फ्री डेटा रिकव्हरी साँफ्टवेअर माहिती – Top 6 Best And Free Data Recovery Software 

फ्री डेटा रिकव्हरी साँफ्टवेअर माहिती – Top 6 Best And Free Data Recovery Software 

डेटा लाँस होणे ही प्रत्येक कंप्युटर तसेच इंटरनेट युझर्सची खुप मोठी समस्या आहे.कधी कधी आपल्याकडुन चुकुन एखादी महत्वाची फाईल तसेच इतर डेटा डिलीट किंवा फाँरमँट होऊन जात असतो.

अशा परिस्थितीत आपल्याला आपला डेटा रिकव्हर करण्यासाठी एक चांगल्या डेटा रिकव्हरी साँपटवेअरची

आवश्यकता भासत असते.ज्यासाठी आपण एखाद्या डेटा रिकव्हरी सेंटरमध्ये जात असतो.

तसे पाहायला गेले तर आपण घरबसल्या सुदधा आपला लाँस्ट डेटा सहज रिकव्हर करू शकतो.फक्त त्यासाठी आपल्याला एखाद्या चांगल्या डेटा रिकव्हरी साँफ्टवेअरची गरज असते.

आणि बाजारात आज आँनलाईन तसेच आँफलाईन दोघे पदधतीने विविध प्रकारचे डेटा रिकव्हरी साँफ्टवेअर आपल्याला मिळुन देखील जातात.

पण आज आपण ज्या डेटा रिकव्हरी साँफ्टवेअर विषयी सविस्तरपणे माहीती जाणुन घेणार आहोत.त्याचा उपयोग आपण फ्री मध्ये कोणताही चार्ज न देता देखील करू शकतो.

top 6 best आणि free data recovery software कोणकोणते आहेत?

आज आपण अशा काही टाँप 6 बेस्ट आणि फ्री डेटा रिकव्हरी साँफ्टवेअर विषयी जाणुन घेणार आहोत ज्याचा उपयोग करून आपण आपला लाँस्ट झालेला डेटा सहज आणि एकदम फ्री मध्ये रिकव्हर करू शकतो.

टाँप 6 बेस्ट आणि फ्री डेटा रिकव्हरी साँफ्टवेअरची नावे पुढीलप्रमाणे आहेत :

1) रिक्वा डेटा रिकव्हरी साँफ्टवेअर (recuva data recovery software) :

2) 7 डेटा रिकव्हरी साँफ्टवेअर (7 data recovery software) :

3) अनडिलिट 360 डेटा रिकव्हरी साँफ्टवेअर (undelete 360 data recovery software) :

4) एज यु ए फोटो रिकव्हरी साँफ्टवेअर (ease us photo recovery software) :

See also  Smart watch म्हणजे काय ? त्या नेमकं काय करतात ? smartwatch information in Marathi

5) आय केअर डेटा रिकव्हरी फाँर एम पी 3 फाईल रिकव्हरी साँफ्टवेअर (i care data recovery for mp3 files recovery software) :

6) स्टेलर डेटा रिकव्हरी साँफ्टवेअर :

1)रिक्वा डेटा रिकव्हरी साँफ्टवेअर (recuva data recovery software) :

 • रिक्वा डेटा रिकव्हरी साँफ्टवेअर हे एक फ्री डेटा रिकव्हरी साँफ्टवेअर आहे.ज्याचा वापर करून आपण आपल्या डिलीट झालेल्या सर्व महत्वाच्या फाईल्सला रिकव्हर करू शकतो.
 • यात एक अँडव्हान्स डीप स्कँनिंग चे फंक्शन दिलेले असते.ज्याचा वापर आपण चुकुन डिलीट झालेल्या जुन्या फाईलला शोधण्यासाठी,ईमेज रिकव्हर करण्यासाठी करू शकतो.
 • याचसोबत आपल्याला ह्या साँफ्टवेअरच्या मदतीने recycle bin मधुन डिलीट झालेला डेटा देखील रिकव्हर करता येत असतो.

