SBI होम लोन – व्याजदर ,पात्रता व कागदपत्रे – SBI Home loan Interest rate

Table of Contents

2022 -SBI Home loan Interest rate

एसबीआय होम लोन चे व्याज दर हे 6.70 टक्के प्रति वर्ष पासुन सुरू होतात.आणि याचा कालावधी 30 वर्षापर्यतचा आहे.

स्टेट बँक आँफ इंडिया सरकारी कर्मचारी,बेरोजगार व्यक्ती,ग्रीन हाऊस खरेदी करणारे अर्जदार,डोंगराळ तसेच आदीवासी भागात राहत असलेल्या व्यक्तींसाठी विविध होम लोन स्कीम आँफर करते.

एसबीआय होम लोन मध्ये महिलांना कर्ज घेतल्यावर व्याजात 0.05 टक्के सवलत दिली जात असते.

तसेच एसबीआय होम लोन आपल्याला ओव्हरड्राफ्ट फँसिलिटी,बँलन्स ट्रान्सफर,स्टेप अप लोन यासारख्या सुविधा तसेच लाभ देखील देत असते.

आजच्या लेखात आपण २०२२ मधील एसबीआय होम लोनचे इंटररेस्ट रेट जाणुन घेणार आहोत.

SBI home loan 2022 :

 • व्याज दर (Interest rate) =6.70 टक्के प्रति वर्ष पासुन सुरू
 • कर्जाची रक्कम-मालमत्तेच्या किंमतीच्या 90 टक्के पर्यत
 • देयक कालावधी -30 वर्षापर्यत
 • प्रोसेसिंग फी -होम लोन फेस्टिव्हल आँफर अंतर्गत शुन्य

SBI home loan 2022-

Festival offer अंतर्गत सवलतीचे interest rates (31 मार्च 2022 पर्यत वैध राहणार आहे).

 • कर्जाची रक्कम – 30लाखापर्यत
 • क्रेडिट स्कोअर ->=750 इंटररेस्ट रेट – 6.70 टक्के (प्रति वर्ष)
 • क्रेडिट स्कोअर >=750 इंटररेस्ट रेट- 6.70 टक्के प्रतिवर्ष
 • कर्जाची रक्कम -30 लाखापेक्षा अधिक असल्यास –
 • क्रेडिट स्कोअर->700-749 इंटररेस्ट रेट -6.80टक्के प्रतिवर्ष
 • न्यु टु क्रेडिट -1 इंटररेस्ट रेट -6.90 टक्के प्रतिवर्ष

Home loan साठी interest rate card –

 • कर्जाची रक्कम – 30 लाखापर्यत
 • टर्म लोन इंटररेस्ट रेट प्रति वर्ष -6.80 टक्के
 • मँक्सगेन इंटररेस्ट रेट प्रति वर्ष -7.15 टक्के
 • कर्जाची रक्कम -30 लाख ते 75 लाखापर्यत
 • टर्म लोन इंटररेस्ट रेट प्रति वर्ष -7.05 टक्के
 • मँक्सगेन इंटररेस्ट रेट प्रति वर्ष -7.40 टक्के
 • कर्जाची रक्कम 75 लाखापेक्षा जास्त असल्यास –
 • टर्म लोन इंटररेस्ट रेट प्रति वर्ष -7.15 टक्के
 • मँक्सगेन इंटररेस्ट रेट प्रति वर्ष -7.50

