आपल्या कुटुंबाची (स्त्रिया अणि मुली) सुरक्षा करता – 5 Best android apps for safety of womens Marathi

5 android apps for safety of womens Marathi

आज स्त्रियांवर आणि अल्पवयीन,महाविद्यालयीन मुलींवर होत असलेल्या अन्याय अत्याचारामुळे आपल्या भारतातील वर्तमानकालीन परिस्थिती खुपच बिगडलेली आपणास दिसुन येते.

याचेच परिणास्वरूप पालक आपल्या मुलींना घराबाहेर जास्त पडु सुदधा देत नाहीये.कारण त्यांना ही चिंता सतत भेडसावते की माझी मुलगी बाहेर गेल्यावर ती सुरक्षित राहील का नाही?तिच्यासोबत काही दुर्घटना घडणार नाही ना अशी काहुर सर्व पालकांना लागलेली असते.

अशा परिस्थितीत गुगल प्लेस्टोअर ने काही पाच असे महत्वाचे अँप्लीकेशन लाँच केले आहे.ज्याच्या आधारे स्त्रिया अणि मुली त्यांचे आत्मसंरक्षणा हेतु त्या अँपसचा तातडीची मदत मिळविण्यासाठी वापर करू शकता.

अणि आजच्या लेखात आपण त्याच पाच महत्वाच्या वुमन सेप्टी अँपविषयी सविस्तर जाणुन घेण्याचा प्रयत्न करणार आहोत.

Raksha , A Womens Safety App – Google Play पर ऐप्लिकेशन

रक्षा अँपची वैशिष्टये :-

  • रक्षा अँपचे सगळयात महत्वाचे वैशिष्टय हे आहे की जेव्हा काही तातडीची परिस्थिती आपल्याला उदभवते तेव्हा ही अँप आपली लोकेशन ट्रँक करते आणि आपण आधीपासुनच नोंद केलेल्या नंबरवर आपोआप संदेश पाठवुन देत असते.

फक्त आपल्याला एकच काम करायचे असते की जेव्हा आपण काही संकटात सापडलो आहे असे आपल्याला वाटेल तेव्हा आपण अँप ओपन करायची आणि are u in trouble हे बटण दाबायचे असते.मग आपण त्यात समाविष्ट केलेल्या आधीच्या सर्व नंबरवर आपला संदेश लगेच तातडीने चालला जात असतो की आपण संकटात सापडलो आहे.

  • सोबतच आपण ज्या ठिकाणी त्या क्षणी असतो त्या ठिकाणी आजुबाजुला पोलिस स्थानक कुठे आहे?हे देखील आपल्याला ह्या अँपच्या माध्यमातुन कळत असते.
  • अणि समजा आपल्याला वाटत असेल की एखाद्या ठिकाणी आधीपासुनच काहीतरी गुन्हा घडतो आहे.किंवा घडणार आहे तर त्या अँपमध्ये एक सेन्सरची सुविधा देखील असते.अणि आपण तो सेन्सर तातडीच्या काळात चालू करून फक्त मोबाईलला फक्त स्पर्श देखील केला किंवा आपण आपला मोबाईल थोडा हलवला तरी देखील ही अँप आपली लोकेशन अणि आपला संदेश आपण तातडीच्या मदतीसाठी आधीपासुन नोंदणी केलेल्या क्रमांकावर जात असतो.
See also  Firewall म्हणजे काय?

MSMR Women Safety App – Apps on Google Play

AirDroid-Remote-access-File-–-Apps-on-Google-Play.

