Sarcastic म्हणजे काय? – sarcastic meaning in Marathi

Sarcastic चा अर्थ काय? – sarcastic meaning in Marathi

मोबाईलवर चँट करत असताना,एखाद्या मँसेजमध्ये,कुठेही एखाद्या सोशल मिडियावरील कमेंट मध्ये sarcastic हा शब्द आपणास नेहमी ऐकायला मिळत असतो.

पण याचा अर्थ नेमका काय होतो हेच आपणास माहीत नसते.

आज आपण sarcastic म्हणजे काय?Sarcastic कशाला म्हणतात? आणि sarcastic चा अर्थ काय होतो हे जाणुन घेणार आहोत.

Sarcastic म्हणजे काय?

Sarcastic म्हणजे एखाद्या गोष्टीबाबतीत व्यंग म्हणजेच ढोंग करणे होय.किंवा सरळ भासत असलेल्या बोलण्यामधुनच एखाद्याला आडवे बोलणे,टोमणे मारणे आडवा शब्दाचा टोला मारून एखाद्याची अप्रत्यक्षपणे खिल्ली उडविणे किंवा चेष्टा करणे होय.

Sarcastic चा मराठीत काय अर्थ होतो?(sarcastic meaning in Marathi)

Sarcastic चे मराठीत पुढील अर्थ होत असतात:

● व्यंगात्मक

● झोंबणारे

● वर्मी लागणारे भाषण

● उपहासात्मक

● टोमणे मारणे

● निंदायुक्त/निंदापुर्ण

Sarcastic चा हिंदीत काय अर्थ होतो?(sarcastic meaning in Hindi)

Sarcastic चे हिंदीत पुढील अर्थ होत असतात:

● व्यंगपुर्ण

● ताने भरा

● निंदापुर्ण

● कटु

● व्यंगमिश्रित

● उपहासपुर्ण

Sarcastic ची काही उदाहरणे –

1)i am being sarcastic with him.

मराठी – मी त्याच्याशी व्यंग करत आहे/विनोदाने बोलतो आहे.

हिंदी -मी उसके साथ व्यंग/मजाक मे बात कर रहा हुँं

2) stop being sarcastic everyday.

मराठी – प्रत्येक दिवशी व्यंग/चेष्टा करणे थांबवा.

हिंदी -हर दिन मजाक करना छोडो/बंद करो.

कोणती कंपनी कोणत्या देशाची – company belongs to which country

 

50 World’s largest companies – कोणती कंपनी कोणत्या देशाची – company belongs to which country

 

See also  399 रुपयांमध्ये 10 लाखाचा अपघाती विमा भारतीय डाक विभागाने सुरू केलेली एक नवीन फायदेशीर योजना - — Post office Accident Insurance Scheme