महत्वाची बाब-

 • 15 bps (बेस पॉइंट्स) चा प्रीमियम विना नोकरी ग्राहकांसाठी व्याजात जोडला जाईल
 • LTV प्रमाण 80% पेक्षा जास्त आणि 90% पेक्षा कमी किंवा बरोबर असल्यास,30 लाखांपर्यंतच्या कर्जाच्या व्याजात10 bps चा प्रीमियम जोडला जाईल.
 • RG (4 ते 6) अंतर्गत येणाऱ्या ग्राहकांच्या व्याजात 10 bps चा प्रीमियम जोडला जाईल.
 • महिलांना व्याजात 05 bps ची सवलत मिळणार आहे.
 • योनोकडून डिजिटल पद्धतीने घेतलेल्या कर्जाच्या व्याजात 05 bps ची सवलत मिळणार आहे.
 • जर LTV प्रमाण 80%पेक्षा जास्त किंवा 90% पेक्षा कमी किंवा बरोबर असेल आणि कर्जाची रक्कम रु.30 लाख असेल. 04 ते 06 bps पर्यंत प्रीमियम व्याजात जोडला जाईल आणि महिला ग्राहकांना दिलेली सवलत अंतिम व्याजात जोडली जाईल.
See also  म्युच्अल फंडमधील डायरेक्ट प्लँन अणि रेग्युलर प्लँन या दोघांमधील फरक - Difference between direct plan and regular plan in mutual fund

SBI ट्रायबल प्लस/प्रिव्हिलेज/शौर्य/केरळ सरकारी कर्मचारी योजनेचे व्याजदर –

कर्जाचा प्रकार -ट्रायबल प्लस स्कीम

प्रतिवर्ष व्याज दर -अंतिम दरामध्ये अतिरिक्त 10 bps जोडले जातील.

कर्जाचा प्रकार-केरळ सरकारी कर्मचाऱ्यांसाठी होमलोन

प्रतिवर्ष व्याज दर-6.80 टक्के

कर्जाचा प्रकार-एसबीआय प्रिव्हिलेज/एसबीआय शौर्य

प्रतिवर्ष व्याज दर -चेक ऑफ सुविधा सरकारी विभाग आणि संरक्षण आस्थापनेद्वारे SBI सोबत टाय-अप अंतर्गत प्रदान केली जाते – महिलांना लागू होणारा व्याजदर सर्वांना लागू होईल.

चेक-ऑफ सुविधा उपलब्ध नाही – LTV प्रमाण, उंबरठा,लिंग आणि जोखीम श्रेणी विचारात घेतल्यानंतर इतर श्रेणीसाठी लागू होणारे व्याज दर लागू होतील.

SBI रियल्टी home loan चे interest rates –

 • कर्जाची रक्कम -30 लाखापर्यत असल्यास-कार्ड दर/प्रति वर्ष इंटरेस्ट रेट -7.50 टक्के
 • कर्जाची रक्कम 30 लाख ते 75 लाखापर्यत असल्यास –कार्ड दर/प्रति वर्ष इंटरेस्ट रेट -7.60 टक्के
 • कर्जाची रक्कम 75 लाखापेक्षा जास्त असल्यास –कार्ड दर/प्रति वर्ष इंटरेस्ट रेट -7.70 टक्के

महत्वाची बाब –

रिस्क ग्रेड 04 ते 06 अंतर्गत येणाऱ्या ग्राहकांसाठी, व्याजात 10 bps चा प्रीमियम जोडला जाणार आहे.

महिलांना व्याजात 05 bps ची सवलत मिळणार आहे.

SBI मध्ये पगार खाते नसलेल्या ग्राहकांसाठी 05 bps चा प्रीमियम जोडला जाणार आहे.

SBI टाँप अप home loan interest rates –

 • लोन स्लँब-20 लाखापर्यत –टर्म लोन -7.50 टक्के-ओव्हरड्राफ्ट -लागु केलेला नाही.
 • लोन स्लँब -20 लाख 1 करोडपर्यत-टर्म लोन -7.70 टक्के-ओव्हरड्राफ्ट -8.40 टक्के इतका आहे.
 • लोन स्लँब -1 करोड ते 2 करोडपर्यत-टर्म लोन-7.90 टक्के-ओव्हरड्राफ्ट -8.65 टक्के इतका आहे.
 • लोन स्लँब -2 करोड ते 5 करोडपर्यत-टर्म लोन -8.35 टक्के-ओव्हरड्राफ्ट –
 • लोन स्लँब -5 करोड पेक्षा अधिक-टर्म लोन -9.55 टक्के-ओव्हरड्राफ्ट –

