बॅक ऑफ बडोदा व्हिडिओ री केवायसी प्रक्रिया म्हणजे काय?bank of baroda video re KYC process meaning in Marathi
सार्वजनिक क्षेत्रातील बॅक म्हणून ओळखल्या जाणाऱ्या बॅक ऑफ बडोदाने आपल्या ग्राहकांसाठी एक नवीन सर्विस सुरू केली आहे.
ह्या सर्विस दवारे बॅक ऑफ बडोदा मधील खातेदारास बॅकेत न जाता घरबसल्या आॅनलाईन पदधतीने देखील केवायसी प्रक्रिया पूर्ण करता येणार आहे.
बॅक ऑफ बडोदाकडुन ग्राहकांना दिल्या जात असलेल्या ह्या नवीन सेवेचे नाव व्हिडिओ री केवायसी प्रोसेस असे आहे.
व्हिडिओ री केवायसी प्रक्रियेच्या माध्यमातून बॅक ऑफ बडोदा मधील खातेदार बॅकेत न जाता देखील घरबसल्या केवायसी प्रोसेस पुर्ण करू शकतात.
एवढेच नव्हे तर आपणास ह्या सर्विसचा लाभ घेत केवायसी डाॅकयुमेंट देखील अपडेट करता येतील.हया सेवेचा लाभ आपणास सकाळी १० वाजेपासून संध्याकाळी ६ वाजेच्या दरम्यान घेता येईल.
व्हिडिओ री केवायसी ह्या सर्विसचा लाभ प्राप्त करण्यासाठी आपल्याकडे आधार कार्ड अणि पॅन कार्ड असणे आवश्यक आहे.
ह्या सेवेचा लाभ घेण्यासाठी आपणास सर्वप्रथम बॅक ऑफ बडोदाच्या अधिकृत संकेतस्थळावर जावे लागेल.
बॅक ऑफ बडोदाच्या वेबसाईटवर गेल्यावर होम पेज वर आपल्याला व्हिडिओ री केवायसी नावाची एक लिंक दिसुन येईल त्यावर क्लिक करायचे आहे.
यानंतर आपला अकाऊंट नंबर अणि मोबाईल नंबर इंटर करायचा आहे.यानंतर आपल्या मोबाईल नंबर वर एक ओटीपी सेंड केला जातो.
तो ओटीपी तिथे इंटर करायचा आहे.ओटीपी इंटर केल्यानंतर आपण बिओबी बॅकरशी व्हिडीओ काॅलवर कनेक्ट केले जातो इथे आपली आयडेंटिटी व्हेरीफाय केली जाते.
याचसोबत आपले केवायसी डाॅकयुमेंट देखील अपडेट करण्यात येतात.
व्हिडिओ री केवायसी प्रोसेस पुर्ण झाल्यावर बॅकेकडुन आपली सर्व माहिती अपडेट करण्यात येते. व्हिडिओ काॅल झाल्यानंतर आपला सर्व तपशील बॅकेच्या रेकाॅड मध्ये अपडेट करण्यात येईल.अणि शेवटी आपणास एक कनफरमेशन संदेश पाठविण्यात येईल.
ज्यांचे रीकेवायसी झालेली नाहीये असे व्यक्ती ह्या सुविधेचा वापर करून घरबसल्या आॅनलाईन पदधतीने आपले रीकेवायसी पुर्ण करू शकणार आहेत.यासाठी आपणास बॅकेच्या शाखेत जाण्याची देखील गरज नाही.
फक्त ह्या सुविधेचा लाभ घेण्यासाठी आपण भारताचे नागरीक असणे आवश्यक आहे आपले १८ पेक्षा अधिक वय असणे आवश्यक आहे.अठरा वर्षांखालील व्यक्तींना ह्या सुविधेचा लाभ घेता येणार नाही.
व्हिडिओ री केवायसी प्रोसेसचे फायदे –
बॅकेत न जाता घरबसल्या आपल्याला फक्त व्हिडिओ काॅल दवारे बॅक अधिकारीशी बोलून आपले री केवायसी काही मिनिटांत पुर्ण करता येईल.