टेट परीक्षेचे स्कोअर कार्ड झाले उपलब्ध डाऊनलोड करण्यासाठी क्लिक करा TAIT score card download 2023 in Marathi
टेट परीक्षेचा निकाल लागला आहे सर्व विद्यार्थ्यांना आपला रिझल्टची पीडीएफ देखील पाहायला मिळाली आहे.
पण विद्यार्थ्यांना आपले स्कोअर कार्ड अद्याप प्राप्त झालेले नव्हते हे स्कोअर कार्ड आता विद्यार्थ्यांना डाऊनलोड करण्यासाठी लिंक देखील उपलब्ध करून दिली गेली आहे.
म्हणुन सर्व उमेदवारांनी टेटच्या अधिकृत संकेतस्थळावर जाऊन आपापले स्कोअर कार्ड डाऊनलोड करून घ्यायचे आहे.
हे स्कोअर कार्ड अत्यंत आवश्यक असते.कारण जेव्हा उमेदवार पवित्र पोर्टलवर जाऊन फाॅम भरतील तेव्हा टेटचे गुण देखील तिथे उमेदवारांना टाकावे लागणार आहे.
कागदपत्रे पडताळणीसाठी देखील स्कोअर कार्ड हे पुरावा म्हणून उमेदवारांना दाखवावे लागत असते म्हणून ज्यांनी स्कोअर कार्ड अजुनही डाऊनलोड केलेले नाहीये त्यांनी लवकरात लवकर ते डाऊनलोड करून घ्यायचे आहे.
आम्ही आपल्याला दिलेल्या लिंकवर जाऊन आपण हे स्कोअर कार्ड डाऊनलोड करू शकता.
https://ibpsonline.ibps.in/mscepjan23/scda_mar23/login.php?appid=307b76e19820efd6b5d48229f13cce69
स्कोअर कार्ड डाऊनलोड कसे करायचे?
- स्कोअर कार्ड डाऊनलोड करण्यासाठी उमेदवारांना सर्वप्रथम आपली login credentials भरायची आहे.
- ज्यात सर्वात पहिले आपणास आपला registration no किंवा रोल नंबर टाकायचा आहे.(दोघांपैकी कुठलाही एक टाकायचा आहे)
- यानंतर password मध्ये आपली जन्मतारीख टाकायची आहे.यात देखील आधी दिवस मग महिना मग वर्ष असे टाकायचे आहे.
- यानंतर आपणास एक कॅपच्या कोड दिसुन येईल तो जसाच्या तसा बाॅक्स मध्ये भरायचा आहे.अणि खाली दिलेल्या login बटणावर ओके करायचे आहे.
- यानंतर आपणास आपले स्कोअर कार्ड प्राप्त होऊन जाईल.प्रत्येकाने हे स्कोअर कार्ड आवर्जून डाऊनलोड करून घ्यायचे आहे.
सर्व उमेदवारांनी २० एप्रिल २०२३ अगोदर आपला स्कोअर कार्ड डाऊनलोड करून घ्यायचा आहे यानंतर ही स्कोअर कार्ड डाऊनलोड करण्याची लिंक उपलब्ध असणार नाही असे टेटच्या अधिकृत संकेतस्थळावर सांगितले गेले आहे.