रानभाज्या महोत्सव महाराष्ट्र कृषि विभाग -2020

९ ऑगस्ट जागतिक आदिवासी दिनाचे  निम्मीत साधून, राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात कृषी विभागाने रानभाज्या महोत्सव आयोजन करण्याचं ठरवल आहे  .

आदिवासी भागात मोठ्या प्रमाणावर मिळणार्‍या ह्या भाज्या ची माहिती लोकांना व्हावी , रोजच्या आहारात रानभाज्या  च प्रामाण वाढावे हा उद्देश समोर ठेवण्यात आला असून त्या दिशे ने रानभाज्यांचे च महत्व आणि रानभाज्यांचे  बाजारपेठ सुविधा मिळवून देण्याकरता हा  महोत्सव खूपच उपयोगी ठरत आहेत

गुणकारी आणि आरोग्यदायक अश्या ह्या भाज्या महोत्सव पुरत्या सीमित न रहाता ह्या कायमस्वरूपी मिळाव्यात व शहरात सुद्धा ह्या भाज्यांना मागणी वाढावी म्हणून कृषि विभागातर्फे प्रयत्न केले जाणार आहेत.

 

See also  कोकण लिमिटेड काॅर्पोरेशन मध्ये वैद्यकीय अधिकारी पदासाठी भरती सुरू - Konkan Railway Corporation Limited Recruitment 2023 In Marathi