प्रजासत्ताक दिन म्हणजे काय – ३० खास शुभेच्छा मराठी संदेश २०२२

प्रजासत्ताक दिन म्हणजे काय

मित्रानो, २६जानेवारी जवळ आली की सर्वाना आपल्या बालपणाच्या आठवणी जाग्या होतात. ऐंशीच्य काळात प्राथमिक शिक्षण  झालेल्या सर्वाना आठवण  असेल च प्रजासत्ताक दिनाच्या 1 महिना आधीपासून पिटी  ची ची तयारी, शाळेकडून आयोजित विविध मैदानीस्पर्धा ची तयारी. २६ जानेवारी ला सकाळपासून च मोठया लाऊडस्पीकर वर देशभक्तीपर ची गाणी, शाळेच्या एक एक वर्ग आणि काना-कोपऱ्याची साफ सफाई. आणि सर्वात उत्साह दायक म्हणणे लता दिदींच मेरे वतन के लोगो गाण.

अगदी सार वातावरण कसे देशभक्ती ने भारावून निघालेल् असायचं,उत्साह ओसंडून वाहत असे. 

 यंदा आपण ७३ वा प्रजासत्ताक दिवस साजरा करत आहोत. आपल्या सर्वांना प्रजासत्ताक दिनाचा सार्थ अभिमान असला आणि मोठ्या आनंदानं  साजरा करत असतो.

 आजची नवीन पिढी म्हणजे स्मार्ट पिढी , अस असले तरी काही जणांना स्वातंत्र्य दिन आणि प्रजाकसत्ताक दिनातल फरक माहीत नसतो किंवा नेमका का साजरा करतात माहीत नसते.

ह्या लेखात आपण थोडं माहिती घेण्याचा प्रयत्न करणार आहोत की प्रजासत्ताक दिन म्हणजे नेमकं काय आणि का साजरा केला जातो.

 प्रजासत्ताक दिन आपल्या भारतीयांन करता मोठा अभिमानस्पद आणि महत्वाचा दिवस होय. ह्या दिवशी भारतीय घटना अमलात आली. घटना अमलात आली म्हणजे ह्या दिवशी लोकांच्या ,भारतीय नागरीकांच्या हक्क आणि कर्तव्य ना लिखित स्वरूपात मांडण्यात येऊन त्याला कायदेशीर दर्जा देण्यात आला.

 तसेच केंद्रशासित प्रदेश, राज्यांची कर्तव्य तसेच घटनेची प्रस्तवना आणि नागरिकांच्या मूलभूत हक्काचं मुद्देसुद स्वरूपात मांडणी करण्यात आली.

 थोडक्यात स्वातंत्र्य दिवस म्हणजे इंग्रजपासून   स्वतंत्र मिळाले आणि प्रजात्ताक दिन म्हणजे  भारतीय घटना अमलात आली.

See also  जपान टोकियो ऑलम्पिक 2020-21 - संपूर्ण माहिती व वेळापत्रक

 घटनेचा घोषवरा किंवा कायदा हा इसवी सन २६ नोव्हेंबर 1१९४९ ला असेंम्बली कडुन पारित करण्यात येऊन २६ जानेवारी ,१९५० प्रत्यक्ष अमलात आणण्यात आला. आता २६ जानेवारी च का  तर ह्या मागे ही एक छोटी गोष्ट आहे.  २६ जानेवारी १९३० ला संपूर्ण स्वराज्याची घोषणा करण्यात आली होती त्याच दिवसाच  औचित्य  साधून २६ जानेवारी हा दिवस निवडण्यात आला. मा.डॉक्टर भीमराव अंबडेकरांच्या योगदानाने घटना अमलात आल्यानंतर भारत एक सार्वभौम, लोकशाही आणि प्रजासत्ताक दिवस म्हणहून गणला जाऊ लागला. 

 आता रिपब्लिक शब्दाच थोडं महत्व जाणून घेऊयात. रिपब्लिक म्हणजे जिथे लोकांचं किंवा लोकांनी निवडून दिलेल्या प्रतिनिधी कडून राज्य चालावले जाते. हुकमशही किंवा राजा आणि राणीचा देशावर कसलाच हक्क न राहता लोकांचं राज्य गणल जात.

