Entrepreneurship म्हणजे काय?  Entrepreneur Meaning In Marathi

Entrepreneurship म्हणजे काय? Entrepreneur Meaning In Marathi

प्रत्येकाला आपली स्वप्रे पुर्ण करायची आहे.आणि ही सर्व स्वप्रे पुर्ण करण्यासाठी आपण इंटर प्रिनर बनणे फार गरजेचे आहे.कारण नोकरी करून आपण फक्त आपल्या मुलभुत गरजांची पुर्ती करू शकतो.आपल्या कुटुंबाचे पालन पोषण करू शकतो.

पण आपल्याला जर आपली आणि आपल्या  आयुष्यात मोठ ध्येय असेल , आपल्या परिवाराची आणि आपली समाजात प्रगति करयाची असेल  तर आपण इंटरप्रिनर बनणे फार गरजेचे आहे.

कारण जी आपण जीवनात यश , ख्याति , स्वप्न पूर्ण करू पाहत आहात त्या  जीवना ची आपल्याला अपेक्षा असते तसेच स्वप्रे आपण पाहिलेली आहेत आणि आपल्याला ती सत्यात उतरवायची आहे.ती आपण इंटरप्रिनर बनुनच पुर्ण करू शकतो.म्हणजे आपण उद्योजक बनणे हाच एक उत्तम उपाय आहे आपल्या स्वप्रांची पुर्ती करण्याचा.

म्हणुन आजच्या लेखात आपण इंटरप्रिनरशिप विषयी सविस्तरपणे माहीती जाणुन घेणार आहोत.

Entrepreneurship म्हणजे काय?

इंटरप्रिनरशीपचा अर्थ उद्योग तसेच व्यवसाय असा होत असतो.यात इंटरप्रिनर एखाद्या अशा इनोव्हेटिव्ह आयडीयावर काम करत असतो.ज्याच्या द्वारे त्याला लोकांच्या जीवनात एक नात ,सहजता निर्माण करता येईल.लोकांची मदत करता येईल.त्यांच्या समस्या सोडवता येतील.

आणि पुढे जाऊन भविष्यात त्याच छोटयाशा व्यवसाय च्या कल्पनेवर काम करून त्याचे रूपांतर तो एक मोठा व्यवसाय उभा करून एक मोठया बिझनेस इंपायरमध्ये करत असतो.

यात इंटरप्रिनर हा आपल्या प्रोडक्ट तसेच सर्विसदवारे कस्टमरच्या लाईफमध्ये व्हँल्युह अँड करतो त्यांचे प्राँब्लेम साँलव्ह करत असतो.त्यांना हेल्प करत असतो.

आणि ज्या बदले कस्टमर त्याला त्या प्रोडक्ट सर्विससाठी पैसे देत असतात.म्हणजेच काही चार्ज पे करत असतात.

आज आपण Entrepreneur बनणे का गरजेचे झाले आहे?

 आज आपल्याला प्रत्येकाला वाटते की आपण एक असे काम करावे ज्यात आपल्यावर कोणताही बाँस नसेल.आपण स्वता आपल्या कामाचे मालक असु.

See also  सुप्रसिद्ध मराठी कादंबरी आणि त्यांच्या लेखकांची नावे - List of Famous Marathi kadambari names

ज्यात आपल्याला पाहिजे तेव्हा काम करण्याची पाहिजे तेव्हा आराम करण्याची मुभा असेल आपल्यावर कामाचा तगादा लावायला कुठलाही बाँस राहणार नाही.जो आपल्याला आपल्या कामात वारंवार टोकण्याचे काम करेल.

आणि जे काम केल्याने आपल्याला आयुष्यात कधीच पैशांची चणचण भासणार नाही.ज्या कामात आपण फायनान्शिअल फ्रिडम देखील प्राप्त करू शकतो.

आणि आज आपण प्रत्येकाने स्वताचा उद्योग व्यवसाय ह्यासाठी सुरू करायला हवा कारण की नोकरीची कुठलीही फिक्स गँरंटी नसते.नोकरीवरून बाँस कधीही आपल्याला काढुन टाकु शकतो.

याचसोबत नोकरीत आपले पेमेंट म्हणजेच इन्कम आपल्याला पाहिजे तितके मिळत नसते जेवढे पेमेंट बाँस देत असतो त्यात आपल्याला गुजरान करावा लागत असते.म्हणजेच नोकरीत आपला जाँब परमनंट राहणार असण्याची शाश्वती देखील नसते आणि आपली ग्रोथ देखील होत नसते.

आणि सगळयात महत्वाचे म्हणजे नोकरी करून आपण फक्त आपल्या आणि आपल्या कुटुंबाच्या दैनंदिन जीवणातील मुलभुत गरजा पुर्ण करू शकतो त्यांची हौसमौस नाही.

म्हणुनच आपण प्रत्येकाने नोकरी सोडुन स्वताचा उद्योग व्यवसाय सुरू करायला हवा आणि इंटरप्रिनर बनायला हवे.

