भारतीय सैन्य अग्निवीर प्रवेशपत्र – 2023Indian army Agniveer admit card 2023 in Marathi
भारतीय सैन्य भरती परीक्षेविषयी एक महत्वाचे अपडेट समोर आले आहे इंडियन आर्मी अग्नीवीर भरती परीक्षेचे प्रवेशपत्र नुकतेच जारी करण्यात आले आहे.
ज्या उमेदवारांनी ह्या भरती परीक्षेसाठी आपले रेजिस्ट्रेशन केले होते ते joinindianarmy.nic.in ह्या आॅफिशिअल वेबसाईटवर जाऊन आपले प्रवेशपत्र आॅनलाईन डाऊनलोड करू शकतात.
हे प्रवेशपत्र उमेदवारांना ८ एप्रिल पर्यंत आॅफिशिअल वेबसाईटवर उपलब्ध करून देण्यात आले आहेत.सर्व उमेदवारांनी आपल्या लाॅग इन क्रेडेनशिअल दवारे लाॅग इन करून आपापले प्रवेशपत्र अधिकृत संकेतस्थळावर जाऊन डाऊनलोड करू शकता.
भारतीय सैन्य अग्नीवीर भरती परीक्षेचे प्रवेशपत्र कसे डाऊनलोड कसे करायचे?
सगळ्यात पहिले उमेदवारांना joinindianarmy.nic.in ह्या आॅफिशिअल वेबसाईटवर वर जायचे आहे.
यानंतर वेबसाईटवर गेल्यावर होम पेज वर आपणास agniveer recruitment section दिसुन येईल त्यावर क्लिक केल्यावर आपणास indian army agniveer admit card 2023 असे एक सेक्शन दिसुन येईल यावर आपणास क्लिक करायचे आहे.
यानंतर आपल्याला काही माहीती जसे की आयडी पासवर्ड विचारला जाईल ती माहीती भरून घ्यायची आहे.अणि सबमिट करायची आहे यानंतर आपले प्रवेशपत्र आपल्यासमोर स्क्रीनवर दिसुन येईल.
हे स्क्रीनवर आलेले प्रवेशपत्र सर्व उमेदवारांनी डाऊनलोड करून घ्यायचे आहे अणि याची एक प्रिंट सुदधा आपल्या जवळ बॅक अपसाठी ठेवून घ्यायची आहे.
https://joinindianarmy.nic.in/Notificationdetail.htm?976
किंवा आपण खाली दिलेल्या डायरेक्ट लिंकवर जाऊन देखील आपले प्रवेशपत्र उपलब्ध करू शकतात https://joinindianarmy.nic.in/Default.aspx?i
कधी होणार संगणक आधारीत चाचणी परीक्षा?
सर्व उमेदवारांची १७ एप्रिल २०२३ ते २६ एप्रिल दरम्यान संगणक आधारीत चाचणी परीक्षा आयोजित करण्यात आली आहे