साऊथ इंडियन बॅकेत प्रोबेशनरी क्लार्क पदासाठी भरती सुरू – South Indian bank recruitment in Marathi

साऊथ इंडियन बॅकेत प्रोबेशनरी क्लार्क पदासाठी भरती सुरू – South Indian bank recruitment in Marathi

साऊथ इंडियन बॅकेत प्रोबेशनरी क्लार्क तसेच लिपिक ह्या पदांकरीता पात्रतेनुसार योग्य त्या पदासाठी उमेदवारांची भरती केली जात आहे.

या भरतीविषयी नोटीफिकेशन देखील साऊथ इंडियन बॅकेच्या आॅफिशिअल वेबसाईटवर www.southindianbank.com जारी करण्यात आले आहे.

सदर भरतीसाठी सर्व उमेदवारांनी आॅनलाईन पदधतीने आपले अर्ज सादर करायचे आहे.निवड झालेल्या उमेदवारांना संपूर्ण भारतात कुठेही नोकरीची संधी उपलब्ध होणार आहे.

South Indian bank recruitment पदाचे नाव -प्रोबेशनरी क्लार्क तसेच लिपिक

एकुण पदसंख्या -अदयाप निश्चित सांगता येणार नाही.

South Indian bank recruitment भरतीसाठी अर्ज करण्याची सुरूवात –

साऊथ इंडियन बॅकेत प्रोबेशनरी लिपिक क्लार्क पदासाठी अर्ज करायला १/२/२०२३ पासुन सुरूवात झाली आहे.

South Indian bank recruitment भरतीसाठी अर्ज करण्याची अंतिम तारीख –

प्रोफेशनल क्लार्क/लिपिक या भरतीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख १२ फेब्रुवारी २०२३ ही ठेवण्यात आली आहे.

शैक्षणिक पात्रतेची अट –

प्रोबेशनरी लिपिक तसेच क्लार्क या पदाच्या भरतीसाठी उमेदवाराने आर्ट्स कॉमर्स सायन्स इत्यादी कोणत्याही एका शाखेतुन पदवी घेतलेली असणे आवश्यक आहे.

किंवा किमान ६० टक्के गुण मिळवून इंजिनिअरींग डिप्लोमा तसेच डिग्री प्राप्त केलेली असणे आवश्यक आहे.

See also  महाराष्ट्र शासन वनविभाग भरती - Maharashtra Van Vibhag Bharti 2023 In Marathi

वयोमर्यादा –

३१ जानेवारी २०२३ रोजी २६ वर्षे

वयातील सुट –

जे उमेदवार एस सी एस टी कॅटॅगरी मधील आहेत त्यांना वयामध्ये पाच वर्षे तर जे उमेदवार ओबीसी कॅटॅगरी मधील आहेत त्यांना तीन वर्षे इतकी सुट देण्यात आली आहे.

South Indian bank recruitment आँनलाईन परीक्षा तारीख –

साऊथ इंडियन बॅकेत प्रोबेशनरी लिपिक क्लार्क पदासाठी जी आॅनलाईन परीक्षा घेतली जाणार आहे ती परीक्षा १८ फेब्रुवारी २०२३ रोजी होणार आहे.

South Indian bank recruitment परीक्षा फी तसेच शुल्क –

जे उमेदवार ओबीसी तसेच जनरल कॅटॅगरी मधील आहेत त्यांना ८०० रूपये इतकी फी आकारण्यात येणार आहे.

जे उमेदवार एस सी एस टी कॅटॅगरी मधील आहेत त्यांना २०० रूपये इतकी परीक्षा फी भरावी लागणार आहे.

पोस्टिंगचे ठिकाण –

ज्या उमेदवारांची भरती दरम्यान निवड केली जाईल त्यांची महाराष्ट्र तसेच गुजरात,गोवा, कर्नाटक आंध्र प्रदेश तेलंगणा कर्नाटक राजस्थान दिल्ली एन सी आर इत्यादी ठिकाणी जाॅबसाठी पोस्टिंग केली जाणार आहे.

South Indian bank recruitment निवडप्रक्रिया –

सर्व पात्र उमेदवारांची निवड ही आॅनलाईन परीक्षा अणि मुलाखत ह्या दोघे माध्यमातून घेतली जाणार आहे.

सर्विस अॅग्रीमेंट कालावधी- ३ वर्षे इतका असणार आहे.

प्रोबेशन पिरीअड -सहा महिने इतका असणार आहे.

वेतन –

१७९००-१०००/३-२०९००-१२३०/३-२४५९०-१४९०/४-३०५५०-१७३०/७-९२६६०-३२७०/१-४५९३०-१९९०/१-४७९२०

परीक्षेचे पॅटर्न –

रिझनिंग डेटा अॅनेलिसेस अॅण्ड इंटरप्रिटेशन यात २५ प्रश्नांना २५ गुण दिले जातील.

जनरल इकोनाॅमिक्स अव्हेअरनेस अॅण्ड बॅकिंग अव्हेअरनेस २५ प्रश्नांना २५ गुण असणार आहे.इंग्रजी भाषा मध्ये २५ प्रश्नांना २५ गुण दिले जातील.

काॅटिटेटिव्ह अॅप्लीटयुड अणि कंप्युटर अॅप्लीटयुड २५ प्रश्नांना २५ गुण

South Indian bank recruitment अर्ज कुठे अणि कसा करायचा?

सर्व उमेदवारांनी आॅनलाईन पदधतीने फक्त www.southindianbank.com ह्या वेबसाईटवर जाऊन नोकरीसाठी आपला अर्ज सादर करायचा आहे.इतर कुठल्याही दुसऱ्या माध्यमातून केलेला अर्ज स्वीकारला जाणार नाही.

See also  JEE - जेईई मुख्य परीक्षा ऍडमिट कार्ड 2023 विषयी माहिती -JEE mains admit card 2023 in Marathi