चालु घडामोडी मराठी 4 मे २०२३- Current Affairs in Marathi

4 मे रोजीच्या महत्वाच्या चालू घडामोडी current affairs in Marathi

१)अजय वाॅरियर युदध सराव भारत अणि ब्रिटन ह्या दोन देशांमध्ये आयोजित केला जातो.

२)४ मे रोजी दरवर्षी कोळसा खाण कामगार दिवस साजरा केला जातो.औदयोगिक क्रांतीतील काही थोर नायकांच्या परिश्रमाला ओळखण्यासाठी हा दिवस ४ मे रोजी दरवर्षी साजरा केला जात असतो.

३)त्रिशुर पुरम हा उत्सव केरळ राज्यात साजरा केला जात असतो.त्रिशुर जिल्हा हा केरळ राज्यात येतो.अणि ह्याच केरळ राज्यात त्रिशुर पुरम हा उत्सव साजरा केला जातो.

केरळ राज्यात त्रिशुर पुरम व्यतिरीक्त ओणम,विशु,अनुकल,तेयाम,गुरूवायुर इत्यादी सण उत्सव साजरे केले जात असतात.

४)जागतिक बुद्धिबळ चॅम्पियनशिप २०२३ डिंग लिरेन याने जिंकलेली आहे.डिंग लिरेन हा चीनचा पहिला पुरूष जागतिक बुद्धिबळ चॅम्पियन बनला आहे.डिंग लिरेन याने इयान नपोमियाची याला पराभुत केले आहे.

ही जागतिक बुद्धिबळ चॅम्पियनशिप कझाकस्तान अस्ताना येथे झाली आहे.सर्वप्रथम जागतिक बुद्धिबळ चॅम्पियनशिप १८८६ मध्ये सुरू झाली होती.१९२४ रोजी स्थापित करण्यात आलेल्या इंटरनॅशनल चेस फेडरेशन कडुन ही स्पर्धा आयोजित केली जाते.इंटरनॅशनल चेस फेडरेशनचे मुख्यालय स्वीत्झर्लड लाॅसवे येथे आहे.

इंटरनॅशनल चेस फेडरेशनचे सध्याचे अध्यक्ष अरकाडी इबोरकोविच हे आहेत.आंतरराष्टीय बुद्धिबळ दिवस २० जुलै रोजी साजरा केला जातो.

५)एप्रिल २०२३ मध्ये जीएसटी महसुल १ लाख ८७ हजार ३५ कोटी रुपये इतका पोहचला आहे.आजवरचा सर्वोच्च जीएसटी संकलन ह्याच महिन्यात झाले आहे.यात सीजीएसटी ३८ हजार ४४० कोटी रूपये इतके कलेक्ट करण्यात आले आहे.एस जीसटी ४७ हजार ४१२ कोटी अणि आय जीएसटी ८९ हजार ४५८ कोटी अणि सेल्स १२ हजार २५ कोटी इतका जमा झाला आहे.

एप्रिल २०२२ मध्ये जे जीएसटीचे संकलन झाले होते ते १ लाख ६७ हजार ५४० कोटी इतके झाले होते.

६)२ मेला दरवर्षी जागतिक टुना दिवस साजरा केला जातो.हा दिवस टुना माशाच्या महत्वाबददल जागरूकता निर्माण करण्यासाठी साजरा केला जातो.हा दिवस सगळ्यात पहिले २०१७ मध्ये साजरा करण्यात आला होता.

See also  प्रसिद्ध राष्ट्रीय पुरस्कार विजेती अभिनेत्री उत्तरा बावक यांचे निधन

२०२३ मधील जागतिक टुना दिवसाची थीम द ग्लोबल टुना इंडस्ट्री ट्रेबिलायजिंग थ्रू टफ टाईम

७) कसुमी इशिकावा हे जपानी नाव नाव टेबल टेनिस ह्या खेळाशी संबंधित आहे.

कसुमी इशिकावा ह्या जपानी टेबल टेनिस खेळाडू आहे.टेबल टेनिस स्टार तीन वेळा आॅल्मपिक पदक विजेती कामुकी इशिकावा निवृत्त होत आहे.

कसुमी इशिकावा ने पहिले आॅल्मपिक २०१२ मध्ये दुसरे २०१६ मध्ये अणि तीसरे २०१९ मध्ये जिंकले होते.

८) आय आयटी मद्रासने पाठीचा कणा अणि मेंदुमधील टयुमर शोधून काढण्यासाठी मशिन तसेच इतर साधन विकसित केले आहे.

आय आयटी मद्रासने पाठीचा कणा अणि मेंदुमधील टयुमर शोधून काढण्यासाठी जीबीएम ड्रायव्हर हे मशीन विकसित केले आहे.हे मशिन मेंदु अणि पाठीचा कणा यामधील कर्करोग निर्माण करणारे टयुमर शोधून काढते.

९) सॅटियागो पेना यांची पॅराग्वे ह्या देशाच्या नवीन राष्ट्रपती पदी नियुक्ती करण्यात आली आहे.

१०) आयपीएलचा हजारावा सामना मुंबई इंडियन्स आणि राजस्थान रॉयल्स मध्ये खेळला गेला आहे.आयपीएलचा पहीला सामना १८ एप्रिल २००८ रोजी केके आर अणि आरसीबी मध्ये खेळण्यात आला होता.

११) अमिताव घोष हे स्मोक अॅण्ड अॅशेज ह्या पुस्तकाचे लेखक आहेत.

१२) आय एस एस एन शाॅर्टगन वलड कप २०२३ मध्ये मायराज अहमद खान अणि गणेमत सेखो या दोघांनी सुवर्ण पदक जिंकले आहे.

ही चॅम्पियनशिप इजिप्त मधील कैरो येथे सुरू आहे.अणि हे भारताचे पहिले सुवर्णपदक आहे.

१३) राष्ट्रीय एस सी एसटी हब योजनेने एक लाखाहून अधिक लाभार्थी नोंदणीचा टप्पा नुकताच पार पाडला आहे.राष्टीय एससी एसटी हब योजना आॅक्टोंबर २०१६ मध्ये लाॅच करण्यात आली होती.

ह्या योजनेचे उद्दिष्ट एस सी एस टी समुदायातील उद्योजकांना प्रोत्साहन देणे त्यांना सक्षम बनवणे हे आहे.