2) 7 डेटा रिकव्हरी साँफ्टवेअर (7 data recovery software) :

 • 7 डेटा रिकव्हरी साँफ्टवेअर हे एक असे साँफ्टवेअर आहे ज्याची साईज तर खुप छोटी आहे पण याचा वापर करून आपण एकदम फास्ट कोणत्याही डेटाला रिकव्हर करू शकतो.हे इतके पाँवरफुल साँफ्टवेअर आहे.
 • ह्या साँफ्टवेअरचा वापर आपण पुढील तीन प्रकारचा डेटा रिकव्हर करण्यासाठी करू शकतो :
 • 1)हार्ड ड्राईव्ह मधून लाँस्ट झालेल्या फाईल
 • 2)हार्ड ड्राईव्हच्या डिलीट झालेल्या फाईल
 • 3)मोबाईल मधील डिलीट झालेल्या फाईल
 • म्हणजेत ह्या साँफ्टवेअरचा वापर करून आपल्याला आपल्या हार्ड ड्राईव्हमधुन डिलीट तसेच लाँस्ट झालेल्या फाईल्स,आणि मोबाईल मधील डिलीट झालेल्या फाईल देखील फ्री मध्ये रिकव्हर करता येतात.
 • आणि आपल्याला याच्या अजुन फिचर्सचा वापर करायचा असेल तर आपण ह्या साँफ्टवेअरचे पेड व्हरझन देखील खरेदी करू शकतो.
 • ज्यात आपल्याला USB flash drive,mobile तसेच एस डी कार्ड मधील डेटा देखील रिकव्हर करता येत असतो.

3) अनडिलिट 360 डेटा रिकव्हरी साँफ्टवेअर (undelete 360 data recovery software) :

 • अनडिलिट 360 डेटा रिकव्हरी साँफ्टवेअर हे सुदधा एक उत्तम डेटा रिकव्हरी साँफ्टवेअर आहे.ज्याचा वापर आपण फ्री मध्ये करू शकतो.
 • यात आपल्याला विविध फिचर्स देखील पाहायला मिळतात.यात आपण हार्ड ड्राईव्ह,फ्लाँपी ड्राईव्ह,युएसबी फ्लँश ड्राईव्ह आणि डिजीटल कँमेरा यातील डेटा देखील सहजपणे रिकव्हर करू शकतो.
 • अनडिलिट 360 डेटा रिकव्हरी साँफ्टवेअरचा वापर करून आपल्याला पुढील प्रकारचा डेटा रिकव्हर करता येतो :
 • यात आपल्याला चुकुन आपल्याकडुन डिलीट झालेल्या मिडिया फाईल्सला रिकव्हर करता येते.
 • अशा फाईल्स ज्या व्हायरसमुळे डिलीट झालेल्या आहेत त्या देखील रिकव्हर करता येतात.
 • ज्या फाईल रिसायल बीन मधून देखील आपल्याकडुन डिलीट झाल्या आहेत त्या देखील यात रिकव्ह होत असतात.
See also  बिजगुरुकुल – Bizgurukul -Chance to Change – Learn Personality Development Skills

याचसोबत आपण ज्या फाईल आपल्याकडुन इतर साँफ्टवेअरचा वापर करत असताना डिलीट झाल्या आहेत.त्या देखील ह्या साँफ्टवेअरच्या मदतीने रिकव्हर करू शकतो.

shift +delete चा वापर करून जो डेटा आपल्याकडुन डिलीट झालेला आहे तो देखील रिकव्हर करण्याचे काम हे करते.

4) एज यु एस फोटो रिकव्हरी साँफ्टवेअर (ease us photo recovery software) :

