२० मे रोजीचे महत्वाचे दिनविशेष
२० मे १८५० रोजी आधुनिक मराठी गदयाचे जनक विष्णुशास्त्री चिपळूणकर यांचा जन्म झाला होता.
२० मे १४९८ रोजी वास्को द गामा हा पोर्तुगीज खलाशी भारतात दाखल झाला होता.
२० मे १५४० रोजी छायाचित्रकार अब्राहम आॅरटेलियस यांनी थेट्रम आॅरबिस टेरारम हा पहिला आधुनिक अॅटलास प्रकाशित केला होता.
२० मे १८९१ रोजी थाॅमस एडिसन यांनी किनेटोस्कोपचा पहिला प्रोटो टाईप प्रदर्शित केला होता.
२० मे १८७३ रोजी जेकब डेव्हिस लेव्ही स्ट्राॅस यांनी तांब्याच बटण असलेल्या निळ्या जिन्सचे पेटंट घेतले होते.
२० मे १९०२ रोजी क्युबा हा देश अमेरिका ह्या देशापासून स्वतंत्र झाला होता.
२० मे १९४८ रोजी चिआॅग काई शेक हे गणराज्याचे प्रथम राष्ट्रपती म्हणून निवडुन आले.
२० मे १९९६ रोजी ओनेस्ट मॅन ऑफ द इअर मनमोहनसिंग यांना देण्यात आला होता.मनमोहन सिंग यांना हा पुरस्कार देशातील आर्थिक स्थितीत सुधारणा घडवून आणण्यासाठी देऊन सन्मानित करण्यात आले होते.
२० मे २००१ रोजी चित्रपट निर्माते लेखक अण्णासाहेब देऊळगावकर आखिल भारतीय चित्रपट महामंडळातर्फे चित्रभुषण पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले आहे.
२० मे २००० रोजी राष्ट्रकुल संसदीय संघटना आशिया विभागाचे अ़ध्यक्ष म्हणून लोकसभेचे सभापती जी एमसी बालयोगी यांची एकमताने निवड करण्यात आली होती.
२० मे १८१८ रोजी वेल्स फारगो कंपनीचे सहसंस्थापक तसेच अमेरिकन एक्स्प्रेस कंपनीचे संस्थापक यांचा जन्म झाला होता.
२० मे १८२२ रोजी नोबेल पारितोषिक विजेते फ्रेंच अर्थशास्त्रज्ञ फ्रेडरिक पेसी यांचा जन्म झाला होता.
२० मे १८५१ रोजी ग्रामाफोन रेकाॅर्डचे शोधक एमिल बरलिनर यांचा जन्म झाला होता.
२० मे १८६० रोजी नोबेल पारितोषिक विजेते जर्मन रसायनशास्त्रज्ञ एडवर्ड बकनर यांचा जन्म झाला होता.
२० मे १८८४ रोजी भाषाशास्त्रज्ञ साहित्य समीक्षक पांडुरंग दामोदर गुणे यांचा जन्म झाला होता.
२० मे १९०० रोजी छायावादी विचारधारा असलेले कवी सुमित्रानंदन पंत यांचा जन्म झाला होता.
२० मे १९१३ रोजी हेवहलेट पेकार्डचे सहसंस्थापक विल्यम रेडिंगटन हेव्हलेट यांचा जन्म झाला होता.
२० मे १९१५ रोजी इस्राईलचे परराष्ट्रमंत्री इस्राईल सेना प्रमुख मोशे दायान यांचा जन्म झाला होता.
२० मे १९४४ रोजी रेड बुलचे सहसंस्थापक ड्रिटीथ मत्थेकित्ज यांचा जन्म झाला होता.
२० मे १९४६ रोजी अमेरिकन सिंगर शेर बानो हिचा जन्म झाला होता.
२० मे १९५२ रोजी कॅमरूनचे फुटबॉलपटटु राॅजर मिला यांचा जन्म झाला होता.
२० मे १९३२ रोजी भारतीय स्वातंत्र्य सैनिक बिपिनचंद्र पाल यांचा मृत्यू झाला होता.
२० मे १५७१ रोजी केशवचैतन्य बाबाचैतन्य संत तुकाराम यांचे गुरू यांचे निधन झाले होते.
२० मे १५०३ रोजी इटालियन राज्यकर्ते लाॅरेंझो दी मेदीची यांचा मृत्यू झाला होता.
२० मे १५०६ रोजी इटलीचे शोधक क्रिस्तोफर कोलंबस यांचा मृत्यू झाला होता.
२० मे १७६६ रोजी मराठेशाही मधील पराक्रमी सेनापती मल्हारराव होळकर यांचे निधन झाले होते.
२० मे २०१२ रोजी भारतीय मानववंशशास्त्र लिला दुबे यांचे निधन झाले होते.
२० मे २०१२ रोजी रिमोट कंट्रोलचे शोधक युजीन पाॅली यांचा मृत्यू झाला होता.
२० मे २००० रोजी भारतीय उद्योगपती एस पी गोदरेज यांचा मृत्यू झाला होता.
२० मे १९९४ रोजी महाराष्ट्र राज्याचे राज्यपाल कासु ब्रम्हानंद रेडडी यांचा मृत्यू झाला होता.
२० मे १९९२ रोजी सामाजिक कार्यकर्त्या लिला मुळगावकर यांचे निधन झाले होते.
२० मे १९६१ रोजी कम्युनिस्ट नेते भाई विष्णुपंत चितळे यांचे निधन झाले होते.