कॅलरी म्हणजे काय ? शरीराला रोज किती कॅलरी हव्यात – कॅलरी चार्ट ?what is a calorie, how many calories we need.

कॅलरी म्हणजे ऊर्जा मोजण्याच प्रमाण -खर्च होणारी ऊर्जा आणि साठवलेली उर्जा.

तर आहारात  आपण ज्या कॅलरी एकतो त्या म्हणजे

 • अन्न् कॅलरी (food calorie)- अन्न खाल्ल्या नंतर मिळतात त्या कॅलरी आणि
 • जळालेल्या कॅलरी (burned calorie ) – व्यायाम केल्या नंतर किंवा शारीरिक श्रम केल्या नंतर खर्ची किंवा जळालेल्या कॅलरी , या दोन्ही किलोकॅलरी म्हणून ही ओळखल्या जातात (कॅलरी).

थोडक्यात कॅलरी म्हणजे  ऊर्जा – शरीराच कार्य सुरळीत चालण्यासाठी लागणारी ऊर्जा किंवा , एनर्जी

एक किलोकॅलोरी म्हणजे एक किलोग्राम पाण्याचे तापमान एक डिग्री सेल्सिअस ने  वाढवण्या करता लागणारी उष्णता किंवा ऊर्जा – एक किलोकॅलोरी = 4186.8 जूल आणि 1000 कॅलरी  च्या समान असते .

आहारातील कॅलरी म्हणजे काय ? – what is a calorie

आहारातील  कॅलरी ही चरबी, अल्कोहोल, कर्बोदकां आणि प्रथिने मध्ये विभागल्या जातात.वेगवेगळ्या पोषक द्रव्यांमध्ये  असलेल  कमी व जास्त  प्रमाणात असलेल्या  कॅलरी असतात

जसे की 1 ग्राम मध्ये -मधील प्रमाण-

 • अल्कोहोलः = 7 कॅलरी
 • कार्बोदके=1 ग्रॅम कॅलरी
 • शुगर आणि स्टार्च = 4 कॅलरी
 • चरबी= 9 कॅलरी
 • प्रथिने = 4 कॅलरी
 • तंतुमय पदार्थ – 1.5 कॅलरी

आपल्याकडून एका दिवसात ज्या कॅलरीज जळतात त्यात मध्ये शरीराचे कार्य फक्त सामान्य पणे चालू ठेवण्यासाठी लागणार्‍या च शारीरिक क्रियेतजळलेल्या अश्या कॅलरीजचा समावेश होतो .

सामन्य पणे म्हणजे-

 • शरीराचे योग्य तापमान राखण्यासाठी,
 • श्वास घेण्याकरता ,
 • रक्त वाहनसाठी अन्न पचवण्यासाठी,
 • अन्न पचवण्यासाठी,
 • शररातील घाण बाहेर काढून टाकण्यासाठी, पेशी च योग्य कार्य सुरू ठेवण्या साठी
 • मेंदू व मज्जा संस्थेची काम सुरुळीत ठेवण्यासाठी
See also  उर्जेत वाढ करण्यासाठी - नऊ महत्वाच्या सवयी - Healthy Habits for a Healthy Life

Daily calorie requirements – कॅलरी प्रमाण / प्रती दिवस – MAN, WOMEN and CHILD

स्त्रिया
वयकॅलरी गरज / प्रतिदिनं
19–30 वर्षं2,000–2,400 कॅलरी
31–59 वर्षं1,800–2,200 कॅलरी
60+ वर्षं1,600–2,000 कॅलरी
पुरुष
वयकॅलरी गरज / प्रतिदिनं
19–30 वर्षं2,400–3,000 कॅलरी
31–59 वर्षं2,200–3,000 कॅलरी
60+ वर्षं2,000–2,600 कॅलरी
बालक
वयकॅलरी गरज / प्रतिदिनं
2–4 वर्षंमुलगा: 1,000–1,600 कॅलरी
मुलगी : 1,000–1,400 कॅलरी
5–8 वर्षंमुलगा: 1,200–2,000 कॅलरी
मुलगी: 1,200–1,800 कॅलरी
9–13 वर्षंमुलगा: 1,600–2,600 कॅलरी
मुलगी: 1,400–2,200 कॅलरी
14–18 वर्षंमुलगा: 2,000–3,200 कॅलरी
मुलगी: 1,800–2,400 कॅलरी

फूड लिस्ट – कॅलरी – भाजीपाला , फळ , डाळी , दूध पदार्थ आणि मसाले -A food calorie list – Vegetables, fruits, Cereals. , milk products and Spices