 • एज यु एस फोटो रिकव्हरी साँफ्टवेअरचा वापर करून आपल्याला आपल्या डिलीट झालेल्या फोटोंना रिकव्हर करता येत असते.
 • ज्यांना फक्त आपल्या डिलीट झालेल्या फोटोंची रिकव्हरी करायची असेल त्यांनी ह्या साँफ्टवेअरचा वापर करणे अधिक फायदेशीर ठरते.
 • पण आपण जर याचे फ्री व्हरझन युझ केले तर यात आपल्याला फक्त 500 एम बी पर्यतचेच फोटो रिकव्हर करता येत असतात.यापेक्षा अधिक फोटो रिकव्हर करण्यासाठी आपल्याला याचे पेड व्हरझन विकत घ्यावे लागते.
 • एज यु एस फोटो रिकव्हरी साँफ्टवेअरचा वापर आपल्याला कुठे करता येतो?
 • ह्या साँफ्टवेअरचा उपयोग आपल्याला विंडोज,मँक या दोघांसाठी करता येतो.आणि यात आपल्याला 2 जीबीपर्यतचा डेटा रिकव्हर करता येतो.
 • एज यु एस फोटो रिकव्हरी साँफ्टवेअरचे फिचर्स :
 • ह्या साँफ्टवेअरचा वापर करून आपण रिसायकल बीनमधून डिलीट झालेल्या ईमेजेसला,डिजीटल कँमेरातील ईमेजेस,तसेच मेमरी कार्ड आणि एस डी कार्ड मधील लाँस्ट फोटोंना रिकव्हर करू शकतो.

5) आय केअर डेटा रिकव्हरी फाँर एम पी 3 फाईल रिकव्हरी साँफ्टवेअर (i care data recovery for mp3 files recovery software :

 • आय केअर डेटा रिकव्हरी फाँर एम पी 3 फाईल रिकव्हरी साँफ्टवेअर
 • ह्या साँफ्टवेअरच्या दिलेल्या नावातच त्याचे काय काम आहे देण्यात आले आहे.म्हणजेच हे साँफ्टवेअर डिलीट झालेल्या एम पी थ्री फाईल्सला रिकव्हर करण्याचे काम करते.
 • याचसोबत ह्या साँफ्टवेअरचा वापर करून आपण चुकुन व्हायरस मुळे डिलीट झालेल्या फाईल्सला देखील रिकव्हर करु शकतो.
 • आय केअर साँफ्टवेअरचा वापर करून आपण कोणत्याही प्रकारच्या डिलीट म्युझिक फाईलला रिकव्हर करू शकतो.कारण हे साँफ्टवेअर विविध फाँरमँटला सपोर्टिव्ह असे आहे.
 • यात आपल्याला अजून एक एक्सट्रा फिचर दिलेले असते.ज्याचा वापर करून आपल्याला एम पी थ्री फाईलसोबत फोटो रिकव्हरी देखील करण्याचे आँप्शन दिले जाते.
See also  Affiliate Niche म्हणजे काय - मराठीत माहिती

6) स्टेलर डेटा रिकव्हरी साँफ्टवेअर :

 • स्टेलर डेटा रिकव्हरी साँफ्टवेअरचा वापर करून आपल्याला एक जीबी पर्यतचा डेटा फ्री मध्ये रिकव्हर करता येतो.
 • आणि हे साँफ्टवेअर मँकसाठी देखील उपलब्ध आहे.
 • स्टेलर डेटा रिकव्हरी साँफ्टवेअर फिचर्स :
 • हे साँफ्टवेअर आपल्या डिलीट तसेच फाँरमेट झालेल्या फाईल्सला देखील रिकव्हर करते.
 • हे साँफ्टवेअर फोटो,व्हिडिओ,आँडिओ,तसेच इतर डिलीट झालेल्या फाईल्सला डाँक्युमेंटला देखील रिकव्हर करण्याचे काम करते.
 • आणि हे साँफ्टवेअर बिट लाँकरला देखील सपोर्ट करते.
 • ह्या साँफ्टवेअरचा वापर करून आपण आपल्या परमनंट डिलीट झालेल्या फाईल्सला देखील रिकव्हर करू शकतो.
 • एखादे ड्राईव्ह फाँरमँट झालेले असेल तर ते देखील रिकव्हर करण्याचे काम स्टीलर डेटा रिकव्हरी साँफ्टवेअर करते.
 • जो डेटा आपल्याला अँक्सेस करता येत नाही अशा डेटाला देखील हे रिकव्हर करत असते.
 • सर्व प्रकारच्या फोटो फाँरमँटला हे सपोर्ट करते.

अशा पदधतीने आज आपण काही फ्री डेटा रिकव्हरी साँफ्टवेअरविषयी सविस्तर माहीती जाणुन घेतली आहे.ज्यांचा वापर करून आपण एकदम फ्री मध्ये सहज आणि सोप्या पदधतीने आपला डेटा रिकव्हर करू शकतो.