NCERT आणि CBSE  अभ्यासक्रम – What is the difference between CBSE and NCERT syllabus?

NCERT आणि CBSE  अभ्यासक्रम What is the difference between CBSE and NCERT syllabus?

 आपण नेहमी ऐकत आलो आहोत की ज्यांना आय एएस तसेच आयपीएस अधिकारी बनायचे आहे त्यांनी एन सी ईआरटीची पुस्तके वाचायलाच हवीत.

एन सी आरटी आणि सीबीएसई हे दोघेही वेगवेगळया संस्था आहेत.ज्यांचा आपला एक वेगळा अभ्यासक्रम असतो.

आणि असे म्हटले जाते की एनसीआरटीची पुस्तके वाचल्याने आपण कोणत्याही राज्यस्तरीय परीक्षेत सहज उत्तीर्ण होऊ शकतो.

म्हणुन जेवढेही विदयार्थी जे स्पर्धा परिक्षेची तयारी करीत आहे ते एनसी आरटीची पुस्तके वाचणे अधिक पसंद करतात.

मग आपल्या मनात हा प्रश्न निर्माण होतो की एनसी आरटी आणि सीबीएसई हे दोघे सारखेच असतात?का ह्या दोघांमध्ये काही फरक असतो?आणि फरक आहे तर तो कोणता आहे?असे अनेक प्रश्न आपल्या मनात निर्माण होतात.

म्हणुन आजच्या लेखात आपण एनसीआरटी आणि सीबीएसई या दोघांमधील समानता आणि अंतर जाणुन घेणार आहोत.

 

NCERT आणि CBSE What is the difference between CBSE and NCERT syllabus?

फरक एनसी ईआरटी CBSE
Fullform एनसी ईआरटी चा फुल फाँर्म (national council of education research and training)असा होतो.

 

सीबी एस ईचा फुल फाँर्म (central board of secondary education) असा होतो.

 

 

स्थापना 1 सेप्टेंबर 1961 सीबीएस ई बोर्डाची स्थापणा 3 नोव्हेंबर 1962 रोजी करण्यात आली होती.

 

सलल्गार कोणत्या शाळेतील कोणत्या वर्गातील विदयार्थ्यांना कशा पदधतीने शिकविले जावे जेणेकरून शिकवलेला सर्व अभ्यासक्रम विदयार्थ्यांच्या नीट लक्षात राहील.त्याचबरोबर शिकवलेल्या अभ्यासक्रमाचा विदयार्थ्यांना आपल्या दैनंदिन जीवणात वापर करून अधिक लाभ  कसा उठवता येईल.याबाबत केंद्र सरकारला तसेच राज्य सरकारला एनसीआरटी वेळोवेळी सल्ला देऊन सुचित करत असते.

 

सीबीएस ई बोर्ड हे आपल्या स्वताच्या शिक्षण संस्था चालवत असते.

 

सीबी एस ई चे काम एनसी आरटीने तयार केलेल्या नियमांचे पालन करणे हे असते.

 

सीबीएस ई एनसीआरटीने तयार केलेला अभ्यासक्रम शिकवण्याचे काम करत असते.

 

उददिष्ट हे शिक्षणात अधिक गुणवत्ता निर्माण करणे हे आहे.म्हणजेच शिक्षण क्षेत्रात विदयार्थ्यांना जे काही धडे शिकविले जातात. विदयार्थ्यांनी त्यांचा फक्त रटटा मारू नये तर ते व्यवस्थित समजुन घ्यावे आणि त्याचा आपल्या दैनंदिन जीवणात वापर देखील करावा.म्हणजेच गुणवत्तापुर्ण शिक्षणावर लक्ष देणे हे एनसी आरटीचे प्रमुख उददिष्ट असते. सीबीएस ई बोर्ड हे कशा पदधतीने परिक्षा आयोजित केल्या जाव्या कशा पदधतीने विदयार्थ्यांची परिक्षा घेतला जावी हे ठरवत असते.

तसेच विदयार्थ्यांना अभ्यासक्रम व्यवस्थित समजावा त्यांच्या वैचारिक पातळीत वाढ व्हावी म्हणुन शिकवण्याच्या पदधतीत कोणते बदल केले जावे कोणती पदधत वापरली जावी हे देखील सीबीएस ई ठरवत असते

प्रमुख कार्यालय एनसी आरटीचे प्रमुख कार्यालय नवी दिल्ली येथे आहे.

 

सीबीएस ईचे प्रमुख कार्यालय नवी दिल्ली येथे आहे.

 

भाषा एनसीआरटी तीन भाषांमध्ये पुस्तके उपलब्ध करून देत असते ज्यात हिंदी,इंग्लिश,उर्दु या तिन्ही भाषांचा समावेश आहे.

 

सीबीएस ईची आँफिशिअल लँग्वेज हिंदी आणि इंग्रजी आहे.

 

 

संस्थापक एनसी ईआरटी ही एक अशी संस्था तसेच संघटना आहे जिची स्थापण भारत सरकारद्वारे करण्यात आली आहे.

एनसीआरटी आपल्या कुठल्याही शिक्षण संस्था चालवण्याचे कार्य करीत नाही.

 

सीबीएस ई हे एक बोर्ड आहे जे केंद्र सरकार चालवत असते.

 

 

 

 

 

प्रकाशन एनसी आरटी अशा पुस्तकांचे प्रकाशन करते जे भारत सरकारच्या नीतीमुल्यानुसार तयार केले गेले आहेत

 

 

 

 

सीबी एस ई बोर्ड कधीही आपला स्वताचा अभ्यासक्रम तयार करत नाही.कारण सीबीएस ईचे काम एनसीआरटीने तयार केलेला अभ्यासक्रम शिकवणे हे असते.याचसोबत सीबीएस ई स्वताच्या नीती मुल्यांनुसार कोणत्याही परिक्षेचे आयोजन करत असते.

 

जबाबदारी  

 

एन सी आरटीची जबाबदारी शिक्षण क्षेत्रात सुधारणा घडवून आणने ही आहे.यासाठी एनसी आरटी केंद्र आणि राज्य सरकारसोबत वेळोवेळी चर्चा विमर्श करत असते.

 

म्हणजेच एनसी आरटीचे काम शिक्षणविषयक नियम तयार करणे हे असते.

 

शिक्षण क्षेत्रात जे काही नवनवीन प्रयोग केले जातात.

संशोधन केले जाते.तसेच विदयार्थ्यांना काय शिकविण्यात यावे काय नाही शिकविण्यात यावे

 

अभ्यासक्रमात काय बदल तसेच सुधारणा केली जावी हे सर्व निर्णय एनसीआरटी घेत असते.

 

सीबीएसई हे बोर्ड इयत्ता दहावी तसेच बारावीच्या अखेरच्या परिक्षेविषयी अटी नियम निर्धारीत करण्याचे काम करते

 

तसेच दहावी बारावीच्या परिक्षा आयोजित करण्याचे काम देखील सीबीएस ई बोर्डच करते.

 

शाळेतील विदयार्थ्यांच्या परिक्षा आयोजित करणे,विदयार्थ्यांचे पेपर तपासणे त्यांना ग्रेड देणे हे सीबीएस ई करीत असते.

 

 

 

.

 

 

कॅलरी म्हणजे काय ? शरीराला रोज किती कॅलरी हव्यात

1 thought on “NCERT आणि CBSE  अभ्यासक्रम – What is the difference between CBSE and NCERT syllabus?”

Leave a Comment