गाय नेहमी अन्न खात असताना रवंथ का करत असतात

गाय नेहमी अन्न खात असताना रवंथ का करत असतात

गाय नेहमी अन्न खात असताना रवंथ का करत असतात

गायीं खात असलेला चारा व वनस्पती प्रामुख्याने सेल्युलोज ह्या घटकपासून  बनलेलला असतात. सेल्युलोज हा एक अतिशय कडक टणक व कठीण पदार्थ असतो, सहजासहजी तो चवला जात नाही , सेल्युलोजमधून कोणतेही पोषक द्रव्य व अन्नद्र्व्य काढण्यासाठी ते शक्य तितके तुकडे पडून ,बारीक चोथा करून त्यातून काढणे आवश्यक असते .

गायीच्या चघळण्याच्या साययीमुळे व बाजूच्या हालचालीमुळे सेल्युलोज पचण्याजोगे होतात. पण हे वाटत इतक सोपं नसते ; गायींना ते दोनदा चावून खावे लागते.एकदा चावलेले अन्न दुसर्‍यांदा चावण्यासाठी पुन्हा तोंडात आणावे लागते यालाच रवंथ म्हणतात.

दुस-यांदा अन्न चावल्यानंतर, रवंथ नंतर अन्न हे  पचवण्याइतपत विरघलेळे असते

म्हणूनच गायी मुखात  एका बाजूला संथ गतीने चारा चघळत असतात.

Optimum Nutrition Amino Energy – Pre Workout with Green Tea, BCAA, Amino Acids, Keto Friendly, Green Coffee Extract, Energy Powder – Fruit Fusion, 30 Servings

Alacer Emergen-C Raspberry – 30-Count

अभिवृद्धी म्हणजे काय


पुस्तके – छंद आणि सवयी

See also  एप्रिल फूल डे २०२३ । एप्रिल फूल डेचा इतिहास । उद्देश ।विशेष काय आहे । April Fools Day 2023 In Marathi