महत्वाची बाब –

टीप:

15 bps चा प्रीमियम विना नोकरी ग्राहकांच्या व्याजात जोडला जाईल

रिस्क ग्रेड 04 ते 06 अंतर्गत येणाऱ्या ग्राहकांसाठी,व्याजात 10 bps चा प्रीमियम जोडला जाईल

विना नोकरी तसेच रिस्क ग्रेड 4 ते 6 अंतर्गत येत असलेल्या कस्टमरवर लागु केलेले प्रिमियम आणि अन्य प्रिमियम अंतिम व्याजदरात जोडण्यात येणार आहे.

SBI insta होम टाँप अप loan चे interest rates-

 • कर्जाची रक्कम-1 लाख ते 5 पाच लाखापर्यत-प्रति वर्ष इंटरेस्ट रेट-8.20 टक्के (दरवर्षी,रिस्क ग्रेड,जेंडर आणि व्यवसाय विचारात न घेता).

SBI smart home top up loan चे interest rates-

 • टर्म लोन – नोकरदारांसाठी(8.05 टक्के)
  विना नोकरदारांसाठी(8.55 टक्के)
 • ओव्हरड्राफ्ट -नोकरदारांसाठी(8.55 टक्के) विना नोकरदारांसाठी(9.05 टक्के)

SBI home loan processing fees आणि charges –

मंजुरी प्राप्त असलेल्या होम लोनवर एसबीआय होम लोन प्रोसेसिंग फी लागु होत नाही.

See also  क्रिप्टोकरंसीची यादी- List Of Cryptocurrencies In Marathi

इतर एसबीआय होम लोन फी खालील दिलेल्या प्रमाणे आहे:

Prepayment fees-फ्लोटिंग दरासाठी कोणताही प्रिपेमेंट चार्ज नाही.

CERSAI registration fees -5 लाख पर्यत 50 रूपये तर 5 लाखापेक्षा अधिक साठी 100 रूपये इतकी आहे.

SBI च्या तुलनेत इतर बँकेचे per annual year loan interest rates पुढीलप्रमाणे आहेत:

1)SBI :

 • 30 लाख पर्यत-6.70 ते 7.65 टक्के
 • 30 लाख ते 75 लाखापर्यत-6.70 ते 7.75 टक्के
 • 75 लाख किंवा त्यापेक्षा अधिकसाठी-6.70 ते 7.85

2) L &T housing finance :

 • 30 लाख पर्यत-6.75 ते 7.75
 • 30 लाख ते 75 लाखापर्यत-6.75 ते 7.75
 • 75 लाख किंवा त्यापेक्षा अधिकसाठी -6.75 ते 7.75

3) bajaj finserv :

 • 30 लाख पर्यत-6.65 ते 14.00
 • 30 लाख ते 75 लाखापर्यत-6.65 ते 14.00
 • 75 लाख किंवा त्यापेक्षा अधिकसाठी -6.65 ते 14.00

4) godrej housing finance :

 • 30 लाख पर्यत-6.59 ते 9.99
 • 30 लाख ते 75 लाखापर्यत-6.59 ते 9.99
 • 75 लाख किंवा त्यापेक्षा अधिकसाठी -6.59 ते 9.99

5) tata capital :

 • 30 लाख पर्यत-6.70 पासुन सुरूवात
 • 30 लाख ते 75 लाखापर्यत-6.70 पासुन सुरूवात
 • 75 लाख किंवा त्यापेक्षा अधिकसाठी -6.70 पासुन सुरूवात

6) HDFC :

 • 30 लाख पर्यत-6.70 ते 8.45 टक्के
 • 30 लाख ते 75 लाखापर्यत-6.70 ते 8.60 टक्के
 • 75 लाख किंवा त्यापेक्षा अधिकसाठी-6.70 ते 8.70 टक्के

7) axis bank :

