एप्रिल महिन्यात बॅकेचे कामकाज इतके दिवस राहणार बंद Bank holiday April 2023 in Marathi

एप्रिल महिन्यात बॅकेचे कामकाज इतके दिवस राहणार बंद bank holiday April 2023 in Marathi

ज्या नागरीकांचे बॅकेत एखादे महत्वाचे काम करायचे राहीलेले आहे त्यांनी लवकरात लवकर ३१ मार्च २०२३ पुर्वी करून घ्यायचे आहे.

कारण एप्रिल दरम्यान तब्बल १५ दिवस बॅकेला सुटटी असणार आहे म्हणजे तब्बल १५ दिवस बॅकेचे कुठलेही कामकाज व्यवहार आपणास करता येणार नाहीये.

मार्च महिन्यात म्हणजे आर्थिक वर्षाच्या शेवटच्या आठवड्यात शनिवारच्या दिवशी अणि रविवारच्या दिवशी बॅक सुरूच राहतील.

पण यानंतर पुढच्या एप्रिल महिन्यात १५ दिवसांसाठी सुट्टीच्या कालावधीत बॅकेचे कामकाज,व्यवहार बंद ठेवले जाणार आहे.

बॅकेचे व्यवहार करणारया उमेदवारांना व्यवहारात कुठलाही अडथळा अडीअडचण निर्माण होऊ नये किंवा लोकांचे कुठलेही कामकाज रखडले जाऊ नये यासाठी सुचना म्हणून
रिझर्व बँक ऑफ इंडिया हे दरमहा महिन्या भरात एकुण किती दिवस बॅक बंद राहतील कोणत्या तारखेला बॅकेचे कामकाज व्यवहार बंद असतील हे एका यादीदवारे आपणास याचसाठी कळवत देखील असते.

जर आपण एप्रिल महिन्यात येणारे जेवढेही सण उत्सव जयंत्या गृहित धरल्या तसेच शनिवारी रविवारी दिल्या जाणारया सुटटया देखील यात समाविष्ट केल्या तर एप्रिल महिन्यात एकुण १५ दिवस बॅकेचे कामकाज व्यवहार बंद ठेवले जाणार आहे असे आपणास लक्षात येते.

एप्रिल महिन्यात आंबेडकर जयंती,महावीर जयंती,गुड फ्रायडे अशा इत्यादी दिवशी बॅकेला सुटटी असणार आहे ज्यामुळे आपण ह्या दिवशी बॅकेचे कुठलेही महत्वाचे कामकाज व्यवहार करू शकणार नाही.

उदा, बॅकेत जमा करणे बॅकेतून चेक काढणे इत्यादी

म्हणुन ज्या व्यक्तींना एप्रिल महिन्यात बॅकेचे कुठलेही महत्वाचे कामकाज तसेच व्यवहार करायचा असेल त्यांनी पुढील महिन्यात किती तारखेला बॅक चालु राहील किती तारखेला बॅक बंद असणार आहे हे आधी जाणुन घ्यायचे आहे.

आम्ही तुम्हाला खाली एक यादी देतो आहे.ज्यात पुढील महिन्यात कोणत्या दिवशी बॅकेचे कामकाज व्यवहार चालू राहतील कोणत्या दिवशी बॅकेचे कामकाज व्यवहार बंद ठेवले जाणार आहे.किती दिवस बॅक बंद राहतील हे सर्व आपणास दिलेले आहे.

See also  रेल्वे कवच यंत्रणा काय आहे? | What is Railway kavach system In Marathi

एप्रिल महिन्यातील बॅक सुटटयांची यादी -april Bank holiday list in Marathi –

१ एप्रिल -या दिवशी वार्षिक बंद आहे ज्यामुळे शिलाॅग, चंदीगड,शिमला हे तीन ठिकाण वगळता संपूर्ण भारतातील बॅक बंद राहतील.

२ एप्रिल – या दिवशी रविवार असल्याने संपुर्ण भारतातील बॅक बंद राहतील.

४ एप्रिल -क़ोलकता, अहमदाबाद, मुंबई, नागपुर, रांची,नवी दिल्ली,नागपूर,लखनौ, कानपुर, जयपुर, चंदिगढ, चैन्नई, बेलापुर,बंगळुरू, भोपाळ इत्यादी ह्या ठिकाणी महावीर जयंती निमित्त बॅक राहणार आहे.

५ एप्रिल – हैदराबाद मधील बॅका या दिवशी बंद राहतील बाबु जगजीवन राम जयंती निमित्त.

७ एप्रिल – गुड फ्रायडे निमित्त श्रीनगर,आगरतळा, अहमदाबाद,शिमला, जयपुर, गुवाहाटी हे ठिकाण वगळून सर्व भारतातील बॅक बंद राहतील.

८ एप्रिल – दुसरा शनिवार असल्याने देशभरातील सर्व बॅक बंद असणार आहे.

९ एप्रिल – रविवार आहे म्हणून देशातील सर्व बॅक असतील.

१४ एप्रिल – आंबेडकर जयंती निमित्त शिमला,शिलाॅग, रायपुर,नवी दिल्ली,भोपाळ वगळता भारतातील सर्व बॅक ह्या दिवशी बंद असतील.

१५ एप्रिल -बंगाली नववर्षानिमित्त बोहाग बिहु,हिमाचल, आगरतळा, गुवाहाटी, शिमला,कोची, कोलकाता,थिरूवअनंतपुरम मधील बॅका बंद राहतील.

१६ एप्रिल -रविवार‌ निमित्त बॅकेला सुटटी असणार आहे.

१८ एप्रिल – जम्मु अणि श्रीनगर येथील बॅक बंद राहतील शब ए कदर निमित्त

२१ एप्रिल -थिरूवअनंतपुरम, श्रीनगर, आगरतळा,कोची जम्मु येथील बॅक ईद उल फित्र निमित्त बंद असतील.

२२ एप्रिल -चौथा शनिवार अणि ईद आहे म्हणून बॅक बंद राहतील.

२३ एप्रिल -रविवार निमित्त बॅक बंद असतील

३० एप्रिल – रविवारची सुट्टी