रतन टाटा यांना प्राप्त झालेल्या ‘ऑर्डर ऑफ ऑस्ट्रेलिया’ने गाैरवया पुरस्काराविषयी माहिती Order of Australia award information in Marathi

रतन टाटा यांना प्राप्त झालेल्या ‘ऑर्डर ऑफ ऑस्ट्रेलिया’ने गाैरवया पुरस्काराविषयी माहिती order of Australia award information in Marathi

भारत देशातील सर्वात मोठे उद्योजक म्हणून ओळखले जाणारे रतन टाटा यांना अमेरिका देशातील ऑर्डर ऑफ ऑस्ट्रेलिया’ने गाैरव हा सर्वोच्च नागरी पुरस्कार देऊन नुकतेच सन्मानित करण्यात आले आहे.

आॅस्ट्रेलिया येथील राजदूत बॅरी ओ फेरल यांनी रतन टाटा यांना अमेरिका देशातील सर्वोच्च नागरी पुरस्कार दिला जात असल्याचे ट्विटरद्वारे कळविले आहे.

फॅरेल यांनी रतन टाटा यांना व्यापार उद्योग अणि परोपकार क्षेत्रातील दिग्गज व्यक्ती असे संबोधित केले आहे.

रतन टाटा यांच्या व्यापार उद्योग व्यवसाय क्षेत्रातील दिलेल्या अमुल्य योगदानामुळे केलेल्या उत्कृष्ट कामगिरीमुळे आज अमेरिकेवर खुप चांगला प्रभाव पडला असल्याचे देखील ते म्हणाले आहे.

आज रतन टाटा यांच्या मुळेच भारत अणि आॅस्ट्रेलिया देशातील आर्थिक अणि व्यापारी संबंधात चांगली सुधारणा झाली असल्याचे त्यांनी सांगितले आहे.

ऑर्डर ऑफ ऑस्ट्रेलिया काय आहे?

आॅर्डर आॅफ आॅस्ट्रेलिया हा आॅस्ट्रेलिया ह्या देशातील दिला जाणारा एक सर्वोच्च नागरी सन्मान पुरस्कार आहे.

ऑर्डर ऑफ ऑस्ट्रेलिया हा पुरस्कार कोणाला दिला जातो?

ऑर्डर ऑफ ऑस्ट्रेलिया हा आॅस्ट्रेलिया देशातील सर्वोच्च नागरी सन्मान पुरस्कार आहे.

जो आॅस्ट्रेलिया देशातील विकासात प्रगतीत अमुल्य योगदान देण्यासाठी तसेच मानवतेच्या हितासाठी उत्कृष्ट कामगिरी करण्यासाठी आॅस्ट्रेलिया देशातील तसेच इतर देशातील नागरीकांना दिला जात असतो.

नुकतेच हा पुरस्कार रतन टाटा यांना दिला जात असल्याची घोषणा आॅस्ट्रेलिया येथील राजदूत बॅरी ओ फेरल यांनी केली आहे.

भारतासोबत ऑस्ट्रेलियाचे असलेले व्यापारविषयक उद्योग विषयक तसेच आर्थिक संबंध यांच्या प्रगतीसाठी यातील रतन टाटा यांच्या अतुलनीय योगदानासाठी हा पुरस्कार त्यांना दिला जातो आहे.

See also  डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे काही प्रेरणादायी विचार -30 Inspirational thoughts of Babasaheb Ambedkar in Marathi

रतन टाटा यांना दिल्या जात असलेल्या सन्मानाबददल संपुर्ण देशभरातुन त्यांचे अभिनंदन केले जात आहे.

ऑर्डर ऑफ ऑस्ट्रेलिया ने सन्मानित करण्यात आलेले इतर व्यक्ती –

ऑर्डर ऑफ ऑस्ट्रेलिया देशातील सर्वोच्च नागरी पुरस्कार आतापर्यंत मदर तेरेसा, सचिन तेंडुलकर,बायोकाॅनच्या किरण मुजूमदार शाॅ,माजी अॅटरनी जनरल सोली सोलाबजी इत्यादींना मिळाला आहे.

रतन टाटा यांचे मानवतेसाठी दिलेले योगदान –

रतन टाटा यांच्या अमुल्य योगदानामुळे मार्गदर्शनामुळे उत्तम नेतृत्वगुण अणि दुरदृष्टी मुळे अनेक व्यक्तींना आपले ध्येय गाठण्यात यश प्राप्त झाले आहे.

रतन टाटा यांनी आर्थिक क्षेत्रात आपले खुप मोठे योगदान दिले आहे याचसोबत त्यांनी चॅरीटी धर्मादाय परोपकारा करीता देखील अनेक महत्वाचे कार्य केली असल्याचे आपणास दिसून येते.

रतन टाटा यांना भारतातील प्रसिद्ध उद्योगपती तसेच परोपकारी व्यक्ती म्हणून ओळखले जाते आतापर्यंत त्यांनी परोपकाराच्या हेतुने कोटी रुपये खर्च केले आहेत.

कोरोनाच्या काळात देखील रतन टाटा यांनी देशाच्या मानवतेच्या हितासाठी करोडोची देणगी तसेच डोनेशन दिले होते.