राजु श्रीवास्तव विषयी माहीती – Raju Srivastav Information In Marathi

राजु श्रीवास्तव – Raju Srivastav Information In Marathi

मित्रांनो दोन दिवसांपुर्वीच राजु श्रीवास्तव यांना जिममध्ये वर्क आऊट करत असताना चक्कर आले अणि त्यात ते बेशुदध होऊन जमिनीवर पडले होते.यानंतर त्यांना उपचारासाठी रूग्णालयात त्वरीत दाखल करण्यात आले होते.

प्रसारमाध्यमांकडून असे सांगितले जात आहे की वर्क आऊट करताना अचानक हदय विकाराचा झटका आल्याने ते बेशुदध होऊन जमिनीवर पडले होते.

अजुनही त्यांची प्रकृती गंभीर असल्याचे सांगितले जात आहे.म्हणुन त्यांचे लाखो चाहते ते लवकर स्वस्थ व्हावे म्हणून देवाकडे प्रार्थना करताना दिसुन येत आहे.

पण आपल्यातील खुप जणांना माहीत नाहीये की राजु श्रीवास्तव कोण आहेत?अणि लोक लाखोच्या संख्येने त्यांच्यासाठी एवढी प्रार्थना का करीत आहे?

म्हणुन आजच्या लेखात आपण राजु श्रीवास्तव यांच्याविषयी अधिक सविस्तरपणे माहीती जाणुन घेणार आहोत.

राजु श्रीवास्तव कोण आहेत?

राजु श्रीवास्तव हे एक प्रसिदध काँमेडी चित्रपट अभिनेता आहेत.त्यांना सर्व जण हिंदी चित्रपटातील विनोदी अभिनेता म्हणुन ओळखतात.

एक प्रसिदध काँमेडियन अभिनेता,काँमेडीचा किंग मिमिक्रीकार असण्यासोबत राजु श्रीवास्तव हे एक प्रसिदध राजनेता व उत्तर प्रदेश येथील चित्रपट विकास परिषद ह्या संघटनेचे अध्यक्ष सुदधा आहेत.

राजु श्रीवास्तव यांचा जन्म कधी अणि कोठे झाला होता?

राजु श्रीवास्तव यांचा जन्म 25 डिसेंबर 1963 मध्ये उत्तर प्रदेश मध्ये कानपुर येथे झाला होता.

See also  हिंदु फोबिया म्हणजे काय? What is mean Hindu phobia

राजु श्रीवास्तव यांचे वय काय आहे?

राजु श्रीवास्तव यांचे वय सध्या 60 आहे.

राजु श्रीवास्तव कोणत्या देशाचे नागरीक आहेत?

राजु श्रीवास्तव हे भारत ह्या देशाचे नागरीक आहेत.

राजु श्रीवास्तव यांची एकुण जीवन कारकीर्द –

राजु श्रीवास्तव हे लहान होते तेव्हापासुनच त्यांना काँमेडी करायची आवड होती.

राजु श्रीवास्तव यांनी आपल्या करिअरची सुरूवात ही स्टेज शो पासुन केली होती.यानंतर ते लोकांमध्ये अधिक प्रसिदध होऊ लागले.

1993 पासुन ते हास्य जगतात काम करीत आहे.राजु श्रीवास्तव यांनी आतापर्यत बप्पी दा,कल्याण आनंद,अशा अनेक दिग्दज कलाकारांसोबत देश तसेच विदेशात देखील काम केले आहे.

आपल्या लोकप्रियतेमुळे बिग बाँस ह्या टिव्ही शो मध्ये काम करण्याची संधी प्राप्त झाल्यावर राजु श्रीवास्तव यांनी बिग बाँस ह्या शो च्या माध्यमातुन देखील त्यांनी रसिक प्रेक्षकांना भरपुर हसवले त्यांचे खुप मनोरंजन केले.

काँमेडीच्या जगात खरे यश हे राजु श्रीवास्तव यांना त्यांचा शो ग्रेट इंडियन लाफ्टर चँलेंज यानंतर प्राप्त झाले होते.यानंतर राजु श्रीवास्तव यांचे नाव प्रत्येक घराघरातील प्रेक्षक वर्गाच्या तोंडावर येऊ लागले.

2013 मध्ये नच बलिए सिजन सहा मध्ये देखील त्यांनी सहभाग घेतला होता.काँमेडी का महा मुकाबला मध्ये देखील आपण त्यांना पाहिले.

2014 मध्ये मग लोकसभेची निवडणुक आल्यावर समाजवादी पक्षाकडुन निवडणुकीसाठी त्यांना उमेदवारी प्राप्त झाली.पण पक्षातील काही स्थानिक घटक त्यांना पाहिजे तसा पाठिंबा देत नसल्याने त्यांनी ते तिकिट परत केले होते.