 

Entrepreneurs ची वैशिष्टये कोणकोणती असतात?

सर्वच इंटरप्रिनर यशस्वी होत नसतात काही मोजकेच इंटरप्रिनर हे यशस्वी होत असतात कारण त्यांच्यात काही खास अशी वैशिष्टये असतात.जी प्रत्येक इंटरप्रिनरमध्ये यशस्वी होण्यासाठी असणे गरजेचे असते.

यशस्वी इंटरप्रिनर बनण्यासाठी आपल्यामध्ये पुढील वैशिष्टये असणे गरजेचे आहे.

1)रिस्क घेण्याची क्षमता (Risk Taking Capacity):

2) नवीन कल्पणा(Innovation) :

3) दुरदृष्टी आणि लीडरशीप काँलिटी (Visionary And Leadership Quality):

4) मोकळया मनाचा (Open Minded):

5) लवचिकता(Flexibility) :

6) आपल्या उत्पादनाची माहीती (Khow Our Product Service:

7) कोणतीही समस्या सोडवण्याची कला (Problem Solving Skills) :

8)एकाग्र मन (Focus Mind)

1)रिस्क घेण्याची क्षमता (Risk Taking Capacity):

एक यशस्वी इंटरप्रिनर तोच असतो ज्याच्यामध्ये मोठयात मोठी आर्थिक रिस्क म्हणजेच जोखिम घेण्याची क्षमता असते.

2)  नवीन कल्पणा(Innovation) :

एखादी नवीन इनोवेटिव्ह बिझनेस आयडीया सुचणे आणि मग त्यावर आपण एखादा बिझनेस सुरू करणे आणि त्यातुन प्राँफिट प्राप्त करणे.

See also  CTET अभ्यासक्रम २०२३ पेपर १ आणि २ PDF डाउनलोड करा | CTET Syllabus 2023 Paper 1 And 2 PDF Download

यात इंटरप्रिनर एखाद्या पुर्वस्थित बिझनेसमध्ये काही इनोवेटिव्ह चेंज करून त्यात बदल घडवून आणत असतो.आणि आपला एक स्टार्ट अप बिझनेस सुरू करत असतो.

3) दुरदृष्टी आणि लीडरशीप काँलिटी (Visionary And Leadership Quality):

आपल्या उद्योग व्यवसायात यशस्वी होण्यासाठी प्रत्येक इंटरप्रिनरला आपण जे करतो आहे त्यातुन भविष्यात आपल्याला काय फायदा होणार आहे हे सर्व स्पष्ट माहीत असणे गरजेचे आहे.म्हणजेच त्याच्यात दुरदृष्टीकोन असणे आवश्यक असते.

तसेच त्याच्यात नेतृत्व हा गुण देखील असणे गरजेचे आहे.जेणेकरून तो आपल्या टीमचे नेतृत्व करू शकतो.त्याच्या टीमला मार्गदर्शन करू शकतो.

 

4) मोकळया मनाचा (Open Minded):

इंटरप्रिनर हा ओपन माईंडेड म्हणजेच मोकळया मनाचा असायला हवा.म्हणजेच व्यवसाय उद्योगात आलेल्या प्रत्येक कठिण स्थितीला एक संधी म्हणुन बिझनेस आँपरच्युनिटी म्हणुन त्याला बघता आले पाहिजे.

5) लवचिकता(Flexibility) :

इंटरप्रिनरला मार्केट डिमांडनुसार आपल्या प्रोडक्ट तसेच सर्विसमध्ये वेळोवेी आवश्यक ते चेंज करता आले पाहिजे.म्हणेच त्याच्यात फ्लेक्झिबिलिटी असायला हवी.

6) आपल्या उत्पादनाची माहीती (Khow Our Product Service:

 इंटरप्रिनरला आपल्या प्रोडक्ट तसेच सर्विसविषयी संपुर्ण माहीती असायला हवी.बाजारात कोणता नवीन ट्रेंड येतो आहे याबाबद तो जागरूक असायला हवा.

आपले प्रोडक्ट तसेच सर्विस मार्केटच्या डिमांड पुर्ण करीत आहे की नाही.हे त्याला माहीत असायला हवे.

आपल्या प्रोडक्ट तसेच सर्विसमध्ये कधी काय चेंज करायला हवे हे त्याला माहीत असणे देखील गरजेचे असते.

7) कोणतीही समस्या सोडवण्याची कला (Problem Solving Skills) :

कस्टमरचा कुठलाही प्राँब्लेम साँल्व्ह करण्याची कला एका इंटरप्रिनरमध्ये असायला हवी.

8) एकाग्र मन (Focus Mind) :

एक यशस्वी इंटरप्रिनर बनण्यासाठी आपले लक्ष नेहमी आपल्या ध्येयावर असायला हवे.म्हणजेच आपण पुर्ण आपल्या टारगेटवर फोकस असणे गरजेचे आहे.

