सोशल नेटवर्क म्हणजे काय ? What is social network in Marathi

What is social network in Marathi

सोशल नेटवर्क म्हणजे काय ?

सोशल मीडिया म्हणजे एक आभासी किंवा कल्पीत लोकसमूह , जिथं लोक एकत्र येतात, बोलतात, आपल्या कल्पना, विचार , आवड ,छंद  जोपासतात व त्या बाबत चर्चा करतात एकमेकांसोबत share करतात.  या प्रकारच्या देवाण घेवाण ला आपण सोशल मीडिया म्हणतो

सोशल नेटवर्किंग साईटस आपल्याला ऑनलाईन मित्र बनवण्याची संधी देतात.आपण ह्या सोशल नेटवर्किंग साईट वर आपली प्रोफाइल बनवून नवनवीन मित्र बनवू शकतो.आपण आपले फोटोस, व्हिडीओज किंवा स्टोरीज अशा सोशल नेटवर्किंग साईट वर अपलोड करू शकतो.इन्स्टाग्राम, फेसबुक, लिंकडेन ही काही सोशल नेटवर्किंग साईट ची नावे आहेत आणि भविष्यात भरपूर नवनवीन फीचर्स असलेले सोशल नेटवर्किंग साईट्स लाँच होतील.सोशल नेटवर्किंग साईट वरती आपण आपला व्यवसाय ऑनलाईन करू शकतो.आपण सोशल नेटवर्किंग साईट वर ऑनलाईन आपल्या व्यवसायासाठी आपले क्लायंट वाढवू शकतो आणि आपल्या प्रोडक्ट ची माहिती ऑनलाईन रित्या आपल्या फोल्लोवर ना देऊ शकतो.

What is social network in Marathi

  • सोशल नेटवर्किंग साईटचा वापर करून आपण आपल्या दूरच्या नातेवाईकांसोबत कनेक्टेड राहू शकतो.आपण आपल्या संपूर्ण कुटुंबाचा सोशल नेटवर्किंग साईट वर ग्रुप काढू शकतो.
  • सोशल नेटवर्किंग साईटचा वापर आपण जॉब शोधण्यासाठी देखील करू शकतो.
  • अमेरिकेसारख्या मोठ्या देशामध्ये इन्स्टाग्राम, फेसबुक आणि लिंकडेन यासारख्या सोशल मीडियाचा वापर जास्त केला जातो.
  • सोशल नेटवर्किंग साईटवर आपण व्ययक्तिक अकाउंट आणि व्यवसाय अकाउंट असे दोन्ही अकाउंट ओपन करू शकतो.तुम्ही तुमच्या व्यवसायासाठी सोशल नेटवर्किंग साईटचा वापर करून तुमचे नेटवर्क वाढवू शकता.
  • आपले जुने मित्र म्हणजे शाळा किंवा कॉलेजमधील मित्र आपल्याला आता पहिल्यासारखे भेटत नसतील.यामुळे सोशल नेटवर्किंग साईट वरती आपण आपल्या जुन्या मित्रांसोबत कनेक्टेड राहू शकतो आणि नवीन मित्र देखील बनवू शकतो.
  • तुम्ही सोशल नेटवर्किंग साईटचा वापर करून आपल्या नवीन क्लायंट ला आपल्या प्रोडक्ट ची क्वालिटी ऑनलाईन सांगू शकता.आपल्या जुने क्लायंट शी कनेक्टड राहून आपण आपल्या व्यवसायासाठी सोशल नेटवर्किंग साईटचा वापर करून नवीन क्लायंट जोडू शकतो.
  • तुम्ही तुमच्या प्रोडक्ट ची माहिती,त्या प्रोडक्ट चा फ़ोटो, त्या प्रोडक्ट चा विडिओ सोशल नेटवर्किंग साईट वरती अपलोड करू शकता.जेणेकरून तुमचा प्रोडक्ट वापरलेले कस्टमर प्रोडक्ट चे रिविवं देऊ शकतात.त्यांच्या रिविवं वरून तुम्ही प्रोडक्ट मध्ये किंवा तुमच्या सर्व्हिस मध्ये योग्य तो बदल करू शकता.
  • सोशल नेटवर्किंग साईटचा वापर आपण मनोरंजनासाठी केला पाहिजे.तुम्ही सोशल नेटवर्किंग साईट वापरण्यावर्ती कन्ट्रोल ठेवा;कारण सोशल नेटवर्किंग साईटच्या जास्त वापराणे तुमचे खूप नुकसान होऊ शकते.
See also  मोबाईल धारकांसाठी आनंदाची बातमी!- d2m direct to mobile

पहिली सोशल नेटवर्किंग वेबसाईट कोणती होती ? What is social network in Marathi

Bolt.com ही पहिली सोशल नेटवर्किंग वेबसाइट माऊंट आणि डेलन पेल्सन यांनी साल 1996 मध्ये बनवली होती.परंतु ह्या वेबसाईटला पहिली सोशल नेटवर्किंग वेबसाईट मानले जात नाही;परंतु टेक्निकल दृष्ट्या ही पहिली सोशल नेटवर्किंग वेबसाईट आहे.वर्ष 2008 मध्ये ही वेबसाईट बंद करण्यात आली होती.