एम एस एम आर अँप (माय सिक्युरीटी माय रिस्पाँन्सिबिलिटी):

  • ही अँप सुदधा आपल्याला गुगल प्लेस्टोअरमधुन सहजपणे उपलब्ध होते.ह्या अँपचा रेटिंग पाँईण्ट सुदधा साधारणत 4 आहे.ह्या अँपमध्ये सायरन वाजण्याची पदधत सुदधा असते.जेणेकरून कोणा स्त्रीवर काही संकट ओढावले तर हे सायरन लगेच वाजायला सुरुवात होत असते.सोबतच आधीपासुनच मोबाईलमध्ये स्त्रियांच्या मदतीसाठी नंबर असतो.त्या नंबरवर ही अँप लगेच सुचना पाठवत असते की सदर स्त्री अडचणीत,संकटात आहे.
  • अणि तातडीच्या काळात ही अँप आपला एक फोटो घेत असते अणि आपली लोकेशनची सविस्तर माहीती आपण तातडीच्या मदतीसाठी सेव केलेल्या नंबरवर तसेच स्त्रियांना तातडीची मदत मिळावी यासाठी जो नंबर योजण्यात आला आहे तिथे ही अँप पाठवून देत असते.

Women Safety – Google Play पर ऐप्लिकेशन


Women Safety - Google Play पर ऐप्लिकेशन

वुमन सेप्टी अँप:

  • ह्या अँपची रेटिंग सुदधा साधारणत चारच आहे.पण ह्या अँपची वैशिष्टये खुप जास्त आहेत.ही अँप आपल्या लोकशनला गुगल मँपच्या लोकेशनसोबत सेट करत असते.याच्याने समोरची व्यक्ती सहजपणे जाणु शकते की तुम्ही कुठे आहे?
  • ही अँप पुढच्या अणि मागच्या दोन्ही बाजुच्या कँमेरामधुन आपला फोटो काढत असते.अणि एक छोटीशी आँडिओ तसेच व्हिडिओ फाईल तयार करून ईमेलने लिंक पाठवून देत असते.जे नंबर आपण नोंदलेले असतात त्यानंबरवर.
  • ह्या अँपमध्ये एकुण तीन बटण असतात.हिरवे बटण सेफटीचे असते.आँरेंज बटण तेव्हा वापरले जाते जेव्हा आपल्याला काही सजगता पाळायची असते.अणि लाल रंगाचे बटण असते जे खुपच गंभीर परिस्थिती असेल तेव्हा आपल्याला वापरायचे असते.आणि आपण अशा जागी असतो जिथे आपल्याला सावध राहायचे आहे.तेव्हा आपण ग्रीन बटणचा वापर करू शकतो.

Find My Kids चाइल्ड लोकेटर- नक्शे पर जगह देखें – Google Play पर ऐप्लिकेशन


Find My Kids चाइल्ड लोकेटर- नक्शे पर जगह देखें - Google Play पर ऐप्लिकेशन

फाइण्ड माय किडस लोकेशन ट्रँकर :

  • ह्या अँपमध्ये आपण आपल्या आजुबाजुच्या लोकांशी बोलण्यासाठी वापरू शकत असतो.ह्या अँपच्या साहाय्याने आपल्याला आपल्या कुटुंबातील जेवढे सदस्य जोडलेले असतात त्यांना एकमेकांची लोकेशन दिसत असते.
See also  Web 3.0 म्हणजे काय ? Web3 Next generation internet Marathi information

Suraksha App – Google Play पर ऐप्लिकेशन


Suraksha App - Google Play पर ऐप्लिकेशन

सुरक्षा अँप :

 सुरक्षा अँप सुदधा एक वुमन सेप्टी अँप आहे.ही अँप बँगलोर सिटी पोलिस अँप आहे.ह्या अँपमध्ये पण आपण आपला नंबर तसेच आपल्या घरच्या व्यक्तीच्या नंबरची नोंदणी करु शकतो.ही एकदा इन्स्टाँल तसेच अँक्टिव्हेट केल्यावर पोलिस स्थानकाच्या संपर्कात राहत असते.तातडीच्या काळात पँनिक नावाचे बटण दाबल्यावर आपल्याला पोलिसांची मदत मिळत असते.त्याचबरोबर आपण आपल्या घरच्यांना देखील कळवू शकत असतो.

Best Discount Coupons

पुस्तके – फिशिंग