 

फूड लिस्ट – कॅलरी – भाजीपाला , फळ , डाळी , दूध पदार्थ आणि मसाले -A food calorie list – Vegetables, fruits, Cereals. , milk products and Spices

 

अन्न प्रकार
प्रमाण (ग्रॅम किंवा मिलीऊर्जा (Kcals) कॅलरी
तांदूळ  नेहमीच्या वापरतला100356.3
गव्हाच पीठ100320.2
ब्राऊन तांदूळ100353.7
रगी100320.7
बारली100315.7
बाजरा100347.9
ज्वारी100334.1
उडीद डाळ100329.1
मसूर काळा100291.3
चवळी100320.2
मुंग डाळ100325.7
कुळीथ100329.5
डाळी100322.4
वाटाणे, कोरडे100303.2
राजमा, लाल100299.2
तूर डाळ100330.7
सोयाबीन, तपकिरी100381.4
राजगिरा10030.5
बीट हिरव्या10034.6
ब्रुसेल्स10044.2
चीनी कोबी10017.9
कोबी हिरवा10021.5
फुलकोबी10035.4
शेवगा10067.3
मेथी10034.4
कोशिंबिर10021.7
मोहरी ची पाने10030.3
मुळाची  पाने10026.05
पालक10024.3
भोपळा10017.4
वांग10025.3
ढोबळी मिरची10016.2
फुलकोबी10022.9
सेलरी10016.4
काकडी10019.5
भेंडी10027.4
पडवळ10024.1
वाटाणे, ताजे10081.2
भोपळा10023.1
टोमॅटो10020.7
झुकीनि10020
बीटरूट10035.6
गाजर10033.2
बटाटा10069.7
मुळा, पांढरा10032.2
रताळे100108.9
साबुदाणा10079.8
याम10084.3
सफरचंद10062.3
जर्दाळू,10031.5
एवोकॅडो100144.3
केळी100110.6
ब्लॅकबेरी10054.2
सीताफळ10098.9
खजूर100320.2
अंजीर10081.5
द्राक्षे10060.7
पेरू10032.2
निंबू10027.2
लिची10053.7
आंबा10041.8
खरबूज10023.1
संत्री10037.2
पपाया10023.9
पियर10037.5
अननस10043
मनुका10056.8
डाळिंब10054.7
मनुका, काळा100305.6
सपोटा10073.3
स्ट्रॉबेरी10024.6
टरबूज10020.3
हिरव्या मिरची10045.6
कोथिंबीर बियाणे100268.8
कढीपत्ता10063.5
लसूण100123.8
आले, ताज10054.9
पुदीना10037
कांदा10048
कार्डमॉम, हिरवा100255
लाल मिरची100236.6
लवंग100186.6
जिर100304.4
कॅलोनजी100345
मेथी बियाणे100234.9
जायफळ100463.6
तुळस बियाणे10022
बडीशेप बियाणे100153.3
मिरपूड, काळा100217.4
खसखस100422.5
हळद पावडर100280.5
बदाम100609.2
काजू100582.6
नारळ कोरड100624
नारळ ताज100408.9
शेंगदाने100520
ताग100443.8
पिस्ता काजू100539.4
सूर्यफूल बियाणे100586.2
अक्रोळ100671
अंबाडी बियाणे100534
चिया बियाणे100486
साखर
गुळ100353.7
साखर10057.8
दूध,, म्हशी100107.3
दूध,, गाय10072.8
पनीर100257.8
खवा100315.9
सोया दूध10054
टोफू10076
अंडी, – कच्चे100134.7
अंडी पांढरा बल्क  कच्चा10044.6
अंड्यातील पिवळ बलक, कच्च100296.8
चिकन, लेग100383.6
बकरीच मास100188
मेंढी,100200.7
मठा10092.9
पोम्फ्रेट100123
सारडिन100152.2
शार्क10095.1
कॅटला10094.1
टूना100112.3
खेकडा10081.9
कोळंबी10065.2
तूप100920
लोणी100717
तेल100900
चीज100264.5
See also  टी एस एचचा फुलफाँर्म काय होतो?- TSH FULL FORM IN MARATHI

आहारातील हिरव्या पालेभाज्यांच महत्व – Importance Of Green Leafy Vegetables In Diet

1 thought on “कॅलरी म्हणजे काय ? शरीराला रोज किती कॅलरी हव्यात – कॅलरी चार्ट ?what is a calorie, how many calories we need.”

Comments are closed.