वर्तमानात सर्वात जास्त वापरली जाणारी सोशल मीडिया साईट कोणती आहे ?

वर्तमानात फेसबुक ही सर्वात जास्त वापरली जाणारी सोशल नेटवर्किंग साईट आहे आणि फेसबुक चा वापर बिलयन लोक करतात.

लोकप्रिय असणाऱ्या सोशल नेटवर्किंग साईटची काही उदाहरणे : What is social network in Marathi

  • फेसबुक – फेसबुक ही सर्वात लोकप्रिय सोशल नेटवर्किंग साईट आहे.फेसबुक मध्ये आपण नवीन मित्र बनवू शकतो, आपले फोटोज अपलोड करू शकतो,विडिओ अपलोड करू शकतो,एखाद्या पोस्ट ला कमेंट करू शकतो आणि आपण फेसबुकवर आपले मत मांडू शकतो.
  • इन्स्टाग्राम – इन्स्टाग्राम मध्ये आपण नवीण मित्र बनवू शकतो, सिलेब्रिटी ना फोल्लो करू शकतो, इन्स्टाग्राम च्या नवीन फीचर्स मध्ये आपण रिल्स बनवू शकतो आणि आपले मत इन्स्टाग्राम च्या मदतीने जगासमोर मांडू शकतो.
  • लिंकडेन – लिंकडेन या सोशल नेटवर्किंग साईट वरती आपण जॉब शोधू शकतो आणि एम्प्लॉई शी संपर्क साधू शकतो.
  • ट्विटर – ट्विटर या सोशल नेटवर्किंग साईटवर आपण 140 शब्दापर्यंत आपले मत जगासमोर मांडू शकतो.सिलेब्रिटी चा विचार केला तर ते जास्त करून सोशल नेटवर्किंग साईटमध्ये ट्विटर चा वापर करतात.
  • युट्यूब – युट्युब या सोशल नेटवर्किंग साईट वरती तुम्हाला जे हवे आहे ते सर्व उपलब्ध आहे.तुम्ही यु ट्यूब वरती कोणत्याही कॅटेगरी ची व्हिडीओज पाहू शकता आणि स्वतः तयार केलेले व्हिडीओज अपलोड देखील करू शकता आणि महत्वाचे म्हणजे यु ट्यूब तुम्हाला जास्त विव्हज वर पैसे देते.
See also  डिकार्ड फी चा फुलफाँर्म काय होतो? - DCARDFEE full form in Marathi

काही अजून सोशल मेडिया उदाहरण-

  • क्लासमेट्स – प्राथमिक शाळेतील मित्रांना जोडण्यासाठी आणि त्यांच्याशी आणि भविष्यात गेट together व संपर्कात रहाण्यासाठी प्रमुख वेबसाइटपैकी एक उत्तम साईट .
  • डेव्हिएंट आर्ट कलाकृती सामायिक करण्यासाठी ए सोशल मीडिया प्लॅटफॉर्म.
  • लिक डेन – वर्तमान आणि जुने सहकारी आणि संभाव्य संभाव्य कर्मचारी कनेक्ट होण्यासाठी सर्वोत्तम स्थान.
  • मॅस्टोडन – दोन दशलक्षाहून अधिक लोक वापरतात एक विनामूल्य, सामाजिक मायक्रोब्लॉगिंग सेवा. कोणताही मास्टोडॉन वापरकर्ता त्याच्या स्वत: च्या थीम आणि नियमांनुसार ह नोड (सोशल सबडोमेन) ऑपरेट करू शकतो.
  • मिक्स – इंटरनेट वापरकर्त्यांचा आणखी एक लोकप्रिय साईट , इथे जो त्यांना आवडलेल्या आणि न आवडलेल्या वेब पृष्ठांवर मत देतो. मिक्स वापरकर्त्यांना त्यांच्यापर्यंत येणार् या मनोरंजक साइटची वैयक्तिक पेजेस तयार करण्याची परवानगी देखील देते.
  • मायस्पेस -एकदा सर्वात लोकप्रिय सोशल नेटवर्कपैकी एक आणि इंटरनेटवरील वेबसाइट लोकप्रिय .
  • पेन्टेरेस्ट -एक लोकप्रिय चित्र आणि माहिती फोटो शेअर  सेवा जी कोणालाही चित्रे सामायिक करण्यास अनुमती देते., सामग्री तयार करायाला  इ.
  • रेडिट – माहिती देवाण घेवाण करता , मते मतांतरे .
  • टेंबलर – सोशल नेटवर्किंग क्षमता असलेले मायक्रोब्लॉगिंग प्लॅटफॉर्म.
  • ट्विटर – आणखी एक विलक्षण सेवा जी वापरकर्त्यांना त्यांच्या फोनवरून आणि इंटरनेटवर 140 वर्णांची पोस्ट पोस्ट पोस्ट करण्यास अनुमती देते. जगभरात काय चालले आहे  याची माहिती सहज मिळते
  • याक याक – स्मार्टफोन सोशल नेटवर्क जे लोकांनाजोडते.
  • YouTube – व्हिडिओ ब्लॉग्ज किंवा vlogs आणि इतर मजेदार ,महितीपूर्ण, साहसी, रोमांचक व्हिडिओ share व पाहण्यासाठी या सर्वोत्तम नेटवर्क.