समतोल आहार

मातृशी सिता -योग्य प्रमाणात खा-  हे आयुर्वेदाचे मुख्य उद्दीष्ट -अन्नाच्या स्वतःच्या विशिष्ट गरजा माहित असणे आवश्यक आहे.

वेबशोध

Scribbled Underline

सर्व जीवनाश्यक पौष्टीकांच समावेष म्हणजे - समतोल आहार प्रत्येक व्यक्तीचा आहार समसमान नसतो आणि गरजा वेगळ्या असतात

"

The Sangria Artichoke

जीवनावश्यक पौष्टिक म्हणजे कर्बोदके, खनिजे, प्रथिने, फायबर, चरबी युक्त अन्न अन्नपदार्थ  योग्य प्रमाणात निवडल्यास आपल्याला संतुलित आहार मिळत आहे याची खात्री करता येते.

शरीराला पुरेसे पौष्टिक अन्न आपलं आरोग्य उत्तम राखण्यासाठी मदत करते ,आजारांचा समर्थपणे मुकाबला करते

"

Health benefits

Scribbled Arrow

आवश्यक बाबी – समतोल आहार करता

Scribbled Underline 2
Open pill
Pill Box
Pills

01 नियमित सकाळी नाशता ,न्यारी घेणे

02 पुरेसे पाणी 6-8 ग्लास पाणी पिणे-

03 भाजीपाला फळांचा योग्य समावेश

आवश्यक बाबी – समतोल आहार करता

Scribbled Underline 2
Open pill
Pill Box
Pills

04 माश्यां चा समावेश दोनदा - आठवड्यात

05 आठवड्यातुन किमान 3 तास व्यायाम

06 जंक फूड टाळावे

म्हत्वाची जीवनावश्यक पौष्टिक कोणती ? 

कार्बोदके, खनिजे, प्रथिने, फायबर सुदैवाने, निरोगी जीवना करता आयुर्वेद सारखं प्राचीन विज्ञान, आरोग्य त सुधरणा करण्यात अन्नाच्या म्हत्वबाबात बरिच माहिती आज देत आहे.

Scribbled Underline

चरबी - Fats 

फॅट्स- आपल्याला लागणाऱ्या काही ऊर्जेचा भाग हा फॅट्स कडून भरून काढला जातो . उदा- अमूल बटर किंवा चीझ.

Scribbled Underline

 खनिजे व  प्रथिने-

आजारांना विरोध करण्याची शरीराची क्षमता वाढते, मुख्यतः भाजीपाला आणि फळांपासून आपल्याला मिळतात, खनिज कमी असल्यास ऍनिमिया सारखे आजार संभवतात.

Scribbled Underline

कार्बोदके

आपल्याला शरीर संस्थे ची सर्व काम व्यवस्थित पार पाडण्यासाठी लागणारी ऊर्जा ही कर्बोदके कडून मिळत असते- जसे भाकरी, चपाती, भात वगरे.

Scribbled Underline

प्रथिने

प्रथिने हे वाढीसाठी आवश्यक  शरीराची जी दैनंदिन कामामुळे झीज  भरून काढते .  प्रथिने आपल्याला दुधजन्य पदार्थां ,उसळी,मोड आलेले धान्य अंडी,मटण ,मासे ह्यातुन मोयह प्रमाणावर मिळते.

Scribbled Underline

समतोल आहाराने काय फायदे होतात Balanced  Diet 

Scribbled Underline 2

01 प्रथिने आणि खनिजे मूळ प्रतिकारक्षमता मजबूत होणायस मदत.

02 मेंदू आरोग्य आणी स्मरणशक्ती वाढण्यास मदत होते.

03 आपलं वजन योग्य राखण्यासाठी मदत.

समतोल आहाराने काय फायदे होतात Balanced  Diet 

Scribbled Underline 2

04 संपूर्ण दिवस शांत, आनंदी मन व ऊर्जावन राहण्यास मदत.

05 मेंदू आरोग्य आणी स्मरणशक्ती वाढण्यास मदत होते.

06 आपलं वजन योग्य राखण्यासाठी मदत.

समतोल आहाराने काय फायदे होतात Balanced  Diet 

Scribbled Underline 2

07 मायग्रेनचे निराकरण,मूड स्थिर.

08 स्वयं-रोगप्रतिकार रोगवाढते.स्नॅकिंगची आवश्यकता कमी होते.

09  मजबूत सांधे होतात, कमी संक्रमण

Scribbled Underline 2

10 गुळगुळीत त्वचा -प्रजनन क्षमता वाढते

11 हृदयविकाराचा झटका व स्ट्रोकच्या जोखमी कमी होतात

 12 मजबूत सांधे होतात, कमी संक्रमण