 रिपब्लिक दिवस साजरा करताना काही ठळक गोष्टी आपल्याला जाणवत असतीलच

ह्यात मुख्यतः भाषण वगरे दूर सारून परेड आणि देखाव्यावर भर दिला जातो.शैक्षणिक आणि सांस्कृतिक कार्यक्रम च आयोजन करून विध्यार्थ्यांच्या अंगुभूत कलागुणांना वाव देण्यात येतो, तंत्रज्ञान, शेती , शैक्षणिक,वैद्यकीय आणि संरक्षण क्षेत्रात दिमाखदार कामगिरी करण्यांचा नागरी पुरस्कार (पद्मश्री, पद्मभूषण, पद्मविभूषण आणि। भारत रत्न) देऊन स्नामान करण्यात येतो.

राज्यघटनेची ठळक वैशिष्ट्ये कुठली ?

  1. राजेशाही किंवा घराणेशाही ती खालसा काण्यात येऊन लोकशाही स्थापन झाली
  2. न्यायनिवड्या करता दरबरशाही जाऊन सर्वोच्य न्यायलयांची  स्थापना झाली
  3. सर्व नागरिकांना समानतेची वागणूक(जात पात,वर्णरहित)
  4. नागरिकांना मूलभूत अधिकार देण्यात आलेत
  5. संघराज्य कारभाराची सूत्रे मांडण्यात आली
  6. राष्ट्रपती आणि मंत्रिमंडळ ची घटनात्मक रित्या स्थापना झाली.

अनुच्छेद

  • संघराज्य व त्याचे राज्यक्षेत्र
  • संघराज्याचे नाब व राज्यक्षेत्र,
  • नवीन राज्ये दाखल करून घेणे किंबा स्थापन करणे.
  • नवीन राज्यांची निर्मिती आणि विद्यमान राज्यांची क्षेत्रे, सोमा अथबा नावे यांत फेरफार.
  • पहिल्या ब चौथ्या अनुसूचीच्या सुधारणेसाठी आणि पूरक, आनुषंगिक ब परिणामस्वरूप बाबीकरत तरतूद करण्यासाठी करण्यात आलेले कायदे
See also  भारतातील प्रसिद्ध मंदिरे आणि त्यांचे ठिकाण यांची यादी -Famous temple list in India with their destination

 भाग दोन –  नागरिकत्व

  • संविधानाच्या प्रारंभीचे नागरिकत्व.
  • पाकिस्तानातून स्थलांतर करून भारतात आलेल्या विवक्षित व्यक्तींचे नागरिकत्वाचे हक्क.
  • स्थलांतर करून पाकिस्तानात गेलेल्या विवक्षित व्यक्तींचे नागरिकत्वाचे हक्क.
  • मूळच्या भारतीय असलेल्या, पण भारताबाहेर राहणा-या विवक्षित व्यक्तींचे नागरिकत्वाचे हक्क,
  • परकोय देशाचे नागरिकत्ब स्वेच्छेने संपादणा-या व्यक्ती नागरिक नसणे.
  • नागरिकत्वाचे हक्‍क चालू राहणे
  • संसदेने नागरिकत्वाच्या हक्काचे कायद्याद्वारे विनियमन करणे.

 भाग तीन-मूलभूत हक्क

सर्वसाधारण

  • व्याख्या
  • मूलभूत हक्कांशी विसंगत असलेले अथवा त्याचे न्युंनिकरण करणारे कावदे.

समानतेचा हक्क

  • कायद्यापुढे समानता,
  • धर्म, वंश , जात, लिंग किंबा जन्मस्थान या कारणांवरून भेदभाव करण्यास मनाई,
  • सार्वजनिक सेवायोजनाच्या बाबोमध्ये समान संधी.
  • अस्पृश्यता नष्ट करणे.
  • किताब नष्ट करणे.

