करून असा नियम आखला गेला की भारताचे प्रधानमंत्री राष्टपती आपल्या पदावर असताना जर एखाद्या महान व्यक्तीचा मृत्यु झाला तर तो दिवस राष्टीय शोक तसेच दुखवटा दिन म्हणुन साजरा केला जाईल.ज्यात देशातील सर्व सरकारी कार्यालयाचे कामकाज बंद ठेवण्यात येईल.

केंद्र सरकार कडे याचा पुर्ण हक्क असतो की राष्टीय दुखवटा दिनी सरकारी कार्यालयांना सुटटी द्यायची किंवा नाही.

Leave a Comment