8 बेस्ट स्क्रिन रेकॉर्डरची माहिती – Screen recorder Marathi information

Screen recorder Marathi information

स्क्रिन रेकोर्डर

ऑनलाइन व्यवसायकरता तसेच सोशल मीडिया वरील पोस्ट तसेच, युट्यूब चॅनेल करता एक चांगला स्क्रिन रेकॉर्डर आपल्याला कॉम्पुटर वर फोटो किंवा विडिओ रेकॉर्ड करण्यासाठी उपयोगा येतो आणि आपण स्क्रिन रेकॉर्डर द्वारे एडिटिंग देखील करू शकतो.

Screen recorder is the software program for recording display screen of our computer or mobile Smartphone along with mouse motion to create video clips and  teaching lessons . It is beneficial for developing education courses , software program tutorials, presentations, and also  product  introduction and marketing  demonstrations. As a effective and easy to use presentation tool, in recent times display screen recorder is extensively utilized in coaching and creating online content

आजकाल स्क्रिन रेकॉर्डिंग चे प्रमाण व्यवसायामध्ये वाढले आहे,शैक्षणिक क्षेत्रात ऑनलाइन शिक्षणा करता , क्लासेस करता देखील स्क्रिन रेकॉर्डिंग चे प्रमाण वाढले आहे.ह्याचा वापर पॉवर पॉईंट मध्ये आपले प्रेझेन्टेशन विडिओ च्या माध्यमातून चांगले बनवण्यासाठी केला जातो.स्क्रिन रेकॉर्डिंग चा वापर विडिओ कॉन्फरन्स द्वारे जास्त लोकांशी संपर्क , संवाद साधण्यासाठी देखील केला जातो.

बिकत मिळत असलेले विडिओ एडिटिंग सॉफ्टवेअर किंवा फ्री असलेले सॉफ्टवेअर या मध्ये स्क्रीन कॅपचर फँक्शन हे सर्व साधारण सारखीच असतात .

आता तुमच्या मनात प्रश्न पडला असेल की,स्क्रिन रेकॉर्डिंग तर महत्वाचे आहे,पण स्क्रिन रेकॉर्डिंग मध्ये कोणते सॉफ्टवेअर चांगले आहे ??

आपण या लेखात चांगल्या 8 सॉफ्टवेअर बद्दल माहिती पाहणार आहोत. Screen recording Marathi information