मग समाजवादी पक्षाचे तिकिट परत केल्यावर त्यांनी बीजेपी मध्ये प्रवेश केला होता.नरेंद्र मोदीकडुन त्यांची स्वच्छ भारत ह्या अभियान तसेच मोहीमेसाठी नियुक्ती देखील करण्यात आली होती.

राजु श्रीवास्तव यांनी कोणकोणत्या चित्रपटात काम केले आहे?

राजु श्रीवास्तव यांनी काम केलेल्या काही प्रसिदध हिंदी चित्रपटांची नावे पुढीलप्रमाणे आहेत –

● मैने प्यार किया -1989

● मै प्रेम की दिवानी हुँ -2003

See also  1 आँगस्ट पासुन बदलणार ह्या नियमावली- Rules Changes From 1 August In Marathi

● बाँम्बे टु गोवा -2007

● तेजाब -पहिला चित्रपट 1988 पासुन सुरूवात केली

● बाजीगर -1993

● आमदनी अठठननी खर्चा रूपयया -2001

● बिग ब्रदर -2007

● वाँह तेरा क्या कहना -2002

● दी पाँवर आँफ स्टुडंट

● भावनाओ को समझो -2010

● हैदराबाद नवाब -2006

● लव इन जपान -2006

● मिस्टर आझाद -1994

● मनी बँक गरँटी -2014

● बारूद -2010

● कैदी -2002

● इश्क मै जीना इश्क मे मरना -1994

● जहा जाएगा हमे पाएगा -2007

● मेरी पडोसन -2009

● बडे दिलवाला -1999

● कृष्णा तेरे देश मे -2000

● ले चल अपने संग -2000

● विदयार्थी -2006

● कौन रोकेगा मुझे -1997

● अग्नीचक्र -1997

राजु श्रीवास्तव यांनी कोणकोणत्या टिव्ही शो मध्ये काम केले आहे?

● बिग बाँस थ्री

● ग्रेट इंडियन लाफ्टर चँलेंज

● शक्तीमान

राज श्रीवास्तव यांचा धर्म कोणता आहे?

राजु श्रीवास्तव यांचा धर्म हा हिंदु आहे.

राहुल श्रीवास्तव यांचे वय अणि उंची किती आहे?

राजु श्रीवास्तव यांची एकुण उंची पाच फुट सहा इंच इतकी आहे.अणि त्यांचे वजन 68 किलो आहे.

राजु श्रीवास्तव यांच्या डोळयांचा अणि केसांचा रंग काय आहे?

राजु श्रीवास्तव यांचा केसांचा रंग काळा अणि डोळयांचा रंग देखील काळाच आहे.

राजु श्रीवास्तव हे विवाहीत आहे की अविवाहीत?

राजु श्रीवास्तव हे विवाहीत आहेत.त्यांचा १जुलै १९९३ रोजी झाला होता.त्यांच्या पत्नीचे नाव शिखा श्रीवास्तव असे आहे.

राजु श्रीवास्तव यांच्या मुला मुलींचे नाव काय आहे?

राजु श्रीवास्तव यांच्या आयुष्यमान असे आहे अणि मुलीचे नाव अंतरा असे आहे.

राजु श्रीवास्तव यांच्या आईचे नाव काय आहे?

राजु श्रीवास्तव यांच्या आईचे नाव सरस्वती श्रीवास्तव असे आहे.

राजु श्रीवास्तव यांच्या वडिलांचे नाव काय आहे?

राजु श्रीवास्तव यांच्या वडिलांचे नाव रमेश चंद्र श्रीवास्तव असे आहे.

राजु श्रीवास्तव भावाचे नाव काय आहे?

राजु श्रीवास्तव यांच्या भावाचे नाव दिपक श्रीवास्तव असे आहे.

See also  1-100 अंक अक्षरी गुजराती, इंग्रजी - Numbers 1 to 100 in Gujrati, English

राजु श्रीवास्तव यांचे एकुण वेतन किती आहे?

राजु श्रीवास्तव हे सात ते आठ लाख एका शोचे घेतात.

राजु श्रीवास्तव यांचे नेटवर्थ किती आहे?

राजु श्रीवास्तव यांचे एकुण नेटवर्थ बारा करोड इतके आहे.

राजु श्रीवास्तव यांचा छंद काय आहे?

राजु श्रीवास्तव यांना अभिनयाव्यतीरीक्त नृत्य करायला अणि प्रवास भटकंती करायला खुप आवडते.