भारतीय पंतप्रधानांच्या नावांची यादी (1947 ते आजपर्यंत )- Prime Minister Of India List

भारतीय पंतप्रधानांच्या नाव – Prime Minister Of India List

भारताच्या सर्व पंतप्रधानांची यादी : भारताचे पंतप्रधान यादी व कालावधी मराठी

  1. जवाहरलाल नेहरू

कार्यकाळ:- १५ ऑगस्ट १९४७ ते २७ मे १९६४ –  १६वर्षे आणि , २८६ दिवस

  1. गुलझारी लाल नंदा

कार्यकाळ:- २७ मे १९६४ ते ९जून १९६४ – १३ दिवस

  1. लाल बहादूर शास्त्री

कार्यकाळ:- जून१९६४ ते ११ जानेवारी १९६६ –  १ वर्ष आणि २१६ दिवस

  1. गुलझारी लाल नंदा

कार्यकाळ:- 11 जानेवारी 1966 ते 24 जानेवारी 1966 – 13 दिवस

  1. इंदिरा गांधी

कार्यकाळ:- २४ जानेवारी १९६६ ते २४ मार्च १९७७

११ वर्षे आणि , ५९ दिवस -भारताच्या पहिल्या महिला पंतप्रधान.

  1. मोरारजी देसाई

कार्यकाळ:- २४मार्च १९७७ ते २८ जुलै १९७९

२ वर्षे आणि , १२६ दिवस

  1. चरणसिंग

कार्यकाळ:- २८ जुलै १९७९ ते १४ जानेवारी १९८०

१७० दिवस

  1. इंदिरा गांधी

कार्यकाळ:- १४ जानेवारी १९८० ते ३१ ऑक्टोबर १९८४

४ वर्षे आणि , २९१ दिवस

  1. राजीव गांधी

कार्यकाळ:- ३१ ऑक्टोबर १९८४ ते २ डिसेंबर १९८९

५ वर्षे आणि , ३२ दिवस

  1. विश्वनाथ प्रताप सिंह

कार्यकाळ:- २ डिसेंबर १९८९ ते १० नोव्हेंबर १९९०

३४३ दिवस

  1. चंद्रशेखर

कार्यकाळ:- १० नोव्हेंबर १९९० ते २१ जून १९९१

223 दिवस

  1. पि व्ही. नरसिंहराव

कार्यकाळ:- २१ जून १९९१ ते १६ मे १९९६

४ वर्षे आणि , ३३० दिवस

  1. अटलबिहारी वाजपेयी

कार्यकाळ:- १६ मे १९९६ ते १ जून १९९६

१६ दिवस

  1. एचडी देव गौडा

कार्यकाळ:- १ जून १९९६ ते २१ एप्रिल १९९७

३२४ दिवस

  1. इंदर कुमार गुजराल
See also  प्रयोगशाळेत वापरल्या जाणार्‍या महत्वाच्या उपकरणांची यादी - Laboratory Equipment List And Their Use

कार्यकाळ:- २१ एप्रिल १९९७ ते  १९ मार्च १९९८

३३२ दिवस

  1. अटलबिहारी वाजपेयी

कार्यकाळ:- १९ मार्च १९९८ ते २२ मे २००४

६वर्षे आणि , ६४ दिवस

  1. डॉक्टर मनमोहन सिंग

कार्यकाळ:- २२मे ते २६ मे २०१४

१० वर्षे आणि ,२ दिवस

  1. नरेंद्र मोदी

कार्यकाळ:- २६ मे २०१४ ते आत्तापर्यंत

पंतप्रधानांच्या नावे – कालखंड – विडियो –

India Prime-minister list in English

 

NameTenure
1.      Jawaharlal Nehru (1889-1964)August 15, 1947 – May 27, 1964
2.      Gulzari Lal Nanda (1898-1997) (Acting)May 27, 1964 – June 9, 1964
3.      Lal Bahadur Shastri (1904-1966)June 09, 1964 – January 11, 1966
4.      Gulzari Lal Nanda (1898-1997) (Acting)January 11, 1966 – January 24, 1966
5.      Indira Gandhi (1917-1984)January 24, 1966 – March 24, 1977
6.      Morarji Desai (1896-1995)March 24, 1977 – July 28, 1979
7.      Charan Singh (1902-1987)July 28, 1979 – January14 , 1980
8.      Indira Gandhi (1917-1984)January 14, 1980 – October 31 , 1984
9.      Rajiv Gandhi (1944-1991)October 31, 1984 – December 01, 1989
10.  Vishwanath Pratap Singh (1931-2008)December 02, 1989 – November 10, 1990
11.  Chandra Shekhar (1927-2007)November 10, 1990 – June 21, 1991
12.  P.V. Narasimha Rao (1921-2004)June 21, 1991 – May 16, 1996
13.  Atal Bihari Vajpayee (1926-2018)May 16, 1996 – June 01, 1996
14.  H.D. Deve Gowda (B-1933)June 01, 1996 – April 21, 1997
15.  I.K. Gujral (1933 -2012)April 21, 1997 – March 18, 1998
16.  Atal Bihari Vajpayee (1926-2018)March 19, 1998 – October 13, 1999
17.  Atal Bihari Vajpayee (1926-2018)October 13, 1999 – May 22, 2004
18.  Dr. Manmohan Singh (B-1932)May 22, 2004 – May 26, 2014
19.  Narendra Modi (B-1950)May 26, 2014 – Incumbent
See also  लोकसंख्या वाढीचे कोणते दुष्परिणाम होत असतात? Population explosion effects

 

पहा -भारत 28 राज्य, केंद्र शासित प्रदेश राजधानी आणि राजभाषा – 28 State, Union Territories Capital and Official Language