प्रज्ञानंदला हरवून बुद्धीबळ विश्वचषक २०२३ जिंकणारा मॅगनस कार्लसन कोण आहे? – Magnus Carlsen

प्रज्ञानंदला हरवून बुद्धीबळ विश्वचषक २०२३ जिंकणारा मॅगनस कार्लसन कोण आहे? – Magnus Carlsen

बुद्धीबळ विश्वचषक २०२३ मधील फायनल मॅचमध्ये दोन खेळाडु आले होते.

यात चेन्नई तामिळनाडू राज्यातील एक प्रसिद्ध बुद्धीबळ खेळाडु होता भारताचा ग्रॅड मास्टर प्रज्ञानंद अणि दुसरा खेळाडु होता मॅग्नस कार्लसन.

ह्या दोघे बुद्धीबळ खेळाडूंमध्ये झालेल्या फायनल मॅच मध्ये मॅगनस कार्लसन हा प्रज्ञानंदला हरवून विजयी झाला होता.

यामुळे अझरबेजान येथे आयोजित करण्यात आलेल्या ह्या बुद्धीबळ विश्वचषक २०२३ मध्ये मॅगनस कार्लसन प्रथम क्रमांकावर आला आहे.

अणि भारताचा ग्रॅड मास्टर प्रज्ञानंद त्याच्या पाठोपाठ दुसरया क्रमांकावर आला आहे.अणि त्रितीय क्रमांकावर फॅबिआनो कारोआना हा आला आहे.

आजच्या लेखात आपण भारताच्या ग्रँड मास्टर प्रज्ञानंद याला फायनल मध्ये पराभुत करणारा मॅगनस कार्लसन कोण आहे हे थोडक्यात जाणुन घेणार आहोत.

मॅगनस कार्लसन कोण आहे?

Magnus Carlsen
प्रज्ञानंदला हरवून बुद्धीबळ विश्वचषक २०२३ जिंकणारा मॅगनस कार्लसन कोण आहे? – Magnus Carlsen
  • मॅगनस कार्लसन हा बुद्धीबळ विश्वचषक २०२३ ह्या स्पर्धेत भारताच्या प्रज्ञानंदला हरवून प्रथम क्रमांक पटकावणारा नाॅर्वे ह्या देशातील खेळाडु आहे.
  • मॅगनस कार्लसन हा नाॅर्वे हा देशातील प्रसिद्ध बुद्धीबळ खेळाडु आहे.मॅगनस कार्लसन हा बुद्धीबळ ह्या खेळातील तत्कालीन ग्रँड मास्टर आहे.
  • मॅगनस कार्लसन हा जगज्जेता तसेच जागतिक क्रमांकाचा खेळाडू म्हणून ओळखला जातो.
  • मॅगनस कार्लसन ह्याला २८७२ इतके आतापर्यंतचे सर्वोच्च रेटिंग देखील प्राप्त झाले आहे.
  • मॅगनस कार्लसन ह्याचे पुर्ण नाव स्वेन मॅग्नस अर्वेन कार्लसन असे आहे.मॅगनस कार्लसन याचा जन्म ३० नोव्हेंबर १९९० रोजी नाॅर्वे ह्या देशातील टर्नस बग वेस्ट फोल्ड ह्या ठिकाणी झाला होता.
  • मॅगनस कार्लसन याने बुद्धीबळ ह्या खेळात २००४ मध्ये ग्रँड मास्टर हा किताब जिंकला होता.
  • मॅगनस कार्लसन हा बुद्धीबळ ह्या खेळातील २०१३ मधील विश्वचॅम्पियन आहे.त्याला जगातील प्रथम क्रमांकांचा खेळाडू म्हणून ओळखले जाते.
  • मॅगनस कार्लसन याने फक्त तो दहा वर्षांचा असतांनाच बुद्धीबळ खेळण्यास सुरुवात केली होती.अणि त्याने वयाच्या फक्त तेराव्या वर्षी ग्रँड मास्टर ही उपाधी देखील प्राप्त केली होती.
  • आता नुकतेच त्याने बुद्धीबळ विश्वचषक २०२३ स्पर्धेत प्रथम क्रमांक पटकावत बुद्धीबळ विश्वचषक २०२३ देखील आपल्या नावी केले आहे.
  • मॅगनस कार्लसन हा आतापर्यंत पाच वेळा जागतिक बुद्धिबळ चॅम्पियन बनला आहे.चार वेळा जागतिक रॅपिड बुद्धिबळ चॅम्पियन,सहा वेळा जागतिक ब्लिटझ बुद्धीबळ चॅम्पियन बनला आहे.याचसोबत तो बुदधीबळ चॅम्पियन देखील आहे.
  • मॅगनस कार्लसन हा 1 जुलै 2011 पासून जागतिक बुद्धिबळ क्रमवारीत प्रथम क्रमांकावर आहे.
  • आणि जगातील सर्वोच्च रेट केलेला खेळाडू म्हणून केवळ गॅरी कास्पारोव्हला मागे टाकले आहे.त्याचे 2882 चे पीक रेटिंग इतिहासातील सर्वोच्च रेटिंग आहे.
  • शास्त्रीय बुद्धिबळात उच्चभ्रू स्तरावर सर्वात लांब नाबाद राहण्याचा विक्रमही त्याच्या नावावर आहे.
See also  दुर्मिळ संकरित सूर्यग्रहण कुठे आणि कसे पहावे?, तारीख, वेळ | How To Watch The Rare Hybrid Surya Grahan?