नवरात्रीच्या नऊ रंगांचा अर्थ – Navratri colour meaning in Marathi

नवरात्रीच्या नऊ रंगांचा अर्थ Navratri colour meaning in Marathi

नवरात्र हा नऊ रात्रींचा सण असतो.या सणात देवी दुर्गेच्या नऊ रूपांचे पुजन केले जात असते.नवरात्रीमधील प्रत्येक दिवस हा दुर्गेच्या अवतारास समर्पित केला गेला आहे.

नवरात्रीत प्रत्येक दिवशी देवीला प्रसन्न करायला स्त्रिया विविध रंगाच्या साडया परीधान करत असतात.प्रत्येक वर्षी हे नऊच रंग राहतात फक्त यांचा क्रम हा बदलत असतो.

नवरात्रीमधील हा प्रत्येक रंग हा देवीच्या एका विशिष्ट गुणाचे प्रतीक चिन्ह ठरत असतो.देवीचे प्रत्येक रूप हा विशिष्ट रंग दर्शवतो.या प्रत्येक रंगाला धारण करणे खुप शुभ मानले जात असते.

नवरात्रीमधील पांढरया रंगाचा काय अर्थ होत असतो?Navratr white colour meaning in Marathi

पहिला दिवस -पांढरा रंग :देवी शैलपुत्री

नवरात्रीतील पांढरा कलर हा भक्तजणांच्या अंतकरणामधील असलेली शांती पावित्र्य प्रार्थना हे दर्शवतो.

नवरात्रीमधील लाल रंगाचा अर्थ काय होतो?Navratri red colour meaning in Marathi

दुसरा दिवस -लाल रंग :देवी ब्रम्हचारीणी

लाल रंग हा कृती जोमाचे प्रतीक मानला जातो.लाल रंग हा देवी मातेच्या उग्र रूपाचे चिन्ह प्रतीक आहे.

नवरात्रीमधील निळया रंगाचा अर्थ काय होतो?Navratri royal blue colour meaning in Marathi

तिसरा दिवस -निळा :देवी चंद्रघंटा

निळा रंग हा शांततेचे प्रतीक मानला जातो.यासोबत निळा गडद अणि निळयागार आभाळाचे प्रतीक देखील आहे.निळा रंग हा देवी मातेच्या ज्ञानाचे प्रतिनिधित्व करत असतो.

नवरात्रीमधील पिवळया रंगाचा काय अर्थ होत असतो?navratri yellow colour meaning in Marathi

चौथा दिवस -पिवळा रंग :कुष्मांडा

पिवळा रंग हा तेजस्वीपणा,आनंदाचे सुखाचे प्रतीक मानला जातो.

See also  प्रधानमंत्री किसान मानधन योजना - PM Kisan Mandhan Yojana Marathi

नवरात्रीमधील हिरव्या रंगाचा अर्थ काय होतो?navratri green colour meaning in Marathi

पाचवा दिवस-हिरवा रंग :स्कंदमाता

हिरवा रंग हा यश प्राप्तीसाठी,आर्थिक लाभ प्राप्त करण्यासाठी शुभ मानला जातो.हा प्रजनन क्षमतेचे प्रतीक देखील असतो.

नवरात्रीमधील राखाडी रंगाचा काय अर्थ होत असतो?Navratri grey colour meaning in Marathi

सहावा दिवस -राखाडी :देवी कात्यायनी

राखाडी रंग शिलल्क दर्शवण्याचे काम करतो.

नवरात्रीमधील नारंगी रंगाचा अर्थ काय होतो?navratri orange colour meaning in Marathi

सातवा दिवस -नारंगी :कालरात्री

नारंगी रंग हा तेजाचे अणि शक्तीचे प्रतीक मानला जातो.

नवरात्रीमधील मोरपंखी रंगाचा अर्थ काय होतो?navratri peacock green colour meaning in Marathi

आठवा दिवस -मोरपंखी :महागौरी

मोरपंखी हा रंग वैशिष्टय अणि व्यक्तीमत्व दर्शवत असतो.

नवरात्रीमधील गुलाबी रंगाचा अर्थ काय होतो?Navratri pink colour meaning in Marathi

नववा दिवस -गुलाबी रंग :सिदधीदात्री

गुलाबी रंग हा प्रेमाचे प्रतीक मानला जातो.याचसोबत हा आपलेपणा विश्वास देखील दर्शवत असतो.

देवीची नऊ रूपे पुढीलप्रमाणे आहेत –

● शैलपुत्री

● ब्रम्हचारीणी

● काळरात्री

● कुष्मांडा

● कात्यायनी

● महागौरी

● स्कंदमाता

● सिदधीदात्री

● चंद्रघंटा