  • केमटासिया –  ज्यांना जास्त वेळ स्क्रिन रेकॉर्डिंग करायचे आहे,त्यांच्यासाठी हे सॉफ्टवेअर चांगले आहे.ह्या सॉफ्टवेअर ची आजची किंमत 249 यु.एस डॉलर इतकी आहे.ह्या सॉफ्टवेअर मध्ये विविध फीचर्स आहेत आणि हे जास्त काळ रेकॉर्डिंग टिकण्यासाठी कामी येते.हे स्क्रिन रेकॉर्डिंग गेममध्ये जास्त काळ टिकते आणि ह्यामध्ये नवनवीन  फीचर्स देखील आहेत.तुम्ही जे काही रेकॉर्ड करू इच्छिता, गेम पासून ते पॉवर पॉईंट पर्यंत ,केमटासिया तुमच्यासाठी चांगला पर्याय आहे.तुमचे जर बजेट कमी असेल तर तुमच्यासाठी हे सॉफ्टवेअर योग्य नाही.परंतु तुम्ही ह्याचे 30 दिवस मोफत परीक्षण करू शकता.
  • ओ.बी.एस स्टुडिओ – हे एक किंवा एकपेक्ष्या जास्त फाइल ना चांगल्या पद्धतीने सांभाळते आणि हे सॉफ्टवेअर वापरण्यासाठी तुम्हाला काहीही खर्च करावे लागणार नाही.जे लोक स्क्रिन रेकॉर्डिंग साठी काही खर्च करू शकत नाही,त्यांच्यासाठी ओ.बी.एस सॉफ्टवेअर चांगले आहे.ह्यावर तुम्ही गेम चे रेकॉर्डिंग सहजरित्या करू शकता.जर तुम्ही एका प्रकारचे स्क्रिन रेकॉर्डिंग करू इच्छिता, तर तुमच्यासाठी हा सॉफ्टवेअर चांगले आहे.
  • आईसक्रिम स्क्रिन रेकॉर्डर – ह्या सॉफ्टवेअर मध्ये झूम हा पर्याय आहे.काही लोकांना केमटासिया किंवा ओ.बी.एस सारख्या जास्त फीचर्स नको असतील,त्यांच्यासाठी हे सॉफ्टवेअर चांगले आहे.ह्या सॉफ्टवेअर मध्ये तुम्ही तुमचा वॉटर मार्क लावू शकता आणि स्क्रिन रेकॉर्डिंग चे शेड्युल देखील लावू शकता.
  • टिनीटिक- ह्या सॉफ्टवेअर मध्ये तुम्हाला आवश्यक असणाऱ्या सर्व सुविधा उपलब्ध आहे.तुम्ही टीनिटीक सॉफ्टवेअर मध्ये अकाउंट उघडल्या नंतर  तुम्ही तुमच्या कॉम्पुटर वरचे रेकॉर्डिंग करू शकता.स्टार्ट बटन वरती क्लीक करा आणि बाकीचे काम टीनिटीक सॉफ्टवेअर सॉफ्टवेअर करेल.तुम्हाला तर 5 मिनिटं पेक्षा जास्त मिनिटं रेकॉर्डिंग हवं असेल तर तुम्हाला टीनिटीक सॉफ्टवेअर चे पेड व्हर्जन घ्यावे लागेल.
  • स्क्रिन फ्लो- ह्यामध्ये तुम्ही एक किंवा एक पेक्षा जास्त ऑडिओ आणि विडिओ एकत्र जोडू शकता.ह्या द्वारे तुम्ही विडिओ रेकॉर्डिंग च्या विभिन्न भागांना क्रॉप आणि झूम करू शकता.
  • स्क्रिनकास्टफाफय – हे एक चांगले सॉफ्टवेअर असून तुमच्या ब्राउजर च्या आत काम करते.जर तुम्ही तुमच्या कॉम्पुटर वर जास्त सॉफ्टवेअर जोडू इच्छित नसाल,तर तुमच्यासाठी हे सॉफ्टवेअर चांगले आहे.ह्यामध्ये तुम्ही  वाटरमार्क च्या विना 10 मिनिटं पर्यन्त स्क्रिन रेकॉर्डींग करू शकता.ह्यासाठी तुम्हाला अपग्रेड ची आवश्यक्यता भासत नाही.तुम्ही ह्याद्वारे फुल्ल स्क्रिन रेकॉर्डिंग देखील करू शकता आणि हे तुमचा ऑडिओ देखील रेकॉर्ड करते.
  • AZ स्क्रिन रेकॉर्डर – तुम्ही ह्याद्वारे टाइम लैप्स करू शकता.अँड्रॉइड मोबाईल साठी हा स्क्रिन रेकॉर्डिंग सॉफ्टवेअर चांगला आहे.हा स्क्रिन रेकॉर्डर वापरण्यासाठी फार सोपा आहे.ह्या स्क्रिन रेकॉर्डर मध्ये मायक्रो फोन आणि ऑडिओ सेवा उपलब्ध आहेत.तुम्हाला अँड्रॉइड मोबाईल मध्ये स्क्रिन रेकॉर्ड संबंधी जेवढे गरजेचे आहे,तेवढे ह्या सॉफ्टवेअर मध्ये उपलब्ध आहे.
  • रेकॉर्ड ईट – iOS डिव्हिएस साठी रेकॉर्ड ईट हे विशेष रेकॉर्डर आहे,जसे की आई फोन,आई पॅड,आई पॉडस यामध्ये हे रेकॉर्डर आपण वापरू शकतो आणि हे आई ट्युन्स वरती फ्री मध्ये उपल्ब्ध आहे.हे रेकॉर्डर तुमच्या चेहऱ्याचे भाव रेकॉर्ड करण्यासाठी  म्हणजे फेस टाइम कॅमेरा साठी देखील चांगले आहे.
See also  मेघदूत आणि दामिनी अँप - शेतकऱ्यांना तंत्रज्ञान आधारित हवामान सल्ला देईल.


SIP KNOWLEDGE

1 thought on “8 बेस्ट स्क्रिन रेकॉर्डरची माहिती – Screen recorder Marathi information”

Comments are closed.