फ्लड म्हणजे काय? Flood Meaning In Marathi

फ्लड म्हणजे काय?Flood Meaning In Marathi

मित्रांनो सध्या सगळीकडे पावसाचे वातावरण आहे.अनेक ठिकाणी हवामान विभागाकडुन अतिवृष्टीचा पुराचा रेड अँलर्टचा इशारा देण्यात आला आहे.

अशा वेळी बातम्यांमध्ये आपणास एक शब्द हा सध्या नेहमी वाचायला ऐकायला मिळतो आहे तो शब्द म्हणजे फ्लुड.

अशा वेळी हा शब्द नवीनच ऐकु येत असल्याने याचा अर्थ नेमकी काय होतो?हा प्रश्न आपल्या मनात निर्माण होणे साहजिकच आहे.

याचकरीता आजच्या लेखात आपण फ्लुड म्हणजे काय?याचा काय अर्थ होतो?हे थोडक्यात जाणुन घेणार आहोत.

फ्लड म्हणजे काय?Flood Meaning In Marathi

फ्लूड म्हणजेच पुर.जेव्हा एखादा विभाग प्रमाणापेक्षा जास्त पाऊस पडल्याने जलमय होतो.पुर्णपणे पाण्याने व्यापलेला असतो तेव्हा त्यास इंग्रजीत फ्लुड असे म्हणतात.

 रिव्हर फ्लड म्हणजे काय?River Flood Meaning In Marathi

रिव्हर फ्लुड म्हणजे मुसळधार पावसाच्या पाण्यामुळे नदीला आलेला पुर.

फ्लड ह्या शब्दाचे इतर काही अर्थ -Other Meaning Of Flood In Marathi

-जलमय होणे

-पाण्याने व्यापणे

-जलप्रलय घडुन येणे

-समुद्राच्या भरतीचा उच्च बिंदु

फ्लँश फ्लड म्हणजे काय?Flash Flood Meaning In Marathi

फ्लँश फ्लूड म्हणे अचानक नदीला आलेला पुर.जेव्हा नदीला अचानक पुर येतो तेव्हा त्यास फ्लँश फ्लुड असे म्हणतात.

See also  मराठी साहित्यिक अणि त्यांची टोपणनावे | Marathi Writers And Their Nicknames In Marathi

फ्लड अँफेक्टेड म्हणजे काय?Flood Affected Meaning In Marathi

फ्लूड अँफेक्टेड म्हणजे पुरग्रस्त.पुर ग्रस्त म्हणजे महापुराने ग्रासलेले व्यक्ती.

हेव्ही फ्लड म्हणजे काय?Heavy Flood Meaning In Marathi

हेव्ही फ्लूड म्हणजे जोरात अतिशय वेगाने आलेला पुर.

फ्लडेड म्हणजे काय?Flooded Meaning In Marathi

जेव्हा आपण न्युजमध्ये वाचत असतो तेव्हा त्याचा अर्थ अमुक अमुक ठिकाणी पुर आला असा होत असतो.

पुर आल्यावर काय होते?Flood Effect In Marathi

एखाद्या ठिकाणी अतिशय जोरात पुर आल्यास त्या पुरात तेथील लोकांची आर्थिक अणि जीवहानी होते.

झोपडपटटी घरे माणसे जनावरे इत्यादी पुराच्या पाण्यात वाहुन जातात.अनेकांच्या घरात पाणी शिरते पुराच्या पाण्यात अनेकांना आपला जीव गमवावा लागतो.
शेतकरयांच्या पिकाचे नुकसान होते.

पुर येण्याची प्रमुख कारणे कोणकोणती आहेत?Cause Of Flood In Marathi

-अतिवृष्टी होणे

-ढगफुटी होणे

-पावसाच्या पाण्याने नद्यां पुर्ण तुडुंब भरल्याने नदीचे पाणी ओसंडुन वाहणे.

इत्यादी.

फ्लड का मतलब क्या होता है?Flood Meaning In Hindi

फ्लूड का अर्थ बाढ़ होता है। जब किसी जगह खंड अत्यधिक वर्षा के कारण जलभराव हो जाता है। और जब वह पूरी तरह से पानी से ढक जाता है,वहा अत्याधिक बाढ आ जाती है तो इसे अंग्रेजी में फ्लुड कहा जाता है।