3 d advertising म्हणजे काय?3d advertising information

3 D advertising म्हणजे काय?3d advertising information

थ्री डी ऍडव्हर्टिसिमेंट ही डिजीटल रीत्या जाहीरात करण्याची एक नवीन पदधत तसेच टेक्नाॅलाजी आहे.

चीन जपान सारख्या परकीय देशात आपल्या कंपनीच्या प्रोडक्ट सर्विसेसची जाहीरात करण्यासाठी तेथील मोठमोठे उद्योजक कंपन्या ह्या थ्रीडी अॅडव्हरटाईजिंगची मदत घेतात.

परदेशात थ्रीडी स्क्रीनवर ह्या जाहीराती डिजीटल स्वरुपात दाखवल्या जातात.हया थ्रीडी टेक्नाॅलाजी मुळे कुठलीही कंपनीची जाहीरात लोकांना एक नव्हे तर दोन स्क्रीनवर दिसुन येत असतात.

आपल्या भारत देशात पुरेशा प्रमाणात ह्या टेक्नाॅलाजीचा प्रसार अद्याप झालेला नाहीये कारण ही खुप खर्चिक अणि महागडी जाहीरात पद्धत आहे.

पण विदेशात मार्केटिंग ऍडव्हर्टिसिमेंट साठी ह्या नवीन टेक्नाॅलाजीचा वापर मोठ्या प्रमाणात केला जातो आहे.

ह्या थ्रीडी जाहीरातीकडे बघितल्यावर आपणास त्या एकदम रिअल असल्यासारखे भासत असतात.असे वाटते जणु ह्या जाहिरातीतील व्यक्ती स्क्रीनच्या बाहेर निघून आपल्याकडे येत आहेत.

ह्या थ्री डी जाहीराती दिसायला एकदम आकर्षक अणि वास्तविक वाटत असल्याने रस्त्याने ये जा करणारया प्रत्येक व्यक्तीचे ह्या जाहीरातीकडे आपोआप लक्ष वेधले जाते.

भारतात ही जाहीरात पद्धत अजुनही पाहीजे तेवढी प्रसिद्धी झालेली नाहीये.फक्त एक वेळा ह्या जाहीरात पदधतीचा वापर भारतात करण्यात आला आहे.

आतापर्यंत ह्या जाहीरात पदधतीचा वापर भारतात बाटा कंपनीने केला आहे आपल्या कंपनीच्या प्रोजेक्टला बाटा कंपनीने एका थ्रीडी बिलबोर्ड वर दाखवले होते.

ही टेक्नाॅलाजी जाहीरातीची सर्वात खर्चिक अणि महागडी पदधत म्हणून ओळखली जाते.थ्रीडी बिलबोर्ड द्वारे जाहीरात प्रसिद्ध करण्यासाठी १० ते २० लाखाच्या आसपास खर्च येतो.

कारण ह्या थ्रीडी जाहीरातींची निर्मिती करणे खुप अवघड काम असते.ज्यात जाहीरात तयार करण्यासाठी थ्रीडी जाहीरात निर्मात्यांचा खुप वेळ देखील खर्च होतो.अणि यात त्यांना मेहनतही खुप अधिक घ्यावी लागते.

See also  AMC चा फुल्ल फॉर्म काय आहे - AMC full form in Marathi
3 d advertising म्हणजे काय3d advertising information
3 d advertising म्हणजे काय?3d advertising information

3d digital billboard advertising म्हणजे काय?

थ्री डी जाहीरातीच्या पद्धतीचा वापर सर्वप्रथम जपान मध्ये करण्यात आला होता जपान मधील टोकियो ह्या शहरामध्ये ह्या जाहीरात पदधतीचा वापर सर्वप्रथम करण्यात आला होता.

आपल्या भारत देशात सर्वप्रथम ह्या थ्रीडी बिलबोर्ड जाहीरात पदधतीचा वापर हा बंगलोर येथे बाटा कंपनीकडुन करण्यात आला होता.

यानंतर कंपनीच्या प्रोडक्ट सर्विसेसच्या खरेदी मध्ये अधिक वाढ पाहावयास आपणास मिळाली होती.

थ्रीडी बिलबोर्ड जाहीरात निर्माण करण्याचे काम कोण करते?

क्वीपलीन डिझाईन नावाची एक थ्रीडी बिलबोर्ड निर्मिती करणारी कंपनी आहे जी थ्रीडी बिलबोर्ड स्क्रीनवर ह्या थ्री डी जाहीराती निर्माण करण्याचे काम करते.

मोठमोठ्या दिग्दज कंपन्यांसाठी थ्रीडी बिलबोर्ड जाहीरात तयार करण्याचे काम ही क्वीपलीन डिझाईन नावाची कंपनी करते.ज्यासाठी मोठमोठ्या कंपन्यां लाखोंचा खर्च देखील करत असतात.

थ्रीडी बिलबोर्ड जाहीरात करण्याचे फायदे –

थ्रीडी बिलबोर्ड स्क्रीनवर जाहीरात केल्याने कुठल्याही मोठ्या कंपनीस अनेक प्रकारचे फायदे होतात.कंपनीला तिच्या प्रोडक्ट सर्विसेसचे मार्केट मध्ये इतर प्रतिस्पर्धी कंपन्यांच्या तुलनेत अधिक वेगात प्रमोशन होते.

थ्री डी जाहीराती मध्ये दिसलेल्या प्रोडक्ट सर्विसेसची खरेदी करण्यासाठी ग्राहक मोठ्या प्रमाणात दुकानात तसेच स्टोअर्स मध्ये गर्दी करतात याने खुप कमी वेळात कंपनीला जास्तीत जास्त प्रोडक्ट सेल करता येतात.

थ्री डी बिलबोर्ड वरील जाहीरातीची निर्मिती कशी केली जाते?

आपल्याला थ्रीडी बिलबोर्ड स्क्रीनवर ज्या जाहीराती दिसुन येत असतात.हया जाहीराती मध्ये तयार करण्यात आलेल्या थ्रीडी अॅनिमेशन मध्ये काॅनर मधील बिल्डिंगचा उपयोग केला जातो ज्यामुळे स्क्रीनवर दिसणारी जाहीरात आपल्याला थ्रीडी फाॅरमॅट मध्ये दिसुन येते.

याचसोबत ह्यात अशा पद्धतीने इफेक्ट दिला जातो की आपल्याला असे वाटते की जाहिराती मध्ये दाखवलेला माणुस प्राणी वस्तु बाहेर निघून आपल्या दिशेने येत आहे.

यात प्रोजेक्टर इफेक्टचा वापर केला जात असल्याने सर्व गोष्टी आपल्या डोळ्यासमोर घडता आहे असे आपणास वाटते.

See also  राष्ट्रीय सुरक्षित मातृत्व दिवस २०२३ काय आहे, महत्त्व, इतिहास । National Safe Motherhood Day In Marathi

थ्री डी बिलबोर्ड स्क्रीनवर जाहीरात दाखवण्यासाठी एक दिवसाला १० ते १५ लाख इतका खर्च करावा लागतो.