स्वातंत्र्याचा हक्‍क

  • भाषणस्वातंत्र्य, इत्यादीसंबंधीच्या निबश्चित हक्कांचे संरक्षण,
  • अपराधांबद्दलच्या दोषसिद्धीबाबत संरक्षण,
  • जीवित व व्यक्तिगत स्वातंत्र्य वांचे संरक्षण,
  • शिक्षणाचा हक्क.
  •  विवक्षित प्रकरणी अटक व स्थानबद्धता यांपासून संरक्षण,
  • शोषणाविरुद्ध हक्‍क
  •  माणसांचा अपव्यापार आणि बेठबिगारी यांना मनाई.
  •  कारखाने, इत्यादींमध्ये बालकांना कामाला ठेवण्यास मनाई. धर्म स्वातंत्रयाचा हक्‍क
    • सद्‌सदुविवेकबुद्धीचे स्वातंत्र्य आणि धर्माचे मुक्‍त प्रकटीकरण, आचरण व प्रसार.
    • धार्मिक व्यवहारांची व्यवस्था पाहण्याचे स्वातंत्र्य,
    • एखाद्या विशिष्ट धर्माच्या संबर्धनाकरता कर देण्याबाबत स्वातंत्र्य.
    • २८. बिवक्षित शैक्षणिक संस्थांत धार्मिक शिक्षण अथवा धार्मिक उपासना यांना उपस्थित राहण्याबाबत स्वातंत्र्य.

     सांस्कृतिक व शैक्षणिक हक्क

    • अल्पसंख्याक वर्गांच्या हितसंबंधांचे संरक्षण,
    • शक्षणिक संस्था स्थापण्याचा ब त्यांचे प्रशासन करण्याचा अल्पसंख्याक वर्गांचा हक्क.

     विवक्षित कायद्यांची व्यावृत्ती

    • संपदांचे संपादन, इत्यादीकरिता तरतूद करणा-या कायद्यांची व्यावृत्ती.
    • विवक्षित अधिनियमांची ब विनिवमांचो विधिग्राह्यता.
    • विवक्षित निदेशक तत्त्वे अंमलात आणणा-या कायद्यांची व्यावृत्ती,

     सांविधानिक उपाय योजण्याचा हक्क

    • या भागाद्वारे प्रदान केलेल्या हक्कांची अंमलबजावणी करण्याच्या उपाययोजना.
    • या भागाद्वारे प्रदान केलेले हक्क हे सेना, इत्यादींना लागू करताना, त्यामध्ये फेरबदल करण्याचा संसदेस अधिकार,
    • एखाद्या क्षेत्रात लष्करी कायदा अंमलात असताना या भागाद्वारे प्रदान केलेल्या हक्कांवर निर्बंध.
    • या भागाच्या तरतुर्दीची अंमलबजावणी करण्याकरता विधिकधान,

    भाग चार

     राज्य धोरणांची निदेशक तत्त्वे

    • व्याख्या .
    • या भागात अंतर्भूत असलेली तत्त्वे लागू करणे.
    • राज्याने लोककल्याणाच्या संवर्धनासाठी समाजव्यवस्था प्रस्थापित करणे.
    • राज्याने अनुसरावयाच्या धोरणाची विवक्षित तत्त्वे.
    • समान न्याय ब कायदेविषयक मोफत सहाय्य,
    • ग्रामपंचायतींचे संघटन.
    • कामाचा, शिक्षणाचा आणि विवक्षित बाबतीत लोकसहाव्याचा हक्क,
    • कामाबाबत न्याय ब मानवीय परिस्थिती आणि प्रसूतिविषयक सहाय्य यांची तरतूद.
    • कामगारांना निर्वाह वेतन, इत्वादी.
    • उद्योगधंद्याच्या व्यवस्थापनात कामगारांचा सहभाग.
    • सहकारी संस्थांचे प्रवर्तन,
    • ६ वषांपेक्षा कमी बयाच्या बालकांची प्रारंमिक बाल्यावस्थेतील देखभाल आणि शिक्षण याकरिता तरतूद,
    • अनुसूचित जाती, अनुसूचित जनजाती आणि इतर दुर्बल घटक यांचे शक्षणिक ब आर्थिक हितसंवर्धन.
    • पोषणमान ब राहणीमान उंचावणे आणि सार्वजनिक आरोग्व सुधारणे हे राज्याचे कर्तव्य
See also  महात्मा फुले जयंती HD फोटो | Mahatma Phule Jayanti HD images

मित्रांनो ह्या प्रजाकसत्ताक दिनी फक्त शुभेछ्या न देता , घटनेविषयी थोड जागृती करा , खाली दिलेलले शुभेछ्या च्या इमेज , फोटो आपल्याला मित्रांना share करा।.शेअर करण्याकरता इमेज वर क्लिक करा.





















1 thought on “प्रजासत्ताक दिन म्हणजे काय – ३० खास शुभेच्छा मराठी संदेश २०२२”

Comments are closed.