Infosys – इन्फोसिस  ची सुरवात , कार्य आणि संपूर्ण माहीती

Entrepreneurship चे महत्व काय आहे? –What Is Entrepreneurship

 

 इंटरप्रिनरशीप म्हणजेच उद्योग व्यवसायिक बनण्याचे अनेक फायदे होत असतात.आणि ते फायदे तसेच पुढीलप्रमाणे आहेत :

1)रोजगार निर्मिती होते:

2) मार्केट इनोव्हेशन :

See also  अंबेडकर जयंती की शुभकामनाएं बधाई संदेश, शायरी | Ambedkar Jayanti Wishes In Hindi

3) सामाजिक विकास :

4) राहणीमानाच्या दर्जात वाढ होते :

5) संशोधनाने आणि विकासाचे समर्थन :

1)रोजगार निर्मिती होते:

इंटरप्रिनर हा एक रोजगार निर्माता असतो जो आपल्या उद्योग व्यवसायात इतरांना रोजगाराची संधी उपलब्ध करून देत असतो.आणि देशाच्या अर्थव्यवस्थेत आपले योगदान देऊन एक प्रकारे देशाची सेवा करत असते.

2) मार्केट इनोव्हेशन :

इंटरप्रिनर इनोव्हेशन करून मार्केटमधील वस्तुंच्या प्रोडक्ट सर्विसच्या उत्पादनात गुणवत्तेत म्हणजेच काँलिटी फँसिलिटी मध्ये अधिक वाढ करत असतो.आणि लोकांच्या जीवणमानात वाढ करत असतो.

3) सामाजिक विकास :

इंटरप्रिनरशीपचा सामाजिक विकासावर देखील परिणाम होत असतो.कारण इंटरप्रिनरशीपमुळे रोजगाराच्या संधी वाढतात,देशातील बेरोजगारी कमी होते ज्याने समाजाचा अधिकाधिक विकास होत असतो.

4) राहणीमानाच्या दर्जात वाढ होते :

इंटरप्रिनर बनल्याने आपला राहणीमानाचा दर्जा देखील सुधारत असतो,उंचावत असतो.आणि आपल्या जीवनमानात देखील चांगली सुधारणा होत असते.

5) संशोधनाने आणि विकासाचे समर्थन :

कुठलेही नवीन प्रोडक्ट सर्विस मार्केटमध्ये लाँच करण्याअगोदर त्याचे संशोधन तसेच चाचणी केली जाते.एक उद्योजक हा संशोधन संस्था आणि विदयापीठांसोबत संशोधन आणि विकासाच्या कार्यासाठी वित्तीय पुरवठा करत असतो.

ज्याने अर्थव्यवस्थेतील संशोधन सामान्य बांधकामाच्या  विकासाला प्रोत्साहन प्राप्त होत असते.

Intreprenership चे काही प्रमुख प्रकार कोणकोणते आहेत?

 Intreprenership चे काही प्रमुख प्रकार पुढीलप्रमाणे आहेत :

 

1)लघुउद्योग (Small Business Intreprenership):

2) स्केलेबल आणि स्टार्ट अप बिझनेस इंटरप्रिनरशीप :

3) मोठया कंपनीची इंटरप्रिनरशीप :

4) सोशल इंटरप्रिनरशीप :

1)लघुउद्योग (Small Business Intreprenership :

लघु उद्योगात कटिंग,किराणा दुकान,ट्रँव्हल एजंट,अँडवायझर,सुतार,प्लंबर,इलेक्ट्राँनिक इत्यादींचा समावेश होत असतो.

यात आपण आपल्या स्वताच्या मालकीचा व्यवसाय करत असतो आणि त्यात आपल्या कुटुंबातील सदस्यांनाच कर्मचारी म्हणुन कामाला ठेवत असतो.असे छोटे व्यवसाय हे आपण आपल्या उदरनिर्वाहासाठी करत असतो.यात मोठी कंपनी आपण उभारू शकत नाही.

2) स्केलेबल आणि स्टार्ट अप बिझनेस इंटरप्रिनरशीप :

 यात अशा स्टार्ट अप बिझनेस आयडीयाचा समावेश होत असतो ज्याने मार्केटमधील कस्टमरला याचा खुप अधिक फायदा होणार असतो त्यांच्या आयुष्यात एक परिवर्तन सहजसुलभता येणार असते.

3) मोठया कंपनीची इंटरप्रिनरशीप :

यात मार्केटमधील मोठमोठया कंपन्यांचा समावेश।होतो ज्या कस्टमर पर्सपेक्टिव्ह नुसार नवनवीन प्रोडक्ट सर्विस मार्केटमध्ये लाँच करत असतात.आणि विकत असतात.

4) सोशल इंटरप्रिनरशीप :

यात आर्थिक लाभापेक्षा समाजाच्या सेवेला विशेष प्राधान्य दिले जाते.म्हणून यात आपण असे प्रोडक्ट सर्विस लाँच करतो ज्याने समाजाला लाभ होईल त्यांच्या गरजा पुर्ण होतील त्यांच्या समस्या दुर होतील आणि समाजातील व्यक्तींचे जीवनमान सुधारेल.