 • 30 लाख पर्यत-6.70 ते 11.50 टक्के
 • 30 लाख ते 75 लाखापर्यत-6.75 ते 11.50
 • 75 लाख किंवा त्यापेक्षा अधिकसाठी-6.75 ते 11.50 टक्के

8) icici bank :

 • 30 लाख पर्यत-6.70 ते 7.55
 • 30 लाख ते 75 लाखापर्यत-6.70 ते 7.55
 • 75 लाख किंवा त्यापेक्षा अधिकसाठी-6.70 ते 7.55 टक्के

9) cotak mahindra bank:

 • 30 लाख पर्यत-6.55 पासुन सुरूवात
 • 30 लाख ते 75 लाखापर्यत-6.55 पासुन सुरूवात
 • 75 लाख किंवा त्यापेक्षा अधिकसाठी देखील 6.55

10) pnb housing finance :

 • 30 लाख पर्यत-6.99 ते 12.00
 • 30 लाख ते 75 लाखापर्यत-6.99 ते 12.00
 • 75 लाख किंवा त्यापेक्षा अधिकसाठी -7.15 ते 11.50

11) punjab national bank :

 • 30 लाख पर्यत-6.55 ते 7.95
 • 30 लाख ते 75 लाखापर्यत-6.50 ते 7.65
 • 75 लाख किंवा त्यापेक्षा अधिकसाठी -6.50 ते 7.60

12) bank of baroda :

 • 30 लाख पर्यत-6.50 ते 8.00
 • 30 लाख ते 75 लाखापर्यत-6.50 ते 8.00
 • 75 लाख किंवा त्यापेक्षा अधिकसाठी -6.50 ते 8.25

13) union bank of india :

 • 30 लाख पर्यत-6.60 ते 7.60
 • 30 लाख ते 75 लाखापर्यत-6.60 ते 7.65
 • 75 लाख किंवा त्यापेक्षा अधिकसाठी -6.60 ते 7.65

14) idfc first bank :

 • 30 लाख पर्यत-6.90 पासुन सुरूवात
 • 30 लाख ते 75 लाखापर्यत-6.90 पासुन सुरूवात
 • 75 लाख किंवा त्यापेक्षा अधिकसाठी -6.90 पासुन सुरूवात

15) LIC housing finance :

 • 30 लाख पर्यत-6.75 ते 7.85
 • 30 लाख ते 75 लाखापर्यत-6.70 ते 8.05
 • 75 लाख किंवा त्यापेक्षा अधिकसाठी -6.70 ते 8.05

SBI home loan चे प्रकार

SBI home loan

कर्जाचा हेतु: आधीपासून बांधलेल्या/बांधणीखालील मालमत्तेच्या खरेदीसाठी, घर खरेदीसाठी, घराचे बांधकाम आणि घर दुरुस्ती/नूतनीकरण/विस्तारासाठी

कालावधी: 30 वर्षांपर्यंत

SBI home loan balance transfer

कर्जाचा हेतु: इतर बँका/NBFCs कडून कमी व्याजदराने स्टेट बँक ऑफ इंडियाकडे विद्यमान home loan transfer करणे.

See also  Phone pe मध्ये bank account कसे add करतात? - How to add bank account on PhonePe

NRI home loan

कर्जाचा हेतु: NRI द्वारे घर खरेदी करण्यासाठी किंवा बांधकाम करण्यासाठी.

कालावधी: 30 वर्षांपर्यंत

Flexi pay home loan-

कर्जाचा उद्देश: या अंतर्गत,पगारदार व्यक्ती जास्त कर्जाची रक्कम घेऊ शकतात,कारण ते कर्ज कालावधीच्या सुरुवातीच्या वर्षांमध्ये कमी EMI आणि नंतरच्या वर्षांमध्ये जास्त EMI देऊ शकते.

कालावधी: 30 वर्षांपर्यंत

Privilege home loan-

कर्जाचा उद्देश: ही एक गृहकर्ज योजना आहे जी विशेष करून केंद्र/राज्य सरकार,सार्वजनिक क्षेत्रातील बँका, सार्वजनिक क्षेत्रातील उपक्रम यांच्या कर्मचार्‍यांसाठी आणि सेवानिवृत्तीनंतर निवृत्तीवेतन प्राप्त करणार्‍या अर्जदारांसाठी तयार केलेली आहे.

कालावधी: 30 वर्षांपर्यंत

Shorya home loan –

कर्जाचा उद्देश:लष्कर आणि संरक्षण कर्मचार्‍यांसाठी कमी व्याजदरासह विशेष होम लोन योजना.

कालावधी: 30 वर्षांपर्यंत

Pre approved home loan

कर्जाचा उद्देश:या अंतर्गत अर्जदारांना मालमत्ता खरेदी करण्यापूर्वीच पूर्व-मंजूर कर्जाची परवानगी दिली जाते.

कालावधी: 30 वर्षांपर्यंत

Reality home loan

कर्जाचा उद्देशः घर बांधण्यासाठी प्लॉट खरेदी करणे

कर्जाची रक्कम: रु. 15 कोटी पर्यंत

कालावधी: १० वर्षांपर्यंत

Top up home loan –

उद्देशःसध्याच्या SBI गृह कर्जदाराला कोणत्याही वैयक्तिक गरजांसाठी अतिरिक्त कर्जाची रक्कम प्रदान करणे.

कालावधी: 30 वर्षांपर्यंत

Yono insta home top up loan –

कर्जाचा हेतु: ही pre approved टॉप-अप home loan facility आहे.

जी SBI च्या विद्यमान होम लोन कर्जदारांना निवडून दिली जाते.

पूर्व-निवडलेले कर्जदार SBI YONO अँपवर पूर्णपणे डिजिटल प्रक्रियेद्वारे त्वरित टॉप-अप होम लोन मिळवू शकतात.

गैर नोकरदारांसाठी home loan differential offering –

कर्जाचा उद्देश:ही एक विशेष गृहकर्ज योजना आहे जी गैर नोकरदार अर्जदारांच्या विशेष गरजा लक्षात घेऊन तयार करण्यात आली आहे.

कर्जाची रक्कम: 50,000 ते 5 करोड रुपये

कालावधी: 30 वर्षांपर्यंत असेल.

SBI tribal plus –

कर्जाचा उद्देश:आदिवासी/डोंगरी भागात राहणाऱ्या अर्जदारांसाठी ही कर्ज योजना आहे.

कर्जाची रक्कम: रु. 10 लाख पर्यंत

कालावधी: १५ वर्षांपर्यंत.

SBI home loan साठी पात्रतेच्या अटी कोणकोणत्या आहेत?

SBI home loan साठी पात्रतेच्या अटी पुढीलप्रमाणे आहेत-

 • वयोमर्यादा -18 ते 70 वर्ष
 • नँशनँलिटी-भारतीय/ एन आर आय/पीआईओ
 • NRI loan साठी पात्रतेच्या अटी-
 • वयोमर्यादा 18 ते 60
 • एन आर आय/किंवा भारताचा मुळ रहिवासी

Flexi pay home loan साठी पात्रतेच्या अटी –

 • कर्जासाठी अर्ज करण्याची वयोमर्यादा 21 ते 45 आणि कर्ज फेडण्यासाठी 70 ही वयाची मर्यादा आहे.
 • नँशनँलिटी-भारतीय
 • Privilege तसेच shorya home loan साठी पात्रतेच्या अटी –
 • वयोमर्यादा 18 ते 75
 • नँशनँलिटी-भारतीय

Realty home loan साठी पात्रतेच्या अटी –

 • वयोमर्यादा 18 ते 65
 • नँशनँलिटी -भारतीय

Yono insta home top up loan साठी पात्रतेच्या अटी –

 • समाधानकारक परतफेड,शिल्लक कर्जाचा कालावधी इ.च्या आधारे पूर्व-निवडलेले ग्राहक.
 • आदीवासींसाठी loan प्राप्त करण्यासाठी पात्रतेच्या अटी-
 • वयोमर्यादा 21 ते 60
 • नँशनँलिटी-भारतीय

विना नोकरदारांसाठी loan प्राप्त करण्यासाठी पात्रतेच्या अटी –

समजा अर्जदार एखाद्या प्रोप्रायटरशिप फर्ममध्ये मालक असल्यास किंवा भागीदारी फर्ममध्ये पार्टनर असेल किंवा कंपनी/फर्ममध्ये संचालक असेल आणि

सदर फर्म तसेच कंपनी किमान 3 वर्षांपासून चालत आहे तर गेल्या 2 वर्षात त्याने निव्वळ नफा मिळवलेला असावा.

रेग्युलर आणि स्टँर्ड विद्यमान क्रेडिट सुविधा

ज्या मालमत्तेवर लोन घेतले जात आहे त्या प्राँपर्टीचा मालक आणि मालक फर्म यांनी संयुक्तपणे खरेदी केली असेल,तर कंपनी किंवा व्यक्तीवर कोणतेही कर्ज नसावे.

SBI home loan  लागणारी आवश्यक आणि महत्वाची कागदपत्रे कोणती आहेत?

 • SBI home loan प्राप्त करण्यासाठी लागणारी आवश्यक आणि महत्वाची कागदपत्रे पुढीलप्रमाणे आहेत:
 • common document list –
 • नियोक्ता/कंपनी ओळखपत्र
 • 3 पासपोर्ट साईज फोटोसोबत रीतसर भरलेला अर्ज
 • ओळखीचा पुरावा म्हणून पॅन कार्ड,मतदार कार्ड /पासपोर्ट /ड्रायव्हिंग लायसन्स इत्यादी.
 • अँड्रेस प्रूफसाठी पुरावा म्हणून टेलिफोन बिल /लाईट बिल /पाणी पटटी /पाईप गॅस बिल / पासपोर्ट झेराँक्स /आधार कार्ड झेराँक्स.
 • Property document list-
 • Construction साठी परमिशन
 • रेजिस्टर सेल करार,अलाँटमेंट लेटर,स्टँम्प लावलेले सेल अँग्रीमेंट
 • Occupacy certificate,maintanance bill,electricity bill,प्राँपर्टी टँक्सची पावती
 • मंजुर योजनेची झेराँक्स
 • बिल्डरचे रेजिस्टर डेव्हलपमेंट अँग्रीमेंट
 • कन्वहेंस अँग्रीमेंट
 • बिल्डरला केलेल्या पेमेंटसाठी बँक खात्याचे इतर तपशील किंवा पेमेंटच्या रिसीप्ट.
 • Account statement
 • सर्व बँक अकाऊंटचे मागील सहा महिन्याचे बँक स्टेटमेंट.
 • इतर बँका/कर्ज देणाऱ्या संस्थांकडून घेतलेल्या मागील कर्जासाठी मागील 1 वर्षाचे कलोन अकाऊंट स्टेटमेंट.

नोकरदार अर्जदार/ सह-अर्जदार /जामीनदार यांच्यासाठी उत्पन्नाचा पुरावा –

 • मागील ३ महिन्यांची पेमेंट स्लिप/प्रमाणपत्र
 • आयटी विभागाद्वारे मान्यताप्राप्त फॉर्म 16 / ITR ची झेराँक्स.
 • विना नोकरदार अर्जदार / सह-अर्जदार / जामीनदार यांच्यासाठी उत्पन्नाचा पुरावा –
 • मागील ३ वर्षांचा ITR
 • व्यवसाय पत्ता पुरावा
 • प्राँफिट आणि लाँस अकाऊंट आणि मागील 3 वर्षांचे बँलन्स शीट
 • TDS सर्टिफिकिट (फॉर्म 16)
 • सीए,डॉक्टर आणि इतर व्यावसायिकांसाठी qualafication certificate
 • Business licence माहिती

1 thought on “SBI होम लोन – व्याजदर ,पात्रता व कागदपत्रे – SBI Home loan Interest rate